एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 2 January 2024 : वृश्चिक राशीचा आजचा दिवस प्रगतीचा; पालकांचा सल्ला ठरेल मोलाचा, पाहा आजचं राशीभविष्य

Scorpio Horoscope Today 2 January 2024 : विद्यार्थी आज एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करू शकतात, ज्यात ते यश देखील मिळवू शकतात.

Scorpio Horoscope Today 2 January 2024 : वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) चांगला राहील. लेखन कलेशी संबंधित लोकांना आज सन्मान मिळण्याची शक्यता आहे. आज शॉर्टकटद्वारे अधिक पैसे कमवण्याचा प्रयत्न करताना तुम्ही अडचणीत येऊ शकता. आज तुम्हाला एखाद्या जुन्या वादातून बाहेर पडायची संधी मिळू शकते. 

वृश्चिक राशीच्या नोकरदारांचं आजचं जीवन

नोकरदार लोकांबद्दल बोलायचे झाले तर, तुम्हाला तुमच्या नोकरीत प्रगतीचे मार्ग सापडतील. लेखन कलेशी संबंधित लोकांना आज सन्मान मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये आज सहकार्याची भावना ठेवा.

वृश्चिक राशीचं आजचं व्यवसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर, आजचा दिवस तुमच्यासाठी तसा अनुकूल असेल. परंतु, दिवसभरात व्यवसायात तुमचे थोडे नुकसान होऊ शकते, परंतु संध्याकाळी तुमच्या व्यवसायात चांगली प्रगती होईल. शॉर्टकटद्वारे अधिक पैसे कमवण्याचा प्रयत्न करताना तुम्ही अडचणीतही येऊ शकता.

वृश्चिक राशीच्या तरुणांचं आजचं जीवन

तरुणांबद्दल सांगायचे तर, आज ते टेक्सटाईलमध्ये करिअर करण्यासाठी चांगली कामगिरी करू शकतात आणि कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेची तयारी देखील करू शकतात, ज्यामध्ये ते यश मिळवू शकतात. कोणतेही काम करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या पालकांचा सल्ला अवश्य घ्या, त्यांचा सल्ला तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. तुम्हाला काही समस्या असल्यास पालकांशी चर्चा करून मन हलकं करा, नक्कीच तुम्हाला तुमच्या पालकांपेक्षा चांगला सल्लागार मिळू शकत नाही.

वृश्चिक राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमचं कौटुंबिक जीवन चांगलं असेल. तुमच्या कुटुंबाच्या शांतीसाठी तुम्ही तुमच्या घरात धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करू शकता, ज्यामुळे तुमच्या मनाला अधिक शांती मिळेल. जर तुम्ही जुन्या प्रकरणात अडकले असाल तर आज तुम्हाला त्या वादातून बाहेर पडण्याची संधी मिळू शकते.

वृश्चिक राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, तुमचे वजन खूप वाढत असेल तर तुम्ही तुमचे वजन कमी करण्याचा प्रयत्न करा, म्हणून तुम्ही योगासने करा आणि अनुलोम विलोम प्राणायम देखील करत राहा. तुम्ही बाहेरचे अन्न खाणे टाळा, तरच तुम्ही तुमचे वजन कमी करू शकता. आज आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आणि अंक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे. हा रंग तुम्हाला आज फायदेशीर ठरेल. तर 4 हा आज तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Nostradamus Predictions 2024: नवं वर्ष सुरू झालंय, सेलिब्रेशन करा, पण सावध राहा; 'या' वर्षात 7 भयावह घटना घडणार, भविष्यवाणी खरी ठरणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Udayanraje Bhosale : शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
Prajakta Mali and Suresh Dhas: प्राजक्ता माळीची सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात तक्रार, महिला आयोगाची पहिली प्रतिक्रिया
प्राजक्ता माळीची सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात तक्रार, महिला आयोगाकडून कारवाईचं पहिलं पाऊल
SpaDeX, Space Docking Experiment : तरच 'चांदोमामा'कडून सँपल आणता येणार! इस्रो आज थेट अंतराळात बुलेटच्या वेगाने दोन अंतराळयान जोडणार, स्पेसेक्स मोहिमेचे लॉन्चिंग
तरच 'चांदोमामा'कडून सँपल आणता येणार! इस्रो आज थेट अंतराळात बुलेटच्या वेगाने दोन अंतराळयान जोडणार, स्पेसेक्स मोहिमेचे लॉन्चिंग
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Boat Accident : मृत्यूच्या दाढेतून वाचलेलं अडकने कुटुंब 'माझा'वरShahu Maharaj Kalammawadi Dam : खासदार शाहू महाराजांकडून काळम्मावाडी धरणाची पाहणीDada Bhuse Nashik : दादा भुसेंचा पदग्रहण सोहळा; विद्यार्थ्यांना घेऊन मुंबईच्या दिशेने रवानाCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 30 डिसेंबर 2024 :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Udayanraje Bhosale : शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
शरद पवारांनी आता तरुण पिढीला मार्गदर्शन करायचं काम करावं, उदयनराजे भोसलेंचा सल्ला
अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
अंजली दमानिया बीड जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला, वाल्मिक कराडशी संबंधित गणेश खडी क्रशरची मागवली माहिती, अजितदादांच्या नेत्याने डिवचलं
Prajakta Mali and Suresh Dhas: प्राजक्ता माळीची सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात तक्रार, महिला आयोगाची पहिली प्रतिक्रिया
प्राजक्ता माळीची सुरेश धस यांच्या वक्तव्याविरोधात तक्रार, महिला आयोगाकडून कारवाईचं पहिलं पाऊल
SpaDeX, Space Docking Experiment : तरच 'चांदोमामा'कडून सँपल आणता येणार! इस्रो आज थेट अंतराळात बुलेटच्या वेगाने दोन अंतराळयान जोडणार, स्पेसेक्स मोहिमेचे लॉन्चिंग
तरच 'चांदोमामा'कडून सँपल आणता येणार! इस्रो आज थेट अंतराळात बुलेटच्या वेगाने दोन अंतराळयान जोडणार, स्पेसेक्स मोहिमेचे लॉन्चिंग
Walmik Karad : चहापेक्षा किटली गरम! बीडमधील लोकनियुक्त आमदारांना अंगरक्षक नाही, पण खंडणीखोर वाल्मिक कराडच्या दिमतीला दोन अंगरक्षक
चहापेक्षा किटली गरम! बीडमधील लोकनियुक्त आमदारांना अंगरक्षक नाही, पण खंडणीखोर वाल्मिक कराडच्या दिमतीला दोन अंगरक्षक
Dada Bhuse : दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारणार, नाशिकमधील 50 विद्यार्थ्यांसोबत बसमधून मंत्रालयाकडे रवाना
दादा भुसे शालेय शिक्षण मंत्रि‍पदाचा पदभार स्वीकारणार, नाशिकमधील 50 विद्यार्थ्यांसोबत बसमधून मंत्रालयाकडे रवाना
Bird Strike on Flight : अवघा दीड किलोचा पक्षी दीड लाख किलो वजनाच्या विमानाला जमिनीवर कसे आणतो? बुलेटपेक्षा पक्ष्यांचा आघात जास्त धोकादायक आहे का?
अवघा दीड किलोचा पक्षी दीड लाख किलो वजनाच्या विमानाला जमिनीवर कसे आणतो? बुलेटपेक्षा पक्ष्यांचा आघात जास्त धोकादायक आहे का?
BJP : भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
भाजपकडून अकोल्यातील 11 बड्या नेत्यांना थेट घरचा रस्ता, कोण आहेत ते नेते?
Embed widget