एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 30 October 2023: वृश्चिक राशीच्या लोकांचं वैवाहिक जीवन आज खुलेल; नोकरीत बढतीची शक्यता, आजचं राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 30 October 2023: वृश्चिक राशीच्या लोकांना आज व्यवसायात यश मिळेल. आज वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल.

Scorpio Horoscope Today 30 October 2023: वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला असेल. व्यवसायात आज भरभराट पाहायला मिळेल. आज तुम्हाला कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope Today) लोकांचं वैवाहिक जीवन आज रोमँटिक असेल. आज कुटुंबासोबत फिरण्याचा योग असेल, मात्र गाडी चालवताना सावधता बाळगण्याची गरज आहे.

वृश्चिक राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही तो आज करू शकता, त्यात तुम्हाला भरपूर नफाही मिळेल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाचाही संपूर्ण पाठिंबा मिळेल. आधीपासून एखादा व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, तुम्ही आज तुमच्या व्यवसायात काही नवीन बदल करण्याचा विचार करू शकता आणि त्यात तुम्ही यशस्वी देखील व्हाल.

नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला

नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास, आजचा दिवस नोकरदारांसाठी चांगला असेल. तुम्हाला तुमच्या नोकरीत बढतीची गरज भासू शकते आणि तुम्हाला प्रमोशन देखील मिळू शकतं. तुमचे अधिकारी आणि सहकारी तुमच्या कामावर खूश होतील आणि तुमच्या कामाची प्रशंसाही करतील. नोकरी बदलण्याचा विचार तूर्तास करू नका, दोन-तीन दिवसांत तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते.

वृश्चिक राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत पिकनिकला जाऊ शकता, जिथे तुम्ही खूप मजा कराल आणि सर्वच खूप आनंदी होतील. वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर तुमचं वैवाहिक जीवन खूप रोमँटिक असेल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या प्रेमात बुडून जाल. तुमच्या मुलांच्या वतीने तुमचं मन समाधानी राहील आणि तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही संपूर्ण सहकार्य मिळेल. आज गाडी चालवताना थोडी काळजी घ्या, अन्यथा अपघात होऊ शकतो. आज तुमच्या कुटुंबातील प्रत्येक जण खूश असेल.

वृश्चिक राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झाल्यास, आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. प्रवासाला जाताना गाडी नीट चालवण्याची गरज आहे, अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग राखाडी आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Weekly Love Horoscope 30 Oct to 5 Nov 2023 : शनि मार्गी होणार, 'या' राशीच्या लोकांचे वैवाहिक-प्रेमजीवन बहरणार! तुमच्या राशीनुसार पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं मोठं महत्त्व! लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात? पूजनाची योग्य पद्धत, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं मोठं महत्त्व! लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात? पूजनाची योग्य पद्धत, महत्त्व, परंपरा...
Horoscope Today 5 August 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक, हातातून 'ही' चूक होण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Ashadh Amavasya 2026: 11 कि 12 ऑगस्ट..श्रावणापूर्वीची आषाढ अमावस्या पॉवरफुल, दुर्मिळ योगायोग जुळणार! 5 भाग्यशाली राशी, तिथी, महत्त्व, मुहूर्त... 
11 कि 12 ऑगस्ट..श्रावणापूर्वीची आषाढ अमावस्या पॉवरफुल, दुर्मिळ योगायोग जुळणार! 5 भाग्यशाली राशी, तिथी, महत्त्व, मुहूर्त... 
Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
KDMC Hospital Health: चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
चिमुरड्याला इंजेक्शन दिलं अन् डॉक्टरांनी सुई कमरेतच ठेवली; केडीएमसीच्या रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
Embed widget