एक्स्प्लोर

Shani Dev : शनि देवाचा प्रकोप टाळायचा असेल तर शनिवारी करा 'हे' उपाय  

Shani Dev : ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या 9 ग्रहांमध्ये कर्म दाता शनिला खूप महत्वाचे स्थान आहे.  शनिला न्याय अधिकारी देखील म्हटले जाते.

Shani Dev : हिंदू धर्मात कार्तिक महिन्याला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व आहे. त्याचबरोबर ज्योतिष शास्त्रात सांगितलेल्या 9 ग्रहांमध्ये कर्म दाता शनिला (Shani Dev ) खूप महत्वाचे स्थान आहे.  शनिला न्याय अधिकारी देखील म्हटले जाते. कारण शनिदेव चांगले कर्म करणाऱ्यांना चांगले फळ देतात.  

ज्या व्यक्तीवर शनिदेवाची कृपा असते, त्याच्या आयुष्यात कधीही संकट येत नाही. त्यांना प्रत्येक कामात यश मिळते. त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. दुसरीकडे, शनिदेव वाईट कर्म करणाऱ्यांना कठोर शिक्षा देतात. असे मानले जाते की ज्यांच्यावर शनिदेवाची वाईट दृष्टी असते त्यांचे जीवन त्रासदायक बनते. त्यामुळे कोणीही शनिदेवाला नाराज करू इच्छित नाही.

शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. शनिवारी काही उपाय केल्याने शनिदेव खूप प्रसन्न होतात असे मानले जाते. अशा स्थितीत कार्तिक महिन्यातील शेवटचा शनिवार 5 नोव्हेंबर रोजी आहे. हा शनिवार अनेक अर्थांनी खूप शुभ आहे. पंचांगानुसार हा शनिवार कार्तिक शुक्ल द्वादशी तिथी आणि उत्तराभाद्रपद नक्षत्र आहे. यासोबतच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी चंद्र मीन राशीत भ्रमण करेल. देव गुरु बृहस्पती येथे आधीच विराजमान आहेत. ज्योतिष शास्त्रानुसार जेव्हा चंद्र आणि गुरूचा संयोग तयार होतो तेव्हा अत्यंत उत्तम आणि शुभ योग गजकेसरी योग तयार होतो. म्हणजेच या शनिवारी गजकेसरी योग तयार होणार आहे. अशा अत्यंत शुभ योगात शनिवारचे हे उपाय अतिशय लाभदायक आणि पुण्यकारक आहेत.

शनिवारचे उपाय (Shani Dev )

  • या शनिवारी शनिदेवाची कृपा मिळवण्यासाठी करा हे उपाय 
  • शनिवारी शनि चालिसा आणि हनुमान चालीसाचे पाठन करा
  • शनि मंत्राचा किमान एक महिना जप करा.
  • शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा. यानंतर मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्याची किमान सात वेळा प्रदक्षिणा करावी.
  • भरड धान्य, लोखंड, काळे तीळ आणि काळा घोंगडी गरजू लोकांना दान करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या 

Kaal Bhairav Jayanti 2022 : कालभैरव जयंती कधी आहे? शनि-राहूची पीडा दूर करण्यासाठी 'या' दिवसाचे विशेष महत्त्व 

महत्त्वाच्या बातम्या

Ganesh Chaturthi Horoscope 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! 'गणेशोत्सवाचा' 12 दिवसांचा काळ ठरणार गेमचेंजर, राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीनपैकी 5 राशींच्या भाग्योदयाची सुरूवात! 'गणेशोत्सवाचा' 12 दिवसांचा काळ ठरणार गेमचेंजर, राशीभविष्य..
Ganesh Chaturthi Horoscope 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'गणेशोत्सवाचा' 12 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींची पाचही बोटं तुपात..'गणेशोत्सवाचा' 12 दिवसांचा काळ नशीब पालटणारा, पैसा, नोकरी, प्रेम.. राशीभविष्य..
Hartalika 2026: यंदा हरतालिका - गणेश चतुर्थी एकाच दिवशी, लोकांमध्ये संभ्रम! आधी कोणती पूजा करायची? उपवास कधी सोडायचे? मुहूर्त, तिथी. सर्व माहिती...
यंदा हरतालिका - गणेश चतुर्थी एकाच दिवशी, लोकांमध्ये संभ्रम! आधी कोणती पूजा करायची? उपवास कधी सोडायचे? मुहूर्त, तिथी. सर्व माहिती...
Horoscope Today 8 September 2026: आज मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा जाणार? 'या' 6 राशींची कठीण परीक्षा? आर्थिक नुकसानीचे संकेत? आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस 12 राशींसाठी कसा जाणार? 'या' 6 राशींची कठीण परीक्षा? आर्थिक नुकसानीचे संकेत? आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

