एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 27 April 2023 : रागावर नियंत्रण ठेवा आणि काळजीपूर्वक गुंतवणूक करा; 'असा' आहे वृश्चिक राशीचा दिवस

Scorpio Horoscope Today 27 April 2023 : आज तुम्हाला कार्यक्षेत्राशी संबंधित संमिश्र परिणाम मिळतील. आज नोकरदार वर्गातील कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त राहतील.

Scorpio Horoscope Today 27 April 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. आज तुमच्या वैवाहिक जीवनावर विश्वास ठेवा. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. वाहन खरेदीचे संकेत आहेत. नोकरीमध्ये स्थान बदलण्याची शक्यता आहे, ज्याबद्दल तुम्ही थोडे गोंधळलेले असाल. कामाचा ताण वाढू शकतो, परंतु तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकता. स्वभावात चिडचिडेपणा असू शकतो, त्यामुळे सर्वजण तुमच्यावर रागावलेले दिसतील. जर तुम्ही तुमच्या कामावर आणि प्राधान्यावर लक्ष केंद्रित केले तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. काळजीपूर्वक गुंतवणूक करा. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. नवीन घर, फ्लॅट खरेदी करू शकता. घरी पूजा, पाठ यांसारख्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल.  

आज तुमच्या व्यवसायाशी संबंधित तणाव तुमच्यावर वर्चस्व गाजवू देऊ नका. आज तुम्हाला कार्यक्षेत्राशी संबंधित संमिश्र परिणाम मिळतील. आज नोकरदार वर्गातील कर्मचारी आपापल्या कामात व्यस्त राहतील. आज तुम्ही नवीन योजनांचा विचार करू शकता, नवीन योजना सुरू करण्यात तुम्हाला यश मिळेल.

वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

कुटुंबात कोणतेही धार्मिक कार्य आयोजित केले जाऊ शकते. आज कामाच्या ठिकाणी कोणाकडूनही ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, नाहीतर वाद होऊ शकतात आणि कुटुंबातील कोणालाही सल्ला देताना नीट काळजीपूर्वक विचार करा.  

नवीन योजनांचा विचार करा 

वृश्चिक राशीला आज चांगली बातमी मिळू शकते. ज्यामुळे तुमचे मन खूप प्रसन्न राहील. कामाचा आणि व्यवसायाचा ताण तुमच्यावर अजिबात होऊ देऊ नका. जर तुम्ही नवीन योजनांचा विचार करत असाल तर आज तुम्हाला त्यात यश मिळेल आणि जुन्या समस्यांपासून सुटका मिळेल. 

वृश्चिक राशीचे आजचे आरोग्य

आज तुमचे स्नायू आणि सांधे दुखू शकतात. म्हणूनच कोणतेही काम थोडे जपून करा.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय

आज दोनदा नारायण कवच पठण करा, लाभ होईल.

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 27 April 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
Mangalagaur 2026: यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 
यंदा मंगळागौर कधीपासून आहे? लग्नानंतर पहिली 5 वर्षे व्रताची परंपरा काय? व्रताचे फळ? धार्मिक महत्त्व, पूजा पद्धत, तिथी, पौराणिक कथा... 

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Embed widget