एक्स्प्लोर

Shani Dev : पुढचे 97 दिवस 'या' राशीचे लोक जगतील राजासारखं आयुष्य; शनीची असेल यांच्यावर कृपादृष्टी

Shani Dev : सध्या शनी पूर्वा भाद्रपदाच्या द्वितीय चरणात आहे. तर, 18 ऑगस्टला शनीची वक्री चाल असणार आहे.

Shani Dev : न्यायदेवता शनी (Shani Dev) सध्या कुंभ राशीत स्थित आहे. गेल्या वर्षी शनीने कुंभ राशीत (Aquarius Horoscope) संक्रमण केलं होतं. तर, पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये शनी (Lord Shani) मीन राशीत संक्रमण करणार आहे. सध्या शनी पूर्वा भाद्रपदाच्या द्वितीय चरणात आहे. तर, 18 ऑगस्टला शनीची वक्री चाल असणार आहे. अशा परिस्थितीत शनीची 97 दिवस चाल कोणत्या राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope)

शनीचं हे संक्रमण वृश्चिक राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या कामाला गती मिळेल. तसेच, तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. व्यावसायिकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. 

कन्या रास (Virgo Horoscope)

कन्या राशीच्या लोकांसाठी शनीच्या संक्रमणाचा चांगला फायदा होणार आहे. या काळात कायदेशीर बाबींमध्ये तुमचा विजय होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, या दरम्यान तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचं हे संक्रमण शुभ मानलं जाणार आहे. या काळात तुम्हाला कुटुंबियांकडून तसेच, नातेवाईकांकडून भरपूर आशीर्वाद मिळतील. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. शनीच्या कृपेने समाजात तुमचं स्थान वाढेल. व्यावसायिक समस्यांमध्ये तुम्हाला फायदा होईल. तुमच्या आर्थिक समस्याही दूर होतील.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Astrology : अवघ्या काही तासांतच सुरु होतोय 'पंचक काळ', सर्व 12 राशींना सावधानतेचा इशारा; चुकूनही 'या' गोष्टी करू नका, आयुष्यभर होईल पश्चाताप

महत्त्वाच्या बातम्या

Tulsi Vivah 2026: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...तुळसी विवाहाचा काळ गेमचेंजर! 4 राशींचं नशीब फळफळलं, दुर्मिळ योगायोग, राशीभविष्य..
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन...तुळसी विवाहाचा काळ गेमचेंजर! 4 राशींचं नशीब फळफळलं, दुर्मिळ योगायोग, राशीभविष्य..
Tulsi Vivah 2026: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आजपासून तुळशी विवाहाचा काळ नशीब पालटणारा! 5 राशींचा भाग्योदय सुरू? राशीभविष्य..
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या..आजपासून तुळशी विवाहाचा काळ नशीब पालटणारा! 5 राशींचा भाग्योदय सुरू? राशीभविष्य..
Kartiki Ekadashi 2026 Wishes: कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! चातुर्मासाची सांगता..प्रियजनांना पाठवा 'हे' सुंदर शुभेच्छा संदेश, विठुराया चरणी प्रार्थना..
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! चातुर्मासाची सांगता..प्रियजनांना पाठवा 'हे' सुंदर शुभेच्छा संदेश, विठुराया चरणी प्रार्थना..
Horoscope Today : आज शनिवारचा दिवस 7 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस 7 राशींसाठी चक्रावणारा, शनिदेव दिवस संपण्याआधीच देणार कर्माचं फळ; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Sanjay Raut PC Mumbai : इंदू मिल स्मारकाची किंमत का वाढतेय याचा सरकारने खुलासा करावा
Sanjay Raut Mumbai : नागपूरचं नामांतर दीक्षाभूमी करा, आम्ही सरकारच्या बाजूने; संजय राऊतांची मागणी
Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Deepali Sayyad : चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
चित्रपटात रूपाली नाही तर...; दिपाली सय्यद यांनी सांगितलं पात्राचं नाव, म्हणाल्या चित्रपट रिलीज होऊ नये यासाठी अडचणी आणल्या जातायत, चाकणकरांचं नाव घेत आंदोलनाचाही दिला इशारा
Mumbai Railway News: मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
मांडवी एक्सप्रेस विक्रोळी स्टेशनवर अडकली, मध्यरेल्वेचं वेळापत्रक खोळंबलं; लोकल गाड्यांच्या वाहतुकीवरही परिणाम
Kartiki Ekadashi Pandharpur 2026: रामकृष्ण हरी...विठ्ठल विठ्ठल! कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक पूजा, Photo
रामकृष्ण हरी...विठ्ठल विठ्ठल! कार्तिकी एकादशीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून विठ्ठल-रुक्मिणीची सपत्नीक पूजा, Photo
Eknath Shinde Speech Kartiki Ekadashi Pandharpur 2026: सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
सरकार आणि शिवसेना शेतकऱ्यांसोबत, कोणतंही वेडंवाकडं पाऊल उचलू नका; एकनाथ शिंदेंचं पंढरपुरातून आवाहन
Hemant Nimbalkar : बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
बेंगळुरुतील जीवघेणी वाहतूक कोंडी सुटणार अन् गुन्ह्यांवरही नियंत्रण येणार; 'आयटी हब'च्या सुरक्षेची जबाबदारी मराठमोळ्या IPS अधिकाऱ्यावर
Land Deal Cash Limit : जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
जमीन व्यवहारातील काळ्या पैशाला बसणार चाप! 2 लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती थेट आयकर विभागाला जाणार; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Rahul Gandhi: राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले... 
राजस्थान जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी यांची खास पोस्ट, म्हणाले...
Team India : टीम इंडियाचा 306 धावांनी विजय, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, प्रिन्स यादव, हर्षित राणाच्या गोलंदाजीसमोर नेपाळच्या फलंदाजीचा पालापाचोळा
टीम इंडियानं उडवला नेपाळचा धुव्वा, नेपाळचा संघ 26 धावांवर बाद, भारताचा 306 धावांनी विजय
Embed widget