एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 15 April 2023 : राजकारणात यश मिळणार, रखडलेलेली कामेही पूर्ण होणार; वृश्चिक राशीचे आजचं भविष्य

Scorpio Horoscope Today 15 April 2023 : कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा.

Scorpio Horoscope Today 15 April 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाईल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. विद्यार्थी मन लावून अभ्यास करताना दिसतील. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांचा सन्मान वाढेल. मित्राच्या मदतीने नोकरीच्या संधी मिळू शकतात. घरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. व्यवसायात फायदा होईल. इच्छित फळ मिळेल. कष्टकरी लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांकडून शुभवार्ता मिळतील. तुमच्या जोडीदाराबरोबर तुम्ही कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करताना दिसतील. राजकारणात यश मिळेल. तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. जुन्या मित्रासोबत भेटीगाठी होतील, ज्यामुळे तुमच्या काही जुन्या आठवणी ताज्या होतील. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा.

प्रॉपर्टीसाठी चांगली डील मिळू शकते

तुमच्या जोडीदाराच्या प्रगतीमुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवा. आज बिझनेसच्या बाबतीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. कारण यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. जे लोक प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना आज चांगली डील मिळू शकते. ज्यामुळे त्यांना खूप फायदा होईल. तुमचे जे कायदेशीर काम चालू होते तेही पूर्ण होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करणाऱ्यांना मान-सन्मान मिळेल. 

घरात लवकरच शुभकार्याचा योग येईल. वडीलधाऱ्यांच्या चरणांना स्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास यश मिळेल. आपल्या मुलांकडून आनंदाची बातमी ऐकून पालकांना खूप आनंद होईल, त्यांना आपल्या मुलांचा अभिमान वाटेल. दीर्घकाळापासून रखडलेली कामे मित्रांच्या सहकार्याने पूर्ण होऊ लागतील आणि नशिबाच्या मदतीने कामांमध्ये यश मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील.

आजचे वृश्चिक राशीटे आरोग्य 

हार्टचे पेशंट आहेत त्यांनी आज काळजी घ्या. वेळेवर औषध घ्या. हलगर्जीपणा करू नका.  यासोबतच आज तुम्हाला पोटाशी संबंधित काही समस्या देखील जाणवू शकतात.

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय 

हनुमान चालिसाचे पठण केल्याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 15 April 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 5 August 2026: आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा बुधवार 7 राशींसाठी भाग्याचा! अनेक शुभ योग जुळले, विठुरायाच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Budh Gochar 2026 : बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
बुधाच्या संक्रमणाने 'या' राशींवर होणार परिणाम; 5 ऑगस्टपासून ताकही फुंकून पिण्याची येणार वेळ, अलर्ट राहा
Shani Nakshatra Parivartan 2026 : दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
दोन ग्रहांच्या दरम्यान शनिचं नक्षत्र परिवर्तन; 'या' 3 राशींच्या अडचणींत होणार डबल वाढ, वेळोवेळी सावधानतेचा इशारा
Guru Gochar 2026 : बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?
बुधच्या नक्षत्रात गुरुची एन्ट्री, 'या' 4 राशींसाठी ऑक्टोबरपर्यंतचा काळ असणार शुभ, तुमची रास यात आहे?

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Embed widget