एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 27 May 2023 : कुटुंबाचं सहकार्य, विद्यार्थ्यांना नवीन शिकण्याची संधी; वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला

Scorpio Horoscope Today 27 May 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांना आज कार्यक्षेत्रात नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

Scorpio Horoscope Today 27 May 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. ज्यांना राजकारणात (Politics) करिअर करायचे आहे, त्यांना यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. आज नेत्यांनाही भेटण्याची संधी मिळेल, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. कटू गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवा. बोलण्यात गोडवा ठेवा. सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडिलांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या, मग तुमची सर्व कार्य पूर्ण होतील. विद्यार्थ्यांसाठी (Students) आजचा दिवस खूप चांगला असणार आहे. क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना (Students) यश मिळेल.

वृश्चिक राशीच्या लोकांना आज कार्यक्षेत्रात नशिबाची पूर्ण साथ मिळेल. त्यामुळे आज त्यांची आर्थिक स्थिती चांगलीच आहे. तसेच, आज तुमच्या खर्चात लक्षणीय वाढ होईल. ज्यामुळे तुम्ही बचत करू शकणार नाही. आज तुम्हाला कामाच्या ठिकाणी सहकाऱ्याच्या विरुद्ध वागणुकीला सामोरे जावे लागू शकते. नोकरी व्यवसायात सेल्स कर्मचारी जास्त धावपळ करताना दिसतील.

अनैतिक कामांपासून दूर राहा 

वृश्चिक राशीचे लोक, नोकरी व्यवसाय, व्यापारी यांच्यासाठी आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने दिवस चांगला राहील. आर्थिक बाबींमध्ये वेळ अनुकूल असेल. दैनंदिन कामे चांगली होताना दिसतील. नोकरीत काम करणाऱ्यांनी लाचखोरी आणि अनैतिक कामांपासून दूर राहावे, अन्यथा त्रास होऊ शकतो. आज या राशीच्या नोकरदार लोकांना कार्यालयात प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सहकाऱ्यांची मदत मिळू शकते.

वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी दिवस सामान्य असेल. घरगुती कामात कुटुंबाचे सहकार्य तुम्हाला मिळेल.

आज वृश्चिक राशीचे आरोग्य

आज तुम्हाला कुटुंबातील कलहामुळे मानसिक तणावाची समस्या भासू शकते. अशा वेळी आज ध्यान करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

आजच्या दिवशी ध्यान आणि योगासने करत राहणे फायदेशीर ठरेल.

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 27 May 2023 : महिन्यातला शेवटचा शनिवार 'या' राशींसाठी लाभदायक! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

August 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्यापैकी 4 राशींवर धनवर्षावाचे संकेत! ऑगस्ट अन् श्रावण करणार भरभराट, मासिक राशीभविष्य
Lord Shiv: शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..
शिवलिंगाला चुकूनही पूर्ण प्रदक्षिणा का घातली जात नाही? अर्धीच प्रदक्षिणा का घातली जाते? धार्मिक, शास्त्रीय नियम जाणून थक्क व्हाल..
Sankashti Chaturthi 2026: आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व, जाणून घ्या..
आजची संकष्टी चतुर्थी अत्यंत शुभ योगात! 5 राशी भाग्यशाली, शुभ मुहूर्त, चंद्रोदय वेळ, पूजा पद्धत, महत्त्व, जाणून घ्या..
August 2026 Horoscope: अखेर ऑगस्ट महिना शुभ योगात सुरू, 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य...
अखेर ऑगस्ट महिना शुभ योगात सुरू, 7 राशी श्रीमंतीच्या मार्गावर, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. मासिक राशीभविष्य...

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
'न्यायपालिकेत आपण अशा व्यक्तींचा समावेश करतो नंतर ते लोकांच्या गटांचे वर्णन 'मुंग्या' असे करत असंवैधानिक टिप्पण्या करतात..' सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती उज्वल भुयान यांची काॅलेजियम सिस्टमवर सडकून टीका
Pune Crime News: जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
जॉब सोडल्यानंतर पैशांची चणचण; राहतं घर विकलं तरीही...; पिंपरीत कुटुंबाचा टोकाचा निर्णय; वडिलांचा मृत्यू, आई-मुलगी आयसीयूमध्ये, नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Currency notes RBI: 10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
10 आणि 20 रुपयांच्या प्लॅस्टिक नोटा येणार; RBI जुन्या, खराब नोटांच काय करते? नोटा जाळत का नाही?
Ethanol Blended Petrol : ...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
...तर पेट्रोलचा दर 125 रुपये लिटर झाला असता! इथेनॉल ब्लेंडिंगमुळे कसे वाचले तुमचे 30 रुपये? सरकारने दिली माहिती
West Zone Squad for Duleep Trophy : ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
ऋतुराज गायकवाड कर्णधार, शार्दुल-सरफराज-पृथ्वी शॉचीही वर्णी; मुंबईच्या अर्धा डझन खेळाडूंना संधी, वाचा 15 खेळाडूंचा खतरनाक Squad
Nagpur Crime: गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
गुजरातचा नवरदेव, नागपुरची नवरी; पण ऐन मंडपात 'नवरीचा' खरा नवरा आला अन्...; लग्नाचे आमिष दाखवून तरुणांना लुबाडणाऱ्या 'लुटेरी दुल्हन'चा पर्दाफाश!
Dhananjay Munde: आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
आता चमत्कार दाखवावा लागेल, येणारा काळ आपलाच; धनंजय मुंडेंच्या तडाखेबंद भाषणाची जोरदार चर्चा
Embed widget