एक्स्प्लोर

Shani Dev : शनि अस्त होताच 3 राशींच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक, कारण शनि अडचणी वाढवणार! ज्योतिषशास्त्रात म्हटंलय..

Shani Dev : ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव कर्माच्या आधारे फळ देतात. या वर्षी शनि कुंभ राशीत अस्त होईल आणि काही राशींच्या समस्या वाढवेल. जाणून घ्या कोणत्या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

Shani Dev : ज्योतिषशास्त्रात शनीला क्रूर आणि निर्णयक्षम ग्रहाचा दर्जा आहे. शनि लोकांना त्यांच्या कर्मानुसार चांगले किंवा वाईट फळ देतात. शनिदेव सध्या कुंभ राशीत असून लवकरच त्यांच्या चालीत बदल होणार आहेत. 11 फेब्रुवारीला शनि अस्त होणार आहे. 18 मार्च 2024 पर्यंत ते याच अवस्थेत राहतील. शनीच्या अस्तामुळे काही राशींचे विरुद्ध दिवस सुरू होतील. जाणून घ्या, कोणत्या राशीसाठी शनि अस्त झाल्यानंतर अडचणी वाढवणार आहे.

कर्क

शनीच्या अस्त स्थितीत कर्क राशीच्या लोकांच्या समस्या वाढतील. यावेळी कर्क राशीच्या लोकांसाठी ढैय्या चालू आहे. या राशीच्या लोकांना 18 मार्चपर्यंत खूप त्रास सहन करावा लागू शकतो. शनीच्या अस्तामुळे तुमच्या आयुष्यात एकामागून एक समस्या येत राहतील. या राशीच्या लोकांना शनि शारीरिक आणि आर्थिकदृष्ट्या त्रासदायक ठरेल. शनीच्या अशुभ प्रभावामुळे तुमच्या सर्व कामात अडथळे येऊ शकतात. काही लोकांची आर्थिक स्थिती बिकट होऊ शकते.

 

मकर

शनिदेव मकर राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवतील. या राशींवर शनीची साडेसाती चालू आहे. अशा स्थितीत शनीचा अस्त तुम्हाला खूप त्रास देऊ शकते. तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आर्थिक प्रकारे त्रास सहन करावा लागू शकतो. करिअरमध्येही अनेक समस्या उद्भवू शकतात. मकर राशीच्या लोकांचे आरोग्यही या काळात बिघडू शकते. तुमच्या वाढलेल्या खर्चामुळे तुम्ही खूप चिंतेत असाल. व्यवसायात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. शनीच्या नकारात्मक प्रभावामुळे तुमच्या कामात अनेक अडथळे येतील.


कुंभ

कुंभ राशीच्या लोकांसाठी सध्या शनीची साडेसाती चालू आहे. कुंभ राशीच्या लोकांच्या अडचणी शनीच्या अस्त अवस्थेत वाढणार आहेत. करिअर आणि पैशाच्या बाबतीत तुम्हाला अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. कुंभ राशीचे लोक काही एखाद्या आजाराला बळी पडू शकतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. अस्त झाल्यानंतर शनि कुंभ राशीच्या लोकांच्या अडचणी वाढवेल. नोकरीमध्ये तुम्हाला तुमच्या बॉसच्या रागाचा सामना करावा लागू शकतो. व्यवसायातही तुमचे नुकसान होऊ शकते. अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani Dev : 11 फेब्रुवारीनंतर 3 राशींसाठी शनिदेव आणणार अडचणी; पैसा, नोकरी, व्यवसायात येतील समस्या, काळजी घ्यावी लागेल

 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
Horoscope Today 1 August 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 7 राशींवर असणार शनिची करडी नजर, कर्माचं फळ कोणाला मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 1 August 2026: ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
ऑगस्टचा पहिलाच दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Maharashtra Live blog updates: महायुतीचे सरकार 2047 पर्यंत काम करणार: चंद्रशेखर बावनकुळे
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
Maharashtra Rain updates: मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
मोठी बातमी: हवामान खात्याकडून ऑगस्टमधील पावसाबाबत महत्त्वाची अपडेट, विदर्भ आणि मराठवाड्याची चिंता मिटणार?
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
Embed widget