एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 5 April 2023 : कुटुंबाचा पाठिंबा, प्रकृतीतही सुधारणा; 'असा' आहे वृश्चिक राशीचा आजचा दिवस

Scorpio Horoscope Today 5 April 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

Scorpio Horoscope Today 5 April 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरदार (Employees) लोकांना त्यांच्या नोकरीत बदल पाहायला मिळतील. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आजारातून आज तुम्ही मुक्त होऊ शकता. तुमच्या जोडीदाराबरोबर (Life Partner) मिळून तुम्ही भविष्यासाठी आर्थिक योजना बनवू शकता आणि ही योजना यशस्वीही होईल अशी अपेक्षा आहे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा मित्राची साथ मिळेल, जो तुमच्या सुख-दु:खात सदैव तुमच्या सोबत असेल. कुटुंबाचं (Family) सहकार्य मिळेल. अचानक प्रवासाला जाण्याची शक्यता आहे, जो तुमच्यासाठी खूप आनंददायी असेल.

आज वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस शुभ आहे. तुम्हाला तुमच्या प्रियजनांचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमचे काही मोठे काम देखील पूर्ण होईल अशी आशा आहे, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आईचे आशीर्वाद आज तुमच्यासाठी विशेष फलदायी ठरतील. आज अडकलेला पैसा एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला परत मिळू शकतो. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आज तुमचे पद आणि प्रतिष्ठा देखील वाढलेली दिसेल. 

आज वृश्चिक राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन

वृश्चिक राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वादही मिळेल. सर्व सदस्य एकजुटीने विनोद करतील आणि मजा करतील, ज्यामुळे परस्पर प्रेम देखील राहील. आज अचानक जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न राहील. संध्याकाळी मित्रांसोबत काही शुभ समारंभात सहभागी व्हाल.

आज वृश्चिक राशीचे आरोग्य

वृश्चिक राशीच्या लोकांना पाठदुखीची समस्या असू शकते. एका जागी जास्त वेळ बसू नका. यासोबतच सरळ बसून भुजंग आसन केल्यास फायदा होईल.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय

आर्थिक अडचणींपासून मुक्ती मिळवण्यासाठी गणपतीला शेंदूर अर्पण करा आणि एका हिरव्या कपड्यात पाच मूठभर हिरवा मूग बांधून गुंडाळा आणि गणेश मंत्रांसह पाण्यात वाहू द्या.

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्वाच्या बातम्या :

Horoscope Today 5 April 2023 : वृषभसह मिथुन, वृश्चिक आणि कन्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास; जाणून घ्या आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Lucky Zodiac Signs : 6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Video: 'ज्यांनी आमचं संरक्षण केलं पाहिजे तेच आम्हाला चोपून काढत आहेत' मुंबई पोलिसांची गाडी भर रस्त्यात अडवणाऱ्या रियासह देशातील तरुणी राहुल गांधींच्या भेटीला
Shiv Sena Symbol Case : शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
शिंदेंच्या 31 आमदारांनी स्वेच्छेने शिवसेना सोडली, पाठीशी महाशक्ती असल्याचा दावा म्हणजे पक्षविरोधी कारवाई; शिवसेनेच्या सुनावणीतील 25 मोठे मुद्दे
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
सावजी जेवणाच्या वक्तव्यावरुन वाद, तुकाराम मुंढेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माफी मागण्याचा प्रश्नच नाही
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
आता तर विधिमंडळ पक्ष दुसऱ्याच राजकीय पक्षात विलीन होत आहेत, लोकशाही मूल्यांचे रक्षण कसे करायचे, याचा निर्णय तुम्हालाच घ्यावा लागेल; कपिल सिब्बलांची 'सर्वोच्च' साद
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
Embed widget