एक्स्प्लोर

Shani Dev : तुमच्या घरी सुख समृद्धी नांदेल! सर्व कामं पूर्ण होतील, शनिदेवाची 'अशी' करा पूजा, 108 नामांचा जप करा

Shani Dev : हिंदू धर्मात शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. शनिदेवाची पूजा करताना त्यांच्या 108 नामांचा जप केल्यास काही दिवसातच तुमची सर्व वाईट कामे दूर होऊ लागतात. 

Shani Dev : शनिदेवाच्या कृपेचे जीवनात विशेष महत्त्व आहे, ज्योतिषशास्त्रात कलियुगाचा दंडाधिकारी म्हणून शनिचे वर्णन केले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात.  हिंदू धर्मात शनिदेवाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. शनिवारी शनिदेवाची पूजा करण्याची परंपरा आहे. जर एखाद्या व्यक्तीने शनिवारी पूर्ण भक्तिभावाने शनिदेवाची पूजा केली तर शनिदेव प्रसन्न होतात आणि त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात. 

शनिदेवाच्या 108 नावांचा जप करा

संध्याकाळी शनिदेवाची पूजा जास्त फलदायी असते. त्यामुळे संध्याकाळी पिंपळाच्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. शनिदेवाची पूजा करताना त्यांच्या 108 नामांचा जप केल्यास काही दिवसातच तुमची सर्व वाईट कामे दूर होऊ लागतात. म्हणून संध्याकाळी पिंपळाच्या झाडासमोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावा आणि नंतर शनिदेवाच्या 108 नावांचा जप करा. जर एखाद्या भक्ताने 8 शनिवार असे सतत केले तर शनिदेव त्याच्यावर पूर्ण आशीर्वाद ठेवतात. 

शनि अशुभ असेल तर...

शनि हा एक कठोर आणि निर्णयक्षम ग्रह मानला जातो. कर्म घराचा स्वामी शनि आहे, त्यामुळे शनीच्या शुभ प्रभावामुळे नोकरी आणि व्यवसायात प्रगती होते. मात्र शनि अशुभ असेल तर शनि प्रदोष व्रताचे व्रत आणि पूजा करणे फायदेशीर आहे.  शनिदेवाची पूजा करताना त्यांच्या 108 नामांचा जप केल्यास काही दिवसातच तुमची सर्व वाईट कामे दूर होऊ लागतात. जाणून घ्या शनिदेवाची 108 नावे-

शनैश्चर :

शांत :

सर्वाभीष्टप्रदायिन् :

शरण्य :

वरेण्य :

सर्वेश :

सौम्य :

सुरवन्द्य :

सुरलोकविहारिण् :

सुखासनोपविष्ट :

सुन्दर :

घन :

घनरूप :

घनाभरणधारिण् :

घनसारविलेप :

खद्योत :

मंद :

मंदचेष्ट :

महनीयगुणात्मन् :

मर्त्यपावनपद :

महेश :

छायापुत्र :

शर्व :

शततूणीरधारिण् :

चरस्थिरस्वभाव :

अचञ्चल :

नीलवर्ण :

नित्य :

नीलाञ्जननिभ :

नीलाम्बरविभूषण :

निश्चल :

वैद्य :

विधिरूप :

विरोधाधारभूमि :

भेदास्पद स्वभाव :

वज्रदेह :

वैराग्यद :

वीर :

वीतरोगभय :

विपत्परम्परेश :

विश्ववंद्य :

गृध्नवाह :

गूढ़ :

कूर्मांग :

कुरूपिण् :

कुत्सित :

गुणाढ्य :

गोचर :

अविद्यामूलनाश :

विद्याविद्यास्वरूपिण् :

आयुष्यकारण :

आपदुद्धर्त्र :

विष्णुभक्त :

वशिन् :

विविधागमवेदिन् :

विधिस्तुत्य :

वंद्य :

विरुपाक्ष :

वरिष्ठ :

गरिष्ठ :

वज्रांगकुशधर :

वरदाभयहस्त :

