एक्स्प्लोर

Swami Samarth Quotes : आज स्वामी समर्थ प्रकट दिन! स्वामी आपल्या पाठीशी राहावे वाटत असेल तर, 'बाळा' हे 10 अनमोल विचार नक्की वाच

Swami Samarth Quotes : तुमच्या मनात सतत वाईट , नकारत्मक   विचार येतात. ज्यामुळे तुम्ही सतत दु:खी राहता. तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल. 

Swami Samarth Quotes : श्री स्वामी समर्थ (Shree Swami Samarth) अक्कलकोट महाराज (Akkalkot Maharaj)  श्रीदत्तात्रयांचे अवतार मानले जातात. असंख्य लोकं आज स्वामींची आराधना करतात. त्यांना कायम वाटतं की, आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपार्शिवाद असावा. अडचणीच्या काळात कितीही संकटे आली तरी ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, हा दिलासा दिला. त्यामुळे स्वत: स्वामी आपली पाठराखण करत आहेत, हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो.  अशक्यही शक्य करतील रे स्वामी, अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे. स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून जाईल. 

तुमच्या मनात सतत वाईट , नकारत्मक   विचार येतात. ज्यामुळे तुम्ही सतत दु:खी राहता. तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही वाचले तर तुमचे जीवन बदलून जाईल. 

श्री स्वामी समर्थांचे दहा विचार 

अरे बाळा, 
उदास असशील तर माझे नाव घे, 
दु:खी असशील तर माझे ध्यान घे, 
मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे,
एवाढ्याने समाधानी नसशील तर बाळ... अक्कलकोटची वाट घे

वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका. पणज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरु नका.

तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नेस, तर डोळे बंद करुन माझे ध्यान कर, अशाने तु माझ्याशी संवाद साधशील

 बाळा, मला तुझी काळजीत नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो... फक्त एकदास हाक मार

लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही,कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही

कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल,तर मा सांग
माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे आहे, 
त्यापर्यंत नक्की पोहचेल

विवेक बुद्धीने विचार करुन निर्णय घेतला असशील तर, 
मागे हटू नकोस, ठाम राहा आणि ते कृतीत आण

जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर राहा
कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल

तुला जर वाटत असेल की, कशाला स्वामींना उगाच त्रास द्याचा आपले दु:ख सांगून? तर खरा त्रास तू आता देत आहेस, काहीच न सांगून 

अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हे ही वाचा :

 

महत्त्वाच्या बातम्या

August 2026 Monthly Horoscope : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी ऑगस्टचा महिना गेमचेंजरचा; 6 पैकी 4 राशी होतील मालामाल, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह आणि कन्या राशींसाठी ऑगस्टचा महिना गेमचेंजरचा; 6 पैकी 4 राशी होतील मालामाल, मासिक राशीभविष्य
Lord Shiv: शिवलिंगावर अभिषेक करताना सर्वप्रथम काय अर्पण करायला हवं? अभिषेक करताना 'या' गोष्टी टाळा, शास्त्रात म्हटल्याप्रमाणे संपूर्ण क्रम जाणून घ्या... 
शिवलिंगावर अभिषेक करताना सर्वप्रथम काय अर्पण करायला हवं? अभिषेक करताना 'या' गोष्टी टाळा, शास्त्रात म्हटल्याप्रमाणे संपूर्ण क्रम जाणून घ्या... 
Lucky Zodiac Signs: गुरूपौर्णिमा होताच 4 राशींचं भाग्य फळफळलं! 30 जुलैला शुभ राजयोगांचा संगम, संध्याकाळपर्यंत शुभ वार्ता? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात मोठा यु-टर्न...
गुरूपौर्णिमा होताच 4 राशींचं भाग्य फळफळलं! 30 जुलैला शुभ राजयोगांचा संगम, संध्याकाळपर्यंत शुभ वार्ता? पैसा, नोकरी, प्रेम जीवनात मोठा यु-टर्न...
Horoscope Today 30 July 2026 : आज गुरुवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली; दत्तगुरुंच्या कृपेने समोर आलेलं संकट टळेल, करिअरला मिळणार नवी दिशा? आजचे राशीभविष्य
आज गुरुवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्यशाली; दत्तगुरुंच्या कृपेने समोर आलेलं संकट टळेल, करिअरला मिळणार नवी दिशा? आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Mumbai High Court on FDA : अन्न-औषध प्रशासनाच्या कारवाई पद्धतीवरच हायकोर्टाकडून सवाल
Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Crime News: दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
दोघांत कामावरून नेहमीच वाद; झोपलेला पाहून डाव साधला; डोक्यात दांडकं मारलं अन्...; विट्यात नेमकं काय घडलं?
Tukaram Munde FDA News: तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
तुकाराम मुंढेंना डबल धक्का; 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तक्रार, नरहरी झिरवळांना पत्र धाडलं, नेमकं काय घडलं?
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
4000 कोटींच्या 'रामायण: पार्ट 1'चा भव्य ट्रेलर प्रदर्शित; ब्रह्ममुहूर्तावर घडलं प्रभू श्रीरामांचं भव्य दर्शन, तर रावणाच्या भूमिकेतला सुपरस्टार यश 'शोस्टॉपर'
Shivsena Symbol Hearing: शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
शिवसेना पक्ष नाव अन् धनुष्यबाण चिन्ह प्रकरण, सर्वोच्च न्यायालयात आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
Embed widget