एक्स्प्लोर

Sarva Pitru Amavasya 2024 : सर्व पितृ अमावस्येला चुकूनही 'या' चुका करु नका; वर्षभरातच व्हाल कंगाल

Sarva Pitru Amavasya 2024 : 15 दिवसांच्या श्राद्ध पक्षात ज्या पूर्वजांच्या निधनाची तिथी लक्षात नसते त्यांच्यासाठी आणि अज्ञात पूर्वजांसाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केलं जातं.

Sarva Pitru Amavasya 2024 : ज्योतिष शास्त्रानुसार, सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी पितृ पक्षाचं शेवटचं श्राद्ध-तर्पण केलं जातं. हा दिवस पितृपक्षाचा (Pitru Paksha 2024) शेवटचा दिवस मानला जातो. 15 दिवसांच्या श्राद्ध पक्षात ज्या पूर्वजांच्या निधनाची तिथी लक्षात नसते त्यांच्यासाठी आणि अज्ञात पूर्वजांसाठी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध केलं जातं. यासाठीच या दिवसाला सर्व पितृ अमावस्या म्हणतात. 

तसं पाहिल्या, सर्वच अमावस्या तिथी पितरांना समर्पित आहे. मात्र, पितृ पक्ष अमावस्येला विशेष महत्त्व देण्यात आलं आहे. यासाठीच या दिवशी काही विशेष नियम असतात. धर्मशास्त्रात सांगितल्याप्रमाणे, पितृ अमावस्येच्या दिवशी काय करावं आणि काय करु नये हे जाणून घेऊयात. 

पितृ अमावस्येच्या दिवशी या गोष्टींची काळजी घ्या

यावर्षी पितृ पक्ष अमावस्या 2 ऑक्टोबर रोजी म्हणजेच आहे. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध-तर्पण केलं जातं. तसेच, इतर अमावस्येच्या दिवशी सुद्धा स्ना-दान केलं जातं. मात्र, सर्व पितृ अमावस्येला काही गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. 

  • सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावी. त्यानंतर पूजा-पाठ आणि दान करावे. 
  • सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी चुकूनही तामसिक पदार्थांचं सेवन करु नये. तसेच, तामसिक पदार्थ घरी घेऊन आणू नयेत. या दिवशी लसूण-कांदा देखील खाऊ नये. 
  • सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नखं-केस चुकूनही कापू नयेत. यामुळे पितृ नाराज होतात. 
  • सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी करु नये. तसेच, भांजडण-वाद घालू नयेत. कोणाचं मनही दुखवू नये. 
  • याच काळात वृद्ध व्यक्तींचा देखील आदर करणं, त्यांची सेवा करणं गरजेचं आहे. तसेच, कोणत्याही मुक्या प्राण्याला त्रास देऊ नये. 
  • सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी गरजू व्यक्तींना आपल्या क्षमतेनुसार दान करावं. 

या गोष्टी जर सर्व पितृ अमावस्येला केल्या नाहीत तर नक्कीच पितरांचा तुम्हाला चांगला आशीर्वाद मिळेल. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा :

Shani Gochar 2024 : अवघ्या 48 तासांत शनीचा राहू नक्षत्रात प्रवेश; कर्म, करिअर आणि आरोग्याच्या बाबतीत 'या' राशी असतील भाग्यवान

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 13 August 2026: आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजपासून श्रावण मास सुरू, 7 राशींचं भाग्य फळफळलं! दुर्मिळ शुभ योग जुळले, भोलेनाथांच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Shravan 2026 Wishes: श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
श्रावण मासाच्या हार्दिक शुभेच्छा...हर हर महादेव! 'अशा' विविध मराठमोळ्या शुभेच्छांनी प्रियजनांना, मित्रांना अन् शिवभक्तांना करा प्रसन्न, एकदा पाहाच..
Shravan 2026: उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
उत्सुकता संपणार..अखेर श्रावण मास उद्यापासून सुरू! यंदा किती श्रावणी सोमवार? प्रत्येक सोमवारची शिवामूठ माहितीय? सण, धार्मिक महत्त्व, तिथी, माहिती...
Hindu Religion: देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...
देवघरात तुम्हीही पाणी ठेवता का? 'ही' चूक करत नाही ना? दुसऱ्या दिवशी त्या पाण्याचं काय करता? कमी लोकांना माहित, शास्त्र सांगतात...

व्हिडीओ

Sanjay Raut Vs Naresh Mhaske Special Report : नरेश म्हस्केंची पत्रं, संजय राऊतांच्या बैठका, कोण खरं?
Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget