एक्स्प्लोर

Sun Transit 2024 : पुढच्या 48 तासांनंतर 'या' राशींच्या जीवनात घडतील मोठे बदल; गुरु-आदित्य योग जुळून आल्याने 'या' राशी होतील मालामाल

Sun Transit 2024 : सूर्य आणि गुरु ग्रहाचा हा संयोग काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. या दरम्यान मेष आणि सिंहसह पाच राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. 

Sun Transit 2024 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, सूर्य (Sun) प्रत्येक महिन्याला आपली राशी परिवर्तन करतो. आता तब्बल 12 वर्षांनतर सूर्य आणि गुरुच्या युतीने गुरु आदित्य योग बनणार आहे. येत्या अवघ्या तीन दिवसांत म्हणजेच 14 मे रोजी सूर्य वृषभ राशीत (Taurus Horoscope) परिवर्तन करणार आहे. सूर्य आणि गुरु ग्रहाचा हा संयोग काही राशींसाठी अत्यंत शुभ असणार आहे. या दरम्यान मेष आणि सिंहसह पाच राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. 

मेष रास 

ज्योतिष शास्त्रानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी वृषभ राशीत गुरु आदित्य निर्माण होत आहे. हा योग फार शुभदायी मानला जातोय. या दरम्यान, तुम्ही चांगल्या प्रकारे धन-संपत्तीत वाढ करू शकता. ऑफिसमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. 

कर्क रास 

कर्क राशीत सूर्याचं संक्रमण होत असल्याने तुमच्या आयुष्यात चांगले बदल दिसून येणार आहेत. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये चांगलं यश मिळेल. तसेच, व्यवसायात चांगला नफा मिळेल. या दरम्यान जोडीदाराबरोबरचे तुमचे संबंध चांगले असतील. तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास, तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. तसेच, तुमची रोगप्रतिकारक शक्ती आधीपेक्षा चांगली असेल. 

सिंह रास 

गुरु आदित्य योग या राशीसाठी फारच लाभदायक ठरणार आहे. या दरम्यान तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. आर्थिक बाबतीत तुम्ही परिपूर्ण असाल. तुम्हाला पैशांची कमतरता भासणार नाही. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास, तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. 

वृश्चिक रास

ज्योतिषशास्त्रानुसार जीवनातील गुरु आदित्य योग तुमच्या करिअरमध्ये उत्कृष्ट परिणाम देईल. पैसे कमावण्याबरोबरच पैशांची बचत करण्यामध्येही तुम्हाला यश मिळेल. एवढेच नाही तर, तुमच्या आयुष्यात नवीन जोडीदार येण्याची शक्यता आहे. सूर्याच्या भ्रमणामुळे जीवनात प्रगतीचा नवा मार्ग तयार होईल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. नवीन गुंतवणुकीतून फायदा होईल. नवीन व्यवसायात यश मिळेल. 

मीन रास 

मीन राशीचा स्वामी गुरू आहे आणि गुरूचा सूर्याशी संयोग झाल्याचा शुभ प्रभाव मीन राशीच्या लोकांच्या जीवनावर दिसून येईल. या काळात व्यावसायिक कामात लाभ होईल. जर, तुम्ही पैसे गुंतवले असतील तर त्याचा तुम्हाला फायदा होईल. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर फायदा होऊ शकतो. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. समाधान वाटेल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही तुम्हाला मोठा लाभ मिळेल. तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये उत्तम संधी मिळतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा :

Shani Dev : अवघ्या काही तासांतच शनीचं नक्षत्र परिवर्तन! 'या' 5 राशींचं भाग्य उजळणार, प्रत्येक कामात मिळेल यश

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 4 August 2026: आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, गणरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा मंगळवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, गणरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Shravan 2026: श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
श्रावण मासात सत्यनारायण पूजेला मोठं महत्त्व? अनेकजण का करतात ही पूजा? सत्यनारायण म्हणजे कोण? धार्मिक महत्त्व, परंपरा...
Hindu Religion: देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
देवघरात देवांची स्थापना 'या' रंगाच्या कापडावर चुकूनही करू नये! 'या' रंगांचा वापर अत्यंत शुभ, धार्मिक महत्त्व, परंपरा जाणून थक्क व्हाल...
Lord Shiv: भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान शंकरांना 'महाकाल' का म्हणतात? जिथे मृत्यूदेवता यमराजालाही माघार घ्यावी लागते, काय आहे रहस्य? धार्मिक, पौराणिक महत्त्व...

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FDA Action In Ambajogai : ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
ऑनलाईन तक्रारीची तातडीने दखल, अंबाजोगाईत चायनीज सेंटरवर एफडीएची धडक कारवाई
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
मद्यपींना मोठा धक्का, Old Monk, Bagpiper आणि RC सह इतर ब्रँडवर बंदी, नेमकं काय घडलं?
Congress : गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
गृहमंत्र्यांचा पराभव करत जिंकलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली, दतियामधील काँग्रेसच्या विजयाची पाच कारणं
Rahul Gandhi : जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
जॉब नहीं मिलेगा, तो सिंहासन हिलेगा। प्रशांत किशोरांचा भाजपवर विजय, राहुल गांधींचे ट्विट चर्चेत
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
पुण्यातील चाकण MIDC मध्ये रस्त्यांचा आणखी एक बळी, चिखलात दुचाकी फसली; अपघातात महिला जागीच ठार
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
बिहारमध्ये भाजपचा राष्ट्रीय अध्यक्षांच्या मतदारसंघात दारुण पराभव; पृथ्वीराज चव्हाणांनी सांगितलं राज'कारण', पहिली प्रतिक्रिया
Nifty 50 : निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
निफ्टी 50 पाच महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला, सेन्सेक्स वधारला, शेअर बाजारातील तेजीचं कारण काय?
Prashant Kishor : बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर जिंकत आहेत म्हणजेच भाजप जिंकतंय, लालू प्रसाद यादव यांची लेक मीसा भारती यांचा दावा
जनतेला सत्य माहिती नाही, प्रशांत किशोर हेच भाजपचे उमेदवार, लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारतींचा दावा
Embed widget