एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 29 October 2023: वृश्चिक राशीच्या लोकांना आज व्यवसायात यश, नवीन कामात होईल फायदा, आजचं राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 29 October 2023: वृश्चिक राशीच्या लोकांना आज व्यवसायात यश मिळेल. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे.

Scorpio Horoscope Today 29 October 2023: वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला असेल. व्यवसायात आज भरभराट पाहायला मिळेल. आपण काम करणार्‍या लोकांबद्दल बोललो तर तुम्हाला तुमच्या कामात आज आनंद मिळेल. तुमचे सहकारी तुम्हाला तुमच्या कामात मदत करतील, ज्यामुळे तुम्ही तुमची सर्व कार्यालयीन कामं वेळेवर पूर्ण करू शकाल. आज तुम्हाला काही चटपटीत खावसं वाटेल, त्यामुळे आज घरी तुम्ही खाण्यासाठी काहीतरी चांगलं बनवाल. वृश्चिक राशीच्या लोकांना आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल.

वृश्चिक राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, व्यवसाय करणारे लोक आज त्यांच्या व्यवसायात काही नवीन बदल करण्याचा विचार करू शकतात आणि तुम्ही त्यात यशस्वी देखील व्हाल. तुमचा व्यवसाय चांगला चालेल. तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर तुमचा बिझनेस पार्टनर तुम्हाला सपूर्ण पाठिंबा देईल. आज नवीन कामात तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो.

नोकरदारांसाठी आजचा दिवस चांगला

नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झाल्यास, आजचा दिवस नोकरदारांसाठी चांगला असेल.  तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्यासोबत काम करणारे लोक आज तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील. तुम्हाला तुमची नोकरी बदलायची असेल तर तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांशी त्याबद्दल बोलू शकता, ते तुम्हाला चांगला सल्ला देतील.

वृश्चिक राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुम्हाला तुमच्या पालकांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे, तुमच्या पालकांची प्रकृती आज थोडीशी बिघडू शकते. तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज तुम्हाला काही चटपटीत खावसं वाटेल, त्यामुळे आज घरी तुम्ही खाण्यासाठी काहीतरी चांगलं बनवाल. मुलांमुळे तुमचं मन प्रसन्न राहील, विशेषत: लहान मुलांमुळे आज तुम्हाला आनंद मिळेल. आज तुमचा जोडीदार तुमच्याकडे जास्त आकर्षित होण्याची शक्यता आहे. 

वृश्चिक राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झाल्यास, आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. आज तुमच्या डोक्यावर जास्त ताण पडेल, त्यामुळे डोकेदुखा उद्भवण्याची शक्यता आहे.  

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Weekly Horoscope 30 Oct-5 Nov 2023: मेष ते मीन राशींसाठी कसा राहील हा आठवडा? साप्ताहिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Mahakumbh Mahasamvad 2026: “कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
“कुंभमेळ्याचा विपर्यास करण्याचा प्रयत्न आतापासूनच”; महाकुंभ महासंवादात तुषार भोसलेंची प्रतिक्रिया, धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत विचारमंथन..
Kumbh Mela 2027: नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!
नाशिकमध्ये एबीपी माझाचा ‘महाकुंभ महासंवाद’; धर्म, संस्कृती ते प्रशासनापर्यंत रंगणार विचारमंथन!
Kumbh Mela 2027: गोदावरीच्या तीरावर भरणार श्रद्धेचा महासागर! 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, 2028 पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व, अमृतस्नानांचं महत्त्व, वेळापत्रक जाणून घ्या!
गोदावरीच्या तीरावर भरणार श्रद्धेचा महासागर! 31 ऑक्टोबरला ध्वजारोहण, 2028 पर्यंत चालणार सिंहस्थ पर्व, अमृतस्नानांचं महत्त्व, वेळापत्रक जाणून घ्या!
November December 2026 Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 2026 चे शेवटचे 2 महिने नोव्हेंबर-डिसेंबर गेमचेंजर! 5 राशी मालामाल.. राशीभविष्य
तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन.. 2026 चे शेवटचे 2 महिने नोव्हेंबर-डिसेंबर गेमचेंजर! 5 राशी मालामाल.. राशीभविष्य

व्हिडीओ

Shiv Sena PC On Pradeep Purnekar Case :एकनाथ शिंदेंवर चुकीचं बोलणारा नेता ठाण्यातून परत जाणार नाही, नरेश म्हस्केंची वॉर्निंग
Pratap Patil On Win : मराठवाड्यातील पदवीधरांच्या रोजगारासाठी मी काम करणार : प्रताप पाटील
Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
अर्णब चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार, विशाखापट्टणममध्ये जुलै महिन्याच्या दीडपट पाऊस 18 तासात कोसळला, तिघांचा बळी; 57 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं, 50 रेल्वे 21 विमानसेवा रद्द
Narendra Modi Tweet: विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
विधानपरिषदेच्या 28 जागांसाठी निवडणूक, बॅलेटपेपरवर मतदान; मोदी म्हणाले, काँग्रेसने किती जागा जिंकल्या, ओळखा?
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
...अन्यथा पक्षाला आगामी निवडणुकांमध्ये किंमत मोजावी लागू शकते; राष्ट्रवादीच्या पराभवानंतर अमोल मिटकरींची पहिली प्रतिक्रिया
Chhatrapati Sambhajinagar Graduates Constituency Result 2026 मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
मराठवाडा पदवीधरमध्ये राष्ट्रवादीला 'दे धक्का'; सतीश चव्हाणांच्या पराभवाची 6 कारणे, बदलाचा मुद्दा प्रभावी ठरला
Praful Patel NCP : 'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
'आजचा विधानपरिषदेचा निकाल सांगतोय, आपल्याला पक्षात सुधारणा करावी लागेल'; प्रफुल पटेलांचा राष्ट्रवादीला घरचा आहेर, नेमकं काय म्हणाले?
राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Raj Thackeray Karjat: राज ठाकरे कर्जतच्या डोंगरात, स्थानिकांशी संवाद; साय डोंगरातील वृक्षतोड जवळून पाहिली, जाहीर सभेतून एल्गार
Pune MLC Election : 6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6770 मतांचा फरक; विजयाच्या घोषणेची औपचारिकता बाकी, पुणे शिक्षक निवडणुकीत यश मिळाल्यानंतर कौस्तुभ गावडेंनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
शिक्षक, पदवीधरमध्ये सत्ताधारी काँग्रेसला कर्नाटकात एकही जागा नाही, दारुण पराभव; बिहारमध्येही मोठा उलटफेर
Embed widget