एक्स्प्लोर

Shani Transit 2026: शनिचा डबल अटॅक, आजपासून 2 राशींनी जास्तीत जास्त सतर्क राहा! नक्षत्र संक्रमणाने मागोमाग संकट, अडचणींचा डोंगर? ज्योतिषींचा इशारा...

Shani Transit 2026: ज्योतिषशास्त्रानुसार, दंड देणारी देवता म्हणजेच शनिदेवाने नक्षत्र बदलले आहे. याचा दोन राशींवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे, ज्योतिषींचा इशारा...

Shani Transit 2026: प्रत्येकाला वाटते की शनि हा क्रूर ग्रह आहे, ज्यामुळे जीवनात त्रास, शिक्षा आणि वाईट परिणाम भोगावे लागतात. मात्र ज्योतिषशास्त्रात शनिचे विशेष महत्त्व आहे. शनिदेव केवळ शिक्षाच देत नाही तर कर्माचे फळ देखील देतात. ते व्यक्तीच्या कर्मानुसार शुभ आणि अशुभ दोन्ही परिणाम देतात. शनिदेव एखाद्या व्यक्तीच्या चांगल्या कर्मांचे चांगले फळ देतात, तर वाईट कर्मांसाठी शिक्षा देतात. जर शनि शुभ असेल तर ते एखाद्या व्यक्तीला दारिद्यापासून श्रीमंत बनवू शकतो. या कारणास्तव, शनिला न्यायाची देवता मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, दंड देणारी देवता शनिदेव यांनी नुकतेच 20 जानेवारीला नक्षत्र बदलले आहे, याचा 2 राशींवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ज्योतिषींच्या मते, कोणत्या राशींना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. जाणून घ्या

शनिचे नक्षत्र परिवर्तन, 2 राशींवर मोठा परिणाम...(Shani Transit 2026)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि हा कर्म आणि न्यायाचा कारक आहे. 20 जानेवारी 2026 रोजी शनिने नक्षत्र बदलून उत्तर भाद्रपदात प्रवेश केला आहे. शनि स्वतः उत्तर भाद्रपदाचा अधिपती आहे. . शनीचे स्वतःच्या नक्षत्रात होणारे भ्रमण विशेषतः शक्तिशाली आणि निर्णायक मानले जाते. ज्योतिषींच्या मते, शनिदेवाच्या नक्षत्र परिवर्तनामुळे काही राशींसाठी सकारात्मक परिणाम मिळू शकतात. 2 राशींसाठी नकारात्मक ठरू शकते. या लोकांना करिअरमधील आव्हाने, तणाव आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते.

शनिचे नक्षत्र संक्रमण 2 राशींसाठी मोठ्या अडचण?

ज्योतिषशास्त्रानुसार, 12 पैकी 2 राशी आधीच शनीच्या ढैय्याचा अनुभव घेत आहेत. त्याव्यतिरिक्त, शनीचे स्वतःच्या नक्षत्रात संक्रमण या राशींसाठी मोठ्या अडचणी निर्माण करेल. म्हणून या राशींना सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.

सिंह (Leo)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनिचे हे संक्रमण सिंह राशीच्या लोकांसाठी अडचणी आणू शकते. तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. तुम्हाला आर्थिक नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला विरोध होऊ शकतो. तुमच्या आरोग्याबद्दल निष्काळजी राहू नका.

धनु (Sagittarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, धनु राशीच्या लोकांसाठी हा सावधगिरीचा काळ आहे. अचानक खर्च वाढू शकतो. करिअर आणि व्यवसायात अडचणी येऊ शकतात. या काळात गुंतवणूक करणे टाळणे चांगले, कारण यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. सर्वकाही विचारपूर्वक करा.

हेही वाचा

February 2026 Lucky Zodiac Signs: आनंदवार्ता, फेब्रुवारी येतोय 5 राशींचं भाग्य घेऊन! लक्ष्मीनारायण योगासह जुळले अनेक शुभ योग, दु्प्पट वेगानं प्रगती, पैसा, फ्लॅट, नोकरी...

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget