एक्स्प्लोर

Shani Dev: 2032 वर्षापर्यंत 'या' एका राशीने कर्म चांगले ठेवा! शनिची करडी नजर, साडेसातीचा सर्वात कठीण काळ लवकरच, पैसा, नोकरी, प्रेम..

Shani Dev: ज्योतिषशास्त्रानुसार, शनिदेव 2032 पर्यंत 'या' एका राशीवर आपली करडी नजर ठेवून राहील; याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर होणार आहे, जाणून घ्या त्या राशीबद्दल...

Shani Dev: माणसाच्या आयुष्यात कधी सुख तर कधी दु:ख येत असते, हा तर निसर्गाचा नियमच आहे, मात्र त्यातही जर तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवत असाल, तर मात्र त्याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळते, ज्योतिषशास्त्रात शनिदेवांना कर्मफळदाता तसेच न्यायदेवता म्हटले जाते. कारण ते व्यक्तीच्या कर्मांनुसार फळ देतात. जर एखाद्याचे वाईट कर्म असतील, तर शनि त्याच्या कर्मानुसार परीक्षा घेतो. आणि याच परीक्षेला शनि साडेसाती, ढैय्या किंवा महादशा असे म्हटले जाते. ज्योतिषींच्या मते, शनि साडेसातीचा काळ एकूण साडेसात वर्षे टिकतो. हा काळ वेदनादायी आणि संयमाची परीक्षा मानला जातो. सध्या, त्याचा प्रभाव 3 राशींवर आहे. मात्र एक रास अशी आहे. जिच्यावर हा प्रभाव 2032 पर्यंत राहील. जाणून घेऊया त्या राशीबद्दल, आणि या राशीसाठी हा काळ कसा असेल...

...यामुळेच शनिची साडेसाती अत्यंत शक्तिशाली! (Shani Sade Sati)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनि साडेसातीचा काळ अडचणींनी भरलेला असतो. या काळात लोकांनी आपल्या करिअर आणि व्यवसायापासून ते आरोग्यापर्यंत प्रत्येक गोष्टीबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे. या काळात मानसिक ताण वाढू शकतो, त्यामुळे संयम बाळगा. शिवाय, शनि हा सर्वात संथ गतीने फिरणारा ग्रह आहे, त्यामुळे त्याचे व्यक्तीवरील शुभ आणि अशुभ परिणाम दीर्घकाळ टिकतात. यामुळेच शनिची साडेसाती अत्यंत शक्तिशाली असते, जी व्यक्तीच्या करिअर आणि व्यवसायापासून ते प्रेम जीवन आणि आरोग्यापर्यंत प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते.

12 राशींपैकी एका राशीवर साडेसातीचा प्रभाव (Shani Dev)

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, आपण ज्या राशीबद्दल बोलत आहोत, ती रास म्हणजे मीन रास, जी सध्या शनिच्या साडेसातीच्या दुसऱ्या टप्प्यातून जात आहे, जो सर्वात आव्हानात्मक मानला जातो. याचा तिसरा टप्पा जून 2027 मध्ये सुरू होईल आणि 2032 पर्यंत पूर्णपणे संपेल.

या संपूर्ण काळात, शनिचा प्रभाव मीन राशीच्या करिअर, आरोग्य, आर्थिक परिस्थिती आणि नातेसंबंधांवर खोलवर परिणाम करू शकतो. हा केवळ अडचणींचा काळ नाही, तर संयम आणि जीवनाबद्दलच्या नवीन समजुतीचा काळ देखील आहे.

ज्योतिषांच्या मते, मीन राशीला 2032 पर्यंत उचललेल्या प्रत्येक पावलाचा काळजीपूर्वक विचार करावा लागेल. घाईने किंवा अनियोजितपणे केलेली कृती हानिकारक ठरू शकते. तुमच्या तणावाची पातळी देखील वाढू शकते. या काळात, करिअर आणि व्यवसायात अनेक अडथळे येऊ शकतात. आर्थिक चढ-उतार शक्य आहेत, त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे ठरेल.

साडेसातीत शनिला प्रसन्न करण्याचे उपाय

ज्योतिषांच्या मते, शनिच्या साडेसातीदरम्यान शनिवारी उपवास करणे फायदेशीर आहे. यामुळे कामातील अडथळे दूर होतात. शनिवारी शनिदेवाची पूजा करणे शुभ मानले जाते. काळे तीळ, काळी उडीद डाळ, मोहरीचे तेल आणि काळे कपडे दान केल्याने शनिचे अशुभ प्रभाव कमी होऊ शकतात. याव्यतिरिक्त, नियमितपणे शनि मंत्र किंवा शनि चालिसाचे पठण केल्याने मनःशांती आणि जीवनात स्थिरता येते.

हेही वाचा

Baba Venga Prediction: मे संपण्यापूर्वीच 5 राशी कोट्यधीश होण्याच्या मार्गावर! बाबा वेंगाची भविष्यवाणी, अधिक मास फळफळणार, 25 - 31 मे मध्ये कोणाला लॉटरी?

(टीप : वरील सर्व बाबी एबीप माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

 

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026 : भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
भगवान शंकराला बेलपत्र प्रिय; पण घरात बेलपत्राचं रोप लावणं शुभ की अशुभ? वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Vastu Tips : राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
राहू दोषापासून सुटका हवीय? तुमच्या घरातील रोपाची कुंडी 'या' दिशेला ठेवा, एका आठवड्यात फरक जाणवेल, वास्तूशास्त्र
Shravan 2026: श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
श्रावणात मांसाहार का करत नाहीत? केस, नखे कापल्याने होतं गंभीर नुकसान? धार्मिकसह वैज्ञानिक कारण जाणून थक्क व्हाल...
Budhaditya Yog 2026 : अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
अवघ्या काही तासांतच 4 राशींचं उजळणार भाग्य; बुधादित्य योगामुळे सुरु होणार सुवर्णकाळ, अचानक धनलाभाचे जुळणार योग
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Bollywood Actor Jugal Hansraj Struggle Life: कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
कधीकाळचा नॅशनल क्रश, निळ्याशार डोळ्यांचा तो एक राजहंस; आपल्या लूक्सनी शाहरुख-सलमानलाही द्यायचा टक्कर, रेखा यांच्यासोबतच्या फोटोतल्या सुपरस्टारला ओळखलंत?
Embed widget