एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 24 October 2023: वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आज कमी बोलणं फायद्याचं; शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवताना सावधान, पाहा आजचं राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 24 October 2023: वृश्चिक राशीच्या लोकांचा आजचा दिवस चांगला असेल, फक्त अतिरिक्त बोलणं टाळावं.

Scorpio Horoscope Today 24 October 2023: वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला असेल. फक्त आज वृश्चिक राशीच्या लोकांनी आज कमी बोलावं. वृश्चिक राशीच्या लोकांना आज कमी बोलणं फायद्याचं ठरेल. आज जोडीदाराची साथ मिळेल. कुटुंबात मात्र आज वाद होऊ शकतात. तूळ राशीच्या विद्यार्थ्यांनी आज अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे, तरच त्यांना यश मिळेल.

वृश्चिक राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल सांगायचं झालं तर, आज तुमचा व्यवसाय खूप चांगला होईल. आज तुमची चांगली प्रगती होऊ शकेल. आज तुम्हाला कोणाची मदत हवी असेल तर तुम्हाला कोणाकडूनही कोणत्याही प्रकारची मदत सहज मिळू शकते.

जर तुम्हाला शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर थोडी विचारपूर्वक गुंतवणूक करा, अन्यथा तुम्हाला काही ना काही नुकसान सोसावं लागू शकतं.

ऑफिसमध्ये सहकाऱ्यांची मिळेल मदत

नोकरदार वर्गाबद्दल बोलायचं झालं तर आज तुमची तुमच्या कामात प्रगती होऊ शकते आणि तुमचा एखादा ऑफिसमधील सहकारी तुम्हाला खूप मदत करू शकतो, ज्यामुळे तुम्हाला चांगलं वाटेल. तुमचा मॅनेजर आज तुमच्यावर खूश असेल आणि तुम्हाला बोनस देखील मिळू शकतो.

वृश्चिक राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

कुटुंबात आज वाद होऊ शकतात. आज तुम्हाला तुमच्या आई-वडिलांच्या तब्येतीची विशेष काळजी घ्यावी लागेल, त्यांच्या तब्येतीची तुम्हाला थोडी काळजी वाटेल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुमची मुलंही आनंदी राहतील. आज तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला भेटू शकता, ज्याला भेटून तुम्हाला खूप आनंद होईल. 

वृश्चिक राशीचं आजचं आरोग्य

आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. एखादी आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय

आजचा दिवस चांगला जावा यासाठी तुम्हा लाल रंगाच्या वस्तू दान करू शकतात, यामुळे तुम्हाला चांगला फायदा मिळेल.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आणि नारिंगी आहे. आज तुमच्यासाठी 3 हा लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Weekly Horoscope 23-31 oct 2023 : महानवमीपासून सुरू होणारा आठवडा 4 राशींसाठी भाग्याचा! आनंदाची बातमी मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 29 July 2026 : आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
आज बुधवारचा दिवस 5 राशींसाठी आव्हानात्मक; संध्याकाळच्या वेळी 'ही' चूक टाळा, वाचा आजचे राशीभविष्य
Guru Purnima 2026: आजची गुरूपौर्णिमा दुर्मिळ! अनेक शुभ योगांचा महासंगम, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व, भाग्यशाली राशी...
आजची गुरूपौर्णिमा दुर्मिळ! अनेक शुभ योगांचा महासंगम, पूजेचा शुभ मुहूर्त, पूजा पद्धत, महत्त्व, भाग्यशाली राशी...
Guru Purnima 2026: गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! गुरुंना पाठवा प्रेम, आदर, कृतज्ञता व्यक्त करणारे संदेश, शेअर करा 'या' हृदयस्पर्शी शुभेच्छा...
Horoscope Today 29 July 2026: आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूपौर्णिमेचा दिवस 7 राशींसाठी भाग्याचा! अत्यंत दुर्मिळ शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rajapur Anuskura ghat Land Slide: राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
राजापूरच्या अणुस्कुरा घाटात मध्यरात्री धडकी भरवणारं दृश्य, दरड कोसळताच मोठे दगड गडगडत खाली आले अन्...
Maharashtra Rain News :अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
अरबी समुद्रात चक्राकार वारे घोंगावणार, राज्यभरात धुव्वाधार पाऊस बरसणार, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
वैभव सूर्यवंशीच्या समर्थनार्थ रविचंद्रन अश्विन मैदानात, थेट रिकी पाँटिंगचा दाखला देत म्हणाला...
Chief Minister Wealth : देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे?
देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री कोण? सर्वात कमी संपत्ती कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे? 
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Embed widget