एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 25 June 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांना मिळणार जोडीदाराचा पाठिंबा, आरोग्याची काळजी घ्या; वाचा राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 25 June 2023 : जर तुमचे पैसे नोकरीत अडकले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळतील.

Scorpio Horoscope Today 25 June 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला वरिष्ठांकडून आशीर्वाद मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या जोडीदाराने (Life Partner) केलेल्या प्रगतीमुळे तुम्ही खूप आनंदी दिसाल. घरोघरी पूजा आणि पाठही आयोजित केले जातील. अविवाहित लोकांना त्यांच्या आवडीचा जोडीदार निवडण्याची संधी मिळेल. आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. जर तुमचे पैसे नोकरीत (Job) अडकले असतील तर ते तुम्हाला आज परत मिळतील. कौटुंबिक (Family) जीवनात सुख-शांती राहील. सासरच्या मंडळींकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. राजकारणासाठी (Politics) आजचा दिवस चांगला आहे. व्यवसायात (Business) वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. मानसिक शांतता असेल, पण आत्मविश्वास कमी होईल.

या दिवशी वृश्चिक राशीचे लोक आपल्या कामात खूप सावध राहतील. कमाईच्या बाबतीतही आजचा दिवस भाग्याचा असणार आहे. संरक्षण क्षेत्राशी संबंधित लोक आज खूप व्यस्त असतील. आज सुट्टीचा दिवस असल्या कारणाने अनेकजण बाहेर जाण्याचा प्लॅनही करू शकतात. आज तुम्ही मंदिर आणि कोणत्याही पर्यटन स्थळालाही भेट देऊ शकता. आज कामाच्या ठिकाणी कोणाकडूनही ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका, नाहीतर भांडण होऊ शकते आणि कुटुंबातील कोणत्याही सदस्याला सल्ला देण्यापूर्वी खूप विचार करा.

वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

आज वृश्चिक राशीच्या लोकांना त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंद जाणवेल. आज तुम्हाला सामाजिक कार्यातही वेळ मिळेल. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्ही तुमच्या जुन्या मित्राला भेटू शकता, त्यांच्याबरोबर बालपणीच्या आठवणी ताज्या करा.

आज वृश्चिक राशीच्या लोकांचे आरोग्य 

आरोग्याची काळजी घेताना बाहेरचे अन्नपदार्थ खाणे टाळा. पोटाचे विकार होण्याची शक्यता आहे. आज काही लोक गुडघेदुखीची तक्रार करू शकतात.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

तुपाचा दिवा लावून हनुमान चालिसाचे पठण करा.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 25 June 2023 : मेष, कन्या, धनु, मीनसह 'या' राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस भाग्याचा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shani Vakri 2026 : मकर, कुंभ आणि मीन राशींनो वेळीच राहा सावध...27 जुलैपासून पुढचे 138 दिवस असणार शनिची वक्री चाल, संपत्तीवर होणार परिणाम?
मकर, कुंभ आणि मीन राशींनो वेळीच राहा सावध...27 जुलैपासून पुढचे 138 दिवस असणार शनिची वक्री चाल, संपत्तीवर होणार परिणाम?
Horoscope Today 12 July 2026 : आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 8 राशींसाठी आव्हानात्मक, ग्रहांच्या संक्रमणाचा राशींवर होणार परिणाम? निर्णय घेताना 10 वेळा विचार करा; आजचे राशीभविष्य
Horoscope Today 12 July 2026 : आज रविवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, आजचे राशीभविष्य
आज रविवारचा दिवस 7 राशींचं नशीब पालटणारा! सूर्यदेवाच्या कृपेने नशीब सोन्यासारखं उजळेल, आजचे राशीभविष्य
Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची चक्रावणारी भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींवर होणार धनवर्षाव; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी

व्हिडीओ

Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा
Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Moshi Building Collapse: घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
घरात बिर्याणीचा बेत, मित्रासोबत जेवण्याचा 'तो' एक निर्णय अन् हसता-खेळता संसार एका क्षणात उद्ध्वस्त; मोशी दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी कहाणी
Vinayak Raut Daughter-in-law Girija Raut Marathi News: पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
पती म्हणायचा, भारतात नको...इंटरनॅशनल लोकेशन्सलाच जाऊन शारीरिक संबंध ठेवू शकतो; विनायक राऊतांच्या सूनेने पोलिसांना सगळं सांगितलं!
Harshit Rana Ruled Out of ODI Series : इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
इंग्लंड वनडे मालिकेआधी टीम इंडियात खळबळ! गौतम गंभीरच्या सर्वांत फेव्हरेट खेळाडूची संघातून अचानक एक्झिट, नेमकं काय घडलं?
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
'सैराट' फेम अभिनेत्याच्या वडिलांच्या प्रकृतीविषयी समजताच आधी एकनाथ शिंदेच्या सूचना, आता उदय सामंतही मदतीला धावले, तातडीने दिला चेक
Maharashtra Farmers: आधीच पावसाची पाठ, त्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट; राज्यातील बळीराजा अस्मानी अन् सुलतानी संकाटात, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी रडकुंडीला 
आधीच पावसाची पाठ, त्यात बोगस बियाणांचा सुळसुळाट; राज्यातील बळीराजा अस्मानी अन् सुलतानी संकाटात, विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी रडकुंडीला 
Pune Crime News: नवऱ्याची महिलेशी मैत्री; पत्नीने जाब विचारताच वाद अन् संताप, नवऱ्याने घर पेटवलं, बायको वाचली पण घरातील तीन निष्पाप मांजरींचा होरपळून मृत्यू, पुण्यातील घटना
नवऱ्याची महिलेशी मैत्री; पत्नीने जाब विचारताच वाद अन् संताप, नवऱ्याने घर पेटवलं, बायको वाचली पण घरातील तीन निष्पाप मांजरींचा होरपळून मृत्यू, पुण्यातील घटना
Girish Mahajan on Eknath Khadse: एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चा पुन्हा रंगल्या; गिरीश महाजनांचा नाथाभाऊंना खोचक टोला, म्हणाले, 'त्यांची थेट दिल्लीला...'
एकनाथ खडसेंच्या भाजप घरवापसीच्या चर्चा पुन्हा रंगल्या; गिरीश महाजनांचा नाथाभाऊंना खोचक टोला, म्हणाले, 'त्यांची थेट दिल्लीला...'
Eknath khadse: 'होय, मी दिल्लीला गेलो होतो, अमित शाहांनीच मला फोन करून बोलावलेलं'; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
'होय, मी दिल्लीला गेलो होतो, अमित शाहांनीच मला फोन करून बोलावलेलं'; भाजप प्रवेशाच्या चर्चेवर एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट
Embed widget