How to search for a Kunbi record : कुणबी नोंद कशी शोधायची? सर्व माहिती
Manoj Jarange Patil On Eknath Shinde: मनोज जरांगेंकडून एकनाथ शिंदेंची नक्कल; व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा
Samadhan Sarvankar On Vishakha Raut: विशाखा राऊत शिंदेंना म्हणाल्या, कारवाईतून वाचवा, मी...
Gunratna Sadavarte On Balasaheb Thackeray: बाळासाहेब ठाकरे ते संजूबाबा, जरांगे बिनबुडाचं गाडगं, सदावर्तेंची आक्रमक प्रेस
Vishakha Raut Nagarsevak : नगरसेवक पद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; ठाकरेंची वाघीण विशाखा राऊत काय म्हणाल्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian  Hockey Team: भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
भगव्या जर्सीवरून वाद पेटला असतानाच आता हॉकी इंडिया टीम आशियाई क्रीडा स्पर्धेत निळ्या जर्सीत दिसणार!
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
तर 90 डेसिबलच्या आवाजात 24 तास कोणी राहू शकल का? दरे गावात एका माणसाचा मोठा बंगला आहे तिथं डेटा सेंटर करा; आदित्य ठाकरेंनी डेटा सेंटरचा पाढाच वाचला
Raghav Chadha Voter Row : आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
आधी म्हणाले पंजाबमधून नाव वगळलं, आता राघव चढ्ढा अचानक दिल्लीचे मतदार कसे झाले? 'आप'चा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
कुटुंब फिरायला गेले, 23 तोळे सोनं, अर्धा किलो चांदी घेऊन पसार; ऐटीत बॅग अडकवून जाताना चोरटा कॅमेऱ्यात कैद
जरांगे पाटील संतापले, म्हणाले, 15 पैकी एकही मागणी मान्य नाही, एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्या भरत गोगावलेंनाही इशारा
जरांगे पाटील संतापले, म्हणाले, 15 पैकी एकही मागणी मान्य नाही, एकेरी भाषेबद्दल बोलणाऱ्या भरत गोगावलेंनाही इशारा
Judge Ravi Kumar Diwakar: अवघ्या 5 महिन्यात 23 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश म्हणाले, 'एकवेळ मरेन पत्करेन, पण..'
अवघ्या 5 महिन्यात 23 जणांना मृत्यूदंडाची शिक्षा देणारे न्यायाधीश म्हणाले, 'एकवेळ मरेन पत्करेन, पण..'
Share Market: शेअर बाजारात सलग दोन दिवस घसरण, गुंतवणूकदारांचे 3.5 लाख कोटी बुडाले,नुकसान कशामुळं?
शेअर बाजारात सलग दोन दिवस घसरण, गुंतवणूकदारांचे 3.5 लाख कोटी बुडाले,नुकसान कशामुळं?
आखाती देशात आणखी एका संघर्षाची ठिणगी; आता सौदी अरेबियातील 4 शहरांवर हल्ला; एअरपोर्ट, हवाई तळ आणि अरामको फॅसिलिटी टार्गेटवर, 73 जखमी, कोणी केला हल्ला?
आखाती देशात आणखी एका संघर्षाची ठिणगी; आता सौदी अरेबियातील 4 शहरांवर हल्ला; एअरपोर्ट, हवाई तळ आणि अरामको फॅसिलिटी टार्गेटवर, 73 जखमी, कोणी केला हल्ला?
Embed widget