एक्स्प्लोर

Shani Dev : पुढचे तब्बल 188 दिवस 'या' जन्मतारखेचे लोक जगतील राजासारखं आयुष्य; शनीची असणार शुभ दृष्टी

Shani Dev : आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हे शनीचं वर्ष आहे. अंकज्योतिष शास्त्रानुसार, शनीचा शुभ अंक 8 आहे.

Shani Dev : शनी (Lord Shani) जेव्हा आपली शुभ दृष्टी राशींवर टाकतो तेव्हा त्या राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात. या राशींच्या (Zodiac Signs) लोकांचा कार्यकाळ फार सुखाचा असतो. त्याचप्रमाणे, अंकशास्त्रात (Moolank) मूलांकाच्या माध्यमातून करिअर, आरोग्य आणि आर्थिक बाबतीत तुमची नेमकी परिस्थिती कशी असणार याचा अंदाज लावता येतो. 

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की हे शनीचं वर्ष आहे. अंकज्योतिष शास्त्रानुसार, शनीचा शुभ अंक 8 आहे. 30 जूनला शनीची वक्री चाल होणार आहे. त्यामुळे येत्या 188 दिवसांपर्यंत कोणत्या जन्मतारखेच्या लोकांवर शनीची कृपा असणार आहे ते जाणून घेऊयात. 

मूलांक 8 

कोणत्याही महिन्याच्या 8, 17 आणि 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 8 असतो. ज्या लोकांचा मूलांक 8 आहे त्या लोकांना येणार्‍या 188 दिवसांपर्यंत चांगला लाभ मिळणार आहे. या काळात तुम्ही एखाद्या नवीन कार्याला सुरुवात करू शकता. तसेच, व्यवसायात देखील तुमची चांगली प्रगती दिसून येईल. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तुमची तब्येत देखील चांगली असणार आहे. 

मूलांक 7 

कोणत्याही महिन्यातील 7, 16 आणि 25 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 7 असतो. या जन्मतारखेच्या लोकांना येणाऱ्या काळात अनेक शुभवार्ता मिळतील. या काळात तुमची अनेक थांबलेली कामे पूर्ण होतील. कामाच्या गतीला वेग येईल. जे सिंगल तरुण आहेत ते रिलेशनशिपमध्ये येऊ शकतात. या काळात तुमच्या आरोग्यावर नीट लक्ष ठेवणं गरजेचं आहे. 

मूलांक 5 

कोणत्याही महिन्याच्या 5, 14 आणि 23 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 5 असतो. या जन्मतारखेच्या लोकांसाठी येणारा काळ फार चांगला ठरणार आहे. तुम्हाला परदेशात प्रवास करण्याची संधी मिळेल. तसेच, तुमची अपूर्ण इच्छा पूर्ण होईल. तुमची आर्थिक परिस्थिती देखील चांगली असणार आहे. या दरम्यान तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. 

मूलांक 6 

कोणत्याही महिन्याच्या 6, 15, आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. य जन्मतारखेच्या लोकांसाठी येणारा काळ फार भाग्याचा असणार आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तुमची लव्ह लाईफ फार चांगली असमार आहे. मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामे पूर्ण होतील. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Astrology : आज रवि योग, सौभाग्य योगासह जुळून आले अनेक शुभ योग; मिथुनसह 'या' 5 राशींना मिळणार अपार लाभ, होणार पैशांची भरभराट

महत्त्वाच्या बातम्या

December 2026 Horoscope: डिसेंबर महिना तुमच्यासाठी कसा जाणार? नववर्षाच्या स्वागतापूर्वीच ग्रहांची मोठी उलथापालथ! 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, मासिक राशीभविष्य...
डिसेंबर महिना तुमच्यासाठी कसा जाणार? नववर्षाच्या स्वागतापूर्वीच ग्रहांची मोठी उलथापालथ! 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, पैसा, नोकरी, मासिक राशीभविष्य...
Dev Diwali 2026: देव दिवाळी' ची प्रतीक्षा संपणार..अनेकांना तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, परंपरा...
'देव दिवाळी' ची प्रतीक्षा संपणार..अनेकांना तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त, धार्मिक महत्त्व, परंपरा...
Horoscope Today 23 November 2026 : आज सोमवारच्या दिवशी 7 राशींचं नशीब पालटणार; दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य
आज सोमवारच्या दिवशी 7 राशींचं नशीब पालटणार; दिवसाच्या शेवटी मिळणार शुभवार्ता, वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Lucky Zodiac Signs: पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! नवपंचम राजयोगासह पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम, ज्योतिषशास्त्र..
पुढचे 7 दिवस गेमचेंजर, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर! नवपंचम राजयोगासह पॉवरफुल संयोग, पैसा, नोकरी, प्रेम, ज्योतिषशास्त्र..

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
Mumbai Tree cutting: मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
मोठी बातमी: गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1300 झाडांवर कुऱ्हाड; मुंबई महानगरपालिकेने झाडांवर लटकवल्या नोटीस
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
Maharashtra Live blog updates: राज्यव्यापी रिक्षा संघटनांची आंदोलनाची हाक, रॅपिडोचा विरोधकरत आज रिक्षा सेवा बंद, चाकरमान्यांना फटका बसणार?
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
Embed widget