वामन :

ज्येष्ठापत्नीसमेत :

श्रेष्ठ :

मितभाषिण् :

कष्टौघनाशकर्त्र :

पुष्टिद :

स्तुत्य :

स्तोत्रगम्य :

भक्तिवश्य :

भानु :

भानुपुत्र :

भव्य :

पावन :

धनुर्मण्डलसंस्था :

धनदा :

धनुष्मत् :

तनुप्रकाशदेह :

तामस :

अशेषजनवंद्य :

विशेषफलदायिन् :

वशीकृतजनेश :

पशूनांपति :

खेचर :

घननीलांबर :

काठिन्यमानस :

आर्यगणस्तुत्य :

नीलच्छत्र :

नित्य :

निर्गुण :

गुणात्मन् :

निंद्य :

वंदनीय :

धीर :

दिव्यदेह :

दीनार्तिहरण :

दैन्यनाशकराय :

आर्यजनगण्य :

क्रूर :

क्रूरचेष्ट :

कामक्रोधकर :

कलत्रपुत्रशत्रुत्वकारण :

परिपोषितभक्त :

परभीतिहर :

भक्तसंघमनोऽभीष्टफलद :

निरामय :

शनि :

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Shani Dev : 2024 मध्ये शनि बनवणार विशेष 'राजयोग'! 3 राशी ठरणार भाग्यशाली, आर्थिक लाभ, करिअर प्रगती, सुखी वैवाहिक जीवन जाणून घ्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde Interview : बंडखोरी, गुवाहाटी ते खूर्चीचा खेळ! मुख्यमंत्री शिंदेंची स्फोटक मुलाखतSpecial Report Amravati Navneet Rana : नवनीत राणांच्या सभेत कुणी घातला राडा?दर्यापूरमध्ये काय घडलं?Sanjay Raut Speech BKC | गुजरातमध्ये फटाके फुटू द्यायचे नसतील तर मविआ मतदान करा!- संजय राऊतSadabhau Khot on Jayant Patil : मुख्यमंत्रिपदावरुन सदाभाऊंनी उडवली जयंत पाटलांची खिल्ली, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
मुंबई तोडता येत नाही म्हणून मोदींच्या मित्राकडून ओरबाडणं सुरू; उद्धव ठाकरेंचा भाजपवर वार
Bandra East Assembly Election 2024 : वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान, तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
वांद्रे पूर्वमध्ये पुन्हा तिंरगी लढत, झिशान सिद्दिकींना वरुण सरदेसाईंचं आव्हान,तृप्ती सावंत मनसेकडून रिंगणात
Priyanka Gandhi : भाजप कार्यकर्त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा पण जिंकणार महाविकास आघाडीच, महाराष्ट्र की जय : प्रियांका गांधी
भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाचे झेंडे दाखवले, प्रियांका गांधी नमस्कार करत म्हणाल्या महाविकास आघाडीच जिंकणार
Ashok Chavan : पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, रेवंत रेड्डींकडून पक्षनिष्ठेचे धडे मला घेण्याची गरज नाही, अशोक चव्हाण यांचा पलटवार
पैशाच्या जोरावर निवडणूक लढवत नाही, तेलंगणाचा पैसा महाराष्ट्रात आलाय, अशोक चव्हाण यांचा रेवंत रेड्डींवर पलटवार
Land Scam News : 224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
224 एकर जमीन हडपली, 75 एकर उद्योगपतीला भाड्याने दिली; हातकणंगलेतील जमीन घोटाळ्यात आतापर्यंत काय काय झालं?
Ind vs Aus 1st test : सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
सरप्राईज! BCCI ने धाडला मेसेज, संघात निवड नाही तरी पठ्ठ्या पर्थ कसोटीत खेळणार, कोणाची घेणार जागा?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 नोव्हेंबर 2024 | रविवार
Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
प्रियांका गांधी यांचा नागपूरमध्ये रोड शो, काँग्रेस- भाजप आमने सामने, कार्यकर्त्यांची घोषणाबाजी
Embed widget