एक्स्प्लोर

Shani Dev : केवळ शनिदेवच नव्हे, तर त्यांच्या 8 पत्नींच्या नावाचा जप केल्याने आयुष्यातील सर्वात मोठे अडथळे होतात दूर!

Shani Dev : शनि देवांच्या 8 पत्नींच्या नावाचा किंवा मंत्राचा जप केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात. त्यांची नावे आणि मंत्र जाणून घ्या

Shani Dev : हिंदू धर्मात शनिदोष (Shani Dev) दूर करण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी शनिवार (Saturday) हा सर्वोत्तम दिवस आहे. शनिवार हा शनिदेवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे. शनिवारी शनिदेवाची आराधना केल्याने शनिदोषापासून मुक्ती तर मिळतेच, शिवाय शनि ढैय्या आणि साडेसतीचा प्रकोपही कमी होतो, अशी धार्मिक धारणा आहे. ज्या लोकांवर शनीची कृपा आहे. त्यांना आयुष्यात कधीच अडचणी येत नाहीत.

शनिदेवाच्या आठ पत्नींच्या नावाचा जप करा
ज्योतिषशास्त्रामध्ये शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळविण्याचे अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत. शनिदेवाच्या आठ पत्नींच्या नावाचा जप केल्यानेही शनिदेवाचे दोष दूर होतात, असे धार्मिक ग्रंथ मानतात. शनीच्या एकूण 8 पत्नींची नावे शास्त्रात आढळतात. ज्योतिषशास्त्रानुसार जे लोक शनिदेवाच्या पत्नींच्या नावाचा नियमित जप शनिवारी करतात. त्यांचे सर्व अडथळे दूर होतात.

शनिदेवाच्या पत्नींची नावे

केवळ शनिदेवाच्याच नव्हे तर त्यांच्या 8 पत्नींच्या नावाचा किंवा मंत्रांचा जप केल्याने सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात. त्यांची नावे आणि मंत्र जाणून घ्या. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथानुसार शनिदेवाच्या 8 पत्नी पुढीलप्रमाणे आहेत. ज्योतिषशास्त्रीय ग्रंथानुसार शनिदेवाच्या 8 पत्नी पुढीलप्रमाणे आहेत.
ध्वजिनी
धामिनी
कंकाली
कलहप्रिया
कंटकी
तुरंगी
महिषी
अजा

शनिदेवाच्या पत्नींचा मंत्र

ध्वजिनी धामिनी चैव कंकाली। कंटकी कलही चाथ तुरंगी महिषी अजा।।
शनेर्नामानि पत्नीनामेतानि संजपन पुमान्। दुःखानि नाशयेन्नित्यं सौभाग्यमेधते सुखम।।


शनिदेवाच्या पत्नींच्या मंत्रजपाचे फायदे

शनिदेवाच्या 8 पत्नींसह त्यांच्या नावाचा जप केल्यास जीवनातील मोठे संकट टळू शकते, अशी धार्मिक मान्यता आहे. शास्त्रात सांगितले आहे की, जो कोणी शनिदेवाच्या पत्नींच्या नावाचा जप करतो. त्याच्यावर शनिदेव आपला आशीर्वाद देतात. शनिदेवाच्या पत्नींच्या नावाचा किंवा मंत्रांचा जप केल्याने शनिदोष होत नाही. शनीची साडेसाती आणि शनीची शयनयात्रा यातून व्यक्तीची सुटका होते. त्यांचे दुःख दूर होतात. असे मानले जाते की, दर शनिवारी शनिदेवाच्या पत्नींच्या नावाचा किंवा मंत्रांचा नियमित जप केल्याने शनिदेवाच्या वक्र दृष्टीचा प्रभाव कमी होतो आणि लोकांचे आर्थिक व्यवहार जलद होतात. तसेच जीवन आनंद आणि समृद्धीने भरलेले आहे.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

संबंधित बातम्या

Astrology : 'या' राशीचे लोक पैशाच्या बाबतीत असतात भाग्यवान! कधीही नसते संपत्तीची कमतरता

महत्त्वाच्या बातम्या

Trigrahi Yog 2026 : अवघ्या काही तासांतच होणार सूर्य-बुध-शुक्राची युती; 3 राशींकडे पैसा आकर्षित होणार, नशीब बदलायला अवघे काही तास शिल्लक
अवघ्या काही तासांतच होणार सूर्य-बुध-शुक्राची युती; 3 राशींकडे पैसा आकर्षित होणार, नशीब बदलायला अवघे काही तास शिल्लक
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार उत्तम संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार उत्तम संधी, वाचा लकी राशी
Horoscope Today 17 October 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
Horoscope Today 17 October 2026: आज नवरात्रीचा सातवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..
आज नवरात्रीचा सातवा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य..

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Mira Bhayandar Municipal Corporation BJP Corporator: रुपाली मोदींनी चप्पल फेकून मारली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारल्याचा आरोप; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR दाखल
रुपाली मोदींनी चप्पल फेकली, तरुण शर्मांनी खासगी अवयवावर ठोसा मारला; 16 नगरसेवकांसह भाजप कार्यकर्त्याविरोधात FIR
Uddhav Thackeray Shivsena UBT Dasara Melava 2026: ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण मुंबई महानगरपालिकेने 24 अटी घातल्या, कोणकोणत्या अटींचं पालन करावे लागणार?
ठाकरेंच्या शिवसेनेला शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिली, पण BMC ने घातल्या 24 अटी!
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Ekta Kapoor On Hinduphobia: 'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
'मी टिळा लावते, हातात धागा बांधते तर...'; एकता कपूर कुणावर चिडली? थेट सुनावत म्हणाली, 'हिंदूफोबिया...'
Embed widget