एक्स्प्लोर

Scorpio Horoscope Today 13th March 2023 : वरिष्ठांचं सहकार्य, राजकीय क्षेत्रात वर्चस्व; वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस चांगला

Scorpio Horoscope Today 13th March 2023 : आज तुम्हाला प्रत्येक कामात उत्सुकता वाटेल. नोकरदार वर्गाच्या इच्छा पूर्ण होतील.

Scorpio Horoscope Today 13th March 2023 : वृश्चिक राशीच्या (Scorpio Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे, त्यांना आज यश मिळण्याची शक्यता आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. आज नेत्यांनाही भेटण्याची संधी मिळेल, त्यामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. कटू गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा. रागावर नियंत्रण ठेवा. बोलण्यात गोडवा ठेवा. सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. घरातून बाहेर पडण्यापूर्वी वडिलांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या, तुमची सर्व कार्ये पूर्ण होतील. 

वरिष्ठांचे सहकार्य मिळेल

आज तुम्हाला सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वृश्चिक राशीचे आजचे कौटुंबिक जीवन पाहता आज काही बाहेरचे व्यक्ती तुमच्या वैयक्तिक समस्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला त्यांच्यापासून दूर राहावे लागेल. कारण, त्या व्यक्तीमुळे तुमच्या कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे. 

राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल

आज तुम्हाला प्रत्येक कामात उत्सुकता वाटेल. नोकरदार वर्गाच्या इच्छा पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या लाभ होईल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व वाढेल. सासरच्या मंडळींकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुम्ही तुमच्या जुन्या मित्राला भेटू शकता, त्यांच्याबरोबर बालपणीच्या आठवणी ताज्या करा.

वृश्चिक राशीचे आजचे आरोग्य :

आज तुमची तब्येत ठीक राहील. पण, तुम्हाला अस्वस्थ वाटेल. सतत ताप येईल असे वाटत असल्यास वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. 

वृश्चिक राशीसाठी आजचे उपाय :

संकटमोचन हनुमानाची पूजा करा आणि ओम नमः शिवाय मंत्राचा 108 वेळा जप करा.

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, वृश्चिक राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 13th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shani Sade Sati : 2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
2027 मध्ये 'या' एका राशीवर असणार शनिची साडेसाती; कठीण काळात काय करावं आणि काय करु नये? वाचा ज्योतिषशास्त्र
Surya Grahan 2026: 12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
12 ऑगस्टचं सूर्यग्रहण 3 राशींवर पडणार भारी! नोकरीत अडचण, मानसिक ताण, पैशांची चणचण, कोणासाठी आव्हानात्मक? ज्योतिषशास्त्र...
Shravan 2026 : श्रावणात शिवलिंगावर चुकूनही वाहू नका 'या' गोष्टी, भगवान शंकर होऊ शकतात नाराज; वाचा काय वाहावं आणि काय वाहू नये?
श्रावणात शिवलिंगावर चुकूनही वाहू नका 'या' गोष्टी, भगवान शंकर होऊ शकतात नाराज; वाचा काय वाहावं आणि काय वाहू नये?
Hindu Religion: शिवलिंगावर जलाभिषेक नंतर रिकामा तांब्या घरी आणत नाही ना? मंदिरातून भांड्यात नेमके काय आणावे? शिवपुराण, धार्मिक श्रद्धा जाणून घ्या..
शिवलिंगावर जलाभिषेक नंतर रिकामा तांब्या घरी आणत नाही ना? मंदिरातून भांड्यात नेमके काय आणावे? शिवपुराणातील उल्लेख, धार्मिक श्रद्धा..

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Agarkar: रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागेलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या मागे हात धुवून लागेलेल्या अजित आगरकरांचीच आता खूर्ची धोक्यात आली? रोहितच्या त्या बातम्या अंगलट आल्याची चर्चा!
Manoj Jarange Patil: एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
एकनाथ शिंदे तुमच्या एवढ्या सीट पाडेन की तुम्हाला पश्चाताप होईल, तुमच्यापेक्षा उद्धव ठाकरे बरे; मनोज जरांगे पाटलांची आगपाखड
Shivsena Party hearing in SC: निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
निवडणूक आयोगाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे का दिला? वाचा स्टार्ट टू एंड प्रकरण
Mumbai Crime Vikhroli Parksite: रात्री दोनला अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
अंजू विश्वकर्मा रक्तबंबाळ अवस्थेत थरथरत घराबाहेर आल्या, दहीहंडीचा सराव करणारी पोरं वाचवायला घरात शिरली, पण सूरजने अंधारात धारदार शस्त्र फिरवलं
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Hindu Religion: देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
देवघरात नारळाला कोंब येणे, तडा जाणे शुभ कि अशुभ? अशा वेळी काय करावं? शास्त्रीय, वैज्ञानिक कारण जाणून घ्या..
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Embed widget