एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 30 April 2023 : नोकरीत चांगली संधी, कुटुंबाचाही पाठिंबा; वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला

Scorpio Horoscope Today 30 April 2023 : तुमच्या जोडीदाराच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

Scorpio Horoscope Today 30 April 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. अधिका-यांकडून शुभवार्ता ऐकायला मिळतील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. नको असलेले विचार मनातून काढून टाका. स्वतःच्या शरीराची काळजी घ्या. शारीरिक व्यायामाला महत्त्व द्या. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या घरगुती कामांच्या बाबतीत दिवस चांगला आहे. तुमच्या जोडीदारासोबतचा आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात रोमँटिक दिवसांपैकी एक असू शकतो. चांगले मित्र तुमची साथ कधीच सोडणार नाहीत, ही गोष्ट तुम्हाला आज समजेल.

प्रॉपर्टीसाठी चांगली डील मिळू शकते

तुमच्या जोडीदाराच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. आज बिझनेसच्या बाबतीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. कारण यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. जे लोक प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते. ज्यामुळे त्यांना खूप फायदा होईल. तुमचे जे कायदेशीर काम चालू होते तेही पूर्ण होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्यांना मान-सन्मान मिळेल. 

घरात लवकरच शुभकार्याचा योग येईल. वडीलधाऱ्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास यश मिळेल. आपल्या मुलांकडून आनंदाची बातमी ऐकून पालकांना खूप आनंद होईल, त्यांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे मित्रांच्या सहकार्याने पूर्ण होऊ लागतील आणि नशिबाच्या मदतीने कामांमध्ये यश मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील.

आजचे वृश्चिक आरोग्य 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने चांगला राहील. आरोग्याच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा टाळा हा महत्त्वाचा सल्ला आहे. काही लोकांना वातावरणातील बदलामुळे सर्दी-खोकल्याची समस्या असू शकते.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

तुमच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी सोमवारी उपवास ठेवा आणि शिवलिंगावर गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण करा. 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 30 April 2023 : आजचा रविवार 'या' राशींसाठी आहे खासा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Chanakya Niti : आयुष्यात नेहमीच जाणवते पैशांची तंगी; 'या' 3 स्वभावाच्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही, चाणक्य सांगतात...
आयुष्यात नेहमीच जाणवते पैशांची तंगी; 'या' 3 स्वभावाच्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही, चाणक्य सांगतात...
Gajkesari Rajyog 2026 : नोव्हेंबरचा शेवटचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; गजकेसरी राजयोगामुळे हातात टिकणार पैसा, देवी लक्ष्मीचीही राहील कृपा
नोव्हेंबरचा शेवटचा दिवस 3 राशींसाठी भाग्याचा; गजकेसरी राजयोगामुळे हातात टिकणार पैसा, देवी लक्ष्मीचीही राहील कृपा
December 2026 Monthly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. डिसेंबर महिना अडचणींचा अंत, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर.. पैसा, नोकरी, प्रेम, मासिक राशीभविष्य...
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. डिसेंबर महिना अडचणींचा अंत, 5 राशी श्रीमंतीच्या मार्गावर.. पैसा, नोकरी, प्रेम, मासिक राशीभविष्य...
Vastu Tips : घरात औषधं ठेवण्यासाठी 'ही' दिशा टाळा! आरोग्याच्या दृष्टीने ठरू शकतं धोक्याचं; वास्तुशास्त्र काय सांगतं?
घरात औषधं ठेवण्यासाठी 'ही' दिशा टाळा! आरोग्याच्या दृष्टीने ठरू शकतं धोक्याचं; वास्तुशास्त्र काय सांगतं?

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Mahim Firing Case: माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
माहीम गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट; बिश्नोई गँगकडून धमकी देत 10 कोटींच्या खंडणीची मागणी; ज्वेलर्सचा खळबळजनक दावा
Rajgurunagar Accident CCTV: राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
राजगुरुनगरजवळील राक्षेवाडीत एसटीला ओव्हरटेक करताना गाडी घसरली, चाकाखाली चिरडली गेली अन्..., एमपीएससी विद्यार्थिनीचा मृत्यू; अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारची नवी योजना; 1 लाख रिक्षा वाटप करणार, प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
Sharad Pawar: शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; सुप्रिया सुळेंनी दिली माहिती, म्हणाल्या, बाबांची तब्येत ठीक आहे
Pune Shivajinagar Mandar Kiwale Case: आधी गोळी झाडली ती लागली नाही; गाडीवरचा एक जण म्हणाला, डोक्यात कोयते टाका अन्....; मंदार किवळेने पोलिसांना घडलेलं सगळं सांगितलं
आधी गोळी झाडली ती लागली नाही; गाडीवरचा एक जण म्हणाला, डोक्यात कोयते टाका अन्....; मंदार किवळेने पोलिसांना घडलेलं सगळं सांगितलं
Shivajinagar Court Mandar Kiwale Case: 'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
'बेल ग्रांटेड, बचके तू रहना रे...', शिवाजीनगर कोर्टाबाहेर हल्ल्याच्या 5 दिवसांपुर्वीच मंदार किवळेला दिलेला इशारा; बब्याचं रिल चर्चेत
Mandar Kiwale Case : शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
शिवाजीनगर कोर्टाबाहेर गोळीबारासह कोयत्याने हल्ला; दोन्ही हातांचे पंजे तोडले; भावाचा बदला घेतला, पाळत ठेवली अन् गेम केला, मंदार किवळे प्रकरणात आत्तापर्यंत नेमकं काय काय घडलं?
Pune Shivajinagar Court Mandar Kiwale Case: भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; वेळ ठरली, दिसला की तोडला, 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
Embed widget