एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 2nd April 2023 : नोकरीत चांगली संधी, कुटुंबाचाही पाठिंबा; वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला

Scorpio Horoscope Today 2nd April 2023 : तुमच्या जोडीदाराच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल.

Scorpio Horoscope Today 2nd April 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत (Job) दिलेली कामे वेळेवर पूर्ण करा. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. अधिका-यांकडून शुभवार्ता ऐकायला मिळतील. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. नको असलेले विचार मनातून काढून टाका. स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. शारीरिक व्यायामाला महत्त्व द्या. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या घरगुती कामांच्या बाबतीत दिवस चांगला आहे. तुमच्या जोडीदारासोबतचा (Life Partner) आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात रोमँटिक दिवसांपैकी एक असू शकतो. चांगले मित्र तुमची साथ कधीच सोडणार नाहीत, ही गोष्ट तुम्हाला आज समजेल.

प्रॉपर्टीसाठी चांगली डील मिळू शकते

तुमच्या जोडीदाराच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. आज बिझनेसच्या बाबतीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. कारण यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. जे लोक प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते. ज्यामुळे त्यांना खूप फायदा होईल. तुमचे जे कायदेशीर काम चालू होते तेही पूर्ण होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्यांना मान-सन्मान मिळेल. 

घरात लवकरच शुभकार्याचा योग येईल. वडीलधाऱ्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास यश मिळेल. आपल्या मुलांकडून आनंदाची बातमी ऐकून पालकांना खूप आनंद होईल, त्यांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे मित्रांच्या सहकार्याने पूर्ण होऊ लागतील आणि नशिबाच्या मदतीने कामांमध्ये यश मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील.

आजचे वृश्चिक आरोग्य 

हार्टचे पेशंट आहेत त्यांनी आज काळजी घ्या. वेळेवर औषध घ्या. हलगर्जीपणा करू नका.  यासोबतच आज तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या देखील जाणवू शकतात.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

हनुमान चालिसाचे पठण केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 2nd April 2023 : मेष, तूळ, कुंभ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Vastu Tips : श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
श्रीमंत लोकांच्या घरी 'या' 5 वस्तू घराच्या दक्षिण दिशेला असतात; घरात सुख-समृद्धी आणि भरभराटीसाठी वास्तूशास्त्राचे 'हे' नियम वाचाच
Mahalakshmi Rajyog 2026: 3 राशींचं टेन्शन संपणार, जुलैमध्ये पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, संपत्तीत वाढ होत जाणार, उत्पन्नाचे नवे मार्ग...
3 राशींचं टेन्शन संपणार, जुलैमध्ये पॉवरफुल महालक्ष्मी राजयोग बनतोय, संपत्तीत वाढ होत जाणार, उत्पन्नाचे नवे मार्ग...
Guru Asta 2026 : 14 जुलैची तारीख लक्षात ठेवा! गुरु ग्रहाच्या अस्ताने या राशींवर होणार मोठ्ठा परिणाम; नोकरी आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल?
14 जुलैची तारीख लक्षात ठेवा! गुरु ग्रहाच्या अस्ताने या राशींवर होणार मोठ्ठा परिणाम; नोकरी आणि आर्थिक स्थिती नेमकी कशी असेल?
Chanakya Niti : 'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...
'राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू बनू शकतो', चाणक्य नीतीमधील 'हे' 5 नियम जाणून घ्या...

व्हिडीओ

Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
अमेरिकेत भारतीय इंजिनिअर अविनाशनं बायकोला संपवून भारतातल्या गर्लफ्रेंडला मृतदेहाचा फोटो सुद्धा पाठवला; पोलिसांनी मुसक्या आवळल्या, आता सुटका सोडाच, पण जामीनला किती कोटी मोजावे लागणार?
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापुरातील 'मेडिकल; दुकान बंद; सल्ल्या म्हणाला, माझ्यासाठी विषय संपला
FDA ची मोठी कारवाई, अखेर सोलापुरातील 'मेडिकल; दुकान बंद; सल्ल्या म्हणाला, माझ्यासाठी विषय संपला
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
बीडमध्ये ऊसतोड कामगाराला अमानुष मारहाण; अपहरण करुन 4 दिवस छळ, तोंडात लघुशंका केल्याचाही आरोप
Trinamool Congress: सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
सत्ता गेली, आमदार खासदार फुटले, आता ईडीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसच्या तीन खात्यांमधील तब्बल 440.42 कोटी रुपयांची रक्कम गोठवली
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
'कर्नाटक सरकार 40 टक्के कमिशन आणि 'पे सीएम' च्या एका घोषणेवर गेलं, महाराष्ट्रात त्यापेक्षाही भयानक परिस्थिती..' मिसिंग लिंक अन् सीएम फडणवीसांच्या त्या वक्तव्यावर पृथ्वीराज बाबा काय काय म्हणाले?
Sairat Fame Actor Arbaz Shaikh Viral Video: तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
तुकाराम मुंढेंनी वॉर्निंग देऊनही सोलापूरच्या हॉस्पिटलनं तेच केलं, सैराटमधील सल्याला वडिलांसाठी मेडिकलमधून 40 हजारांची औषधं घेण्याची सक्ती, FDA कारवाई करणार?
Anjali Damania on Devendra Fadnavis: अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
अहंकार... फक्त आणि फक्त अहंकार; मिसिंग लिंकची दुर्दशा उघड्या डोळ्याने महाराष्ट्र पाहत असताना “भाडे के टट्टू” म्हणणं शोभतं का मुख्यमंत्र्यांना? अंजली दमानियांचा हल्लाबोल
Prithviraj Chavan on Missing Link: मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
मिसिंग लिंकच्या कामात सुरक्षेबाबत तडजोड झालेय, महायुती सरकारच्या काळात कंत्राटदरांकडून 40 टक्के कमिशनचा पायंडा : पृथ्वीराज चव्हाण
Embed widget