एक्स्प्लोर

Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्ट चतुर्थी, ‘असे’ करा व्रत बाप्पा करेल इच्छा पूर्ण; शहरानुसार चंद्रोदयाची वेळ जाणून घ्या

Sankashti Chaturthi 2024 : महाराष्ट्रासह गणेशाची ही चतुर्थी अत्यंत भक्तीभावात साजरी केली जाणार आहे. संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचा विशेष विधी आहे, त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही.

Sankashti Chaturthi 2024 : हिंदू धर्मामध्ये गणेश चतुर्थीचे (Sankashti Chaturthi) विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थीचे व्रत पाळले जाते. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करण्याबरोबरच उपवास करण्याची परंपरा आहे. आज संकष्ट चतुर्थी  साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणेशाची पूजा करण्याची परंपरा आहे. संकष्टीचे शुभ मुहूर्त आणि महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया.

महाराष्ट्रासह गणरायांची ही चतुर्थी अत्यंत भक्तीभावात साजरी केली जाणार आहे. संकष्टीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याचा विशेष विधी आहे, त्याशिवाय व्रत पूर्ण होत नाही. या वर्षी संकष्टी चतुर्थीला विविध योग जुळून आले आहेत, त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. संकष्टी चतुर्थी 2024 चे शुभ योग, शुभ मुहूर्त आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया.

संकष्टी चतुर्थी 2024 तिथी, शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, श्रावण महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी 22 ऑगस्टला म्हणजेच आज आहे. चतुर्थीचे व्रत आज दुपारी 01 वाजून 46 मिनिटांनी संकष्ट चतुर्थीतीची तिथी सुरु होईल. तर 23 ऑगस्टला सकाळी 10 वाजून 38 मिनिटांनी हे व्रत संपन्न होणार आहे. अशा स्थितीत उदय तिथीमुळे संकष्टी चतुर्थी आज साजरी होत आहे.

संकष्टी चतुर्थी 2024 चंद्रोदय वेळ

संकष्टी चतुर्थीला रात्री 09.02 वाजता चंद्रोदय होईल. संकष्ट चतुर्थीला चंद्राची पूजा करतात. चंद्राच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडत नाही. राज्यातील विविध शहरांमध्ये चंद्रोदयाच्या वेळा वेगवेगळ्या असतात. 

तुमच्या शहरात चंद्रोदय कधी?

संकष्टी चतुर्थीची पूजा पद्धत

  • संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्योदयापूर्वी आंघोळ करून स्वच्छ धुतलेले कपडे घाला. 
  • त्यानंतर आंघोळ करून विधीनुसार गणेशाची पूजा करावी. 
  • सर्वप्रथम गणपतीची मूर्ती फुलांनी सजवावी 
  •  देवाला चंदनाचा टिळा लावावा. फुले व पाणी अर्पण करा.
  • त्यानंतर श्रीगणेशाला मोदक अर्पण करा. 
  • अगरबत्ती पेटवा आणि श्रीगणेशाच्या मंत्राचा जप करा. 
  • उपवास करत असाल तर अन्नाचे सेवन अजिबात करू नका. 
  • संध्याकाळी चंद्रोदयापूर्वी गणेशाची पूजा करून संकष्टी व्रत कथा वाचावी.
  • रात्री चंद्र पाहून उपवास सोडावा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा: 

Horoscope Today 22 August 2024 : आज संकष्ट चतुर्थीचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा गुरुवारचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : 18 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींना रातोरात मिळणार शुभवार्ता, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार
18 जुलैचा दिवस ठरणार गेमचेंजर! शनिदेवाच्या कृपेने 'या' 5 राशींना रातोरात मिळणार शुभवार्ता, अचानक बॅंक बॅलेन्स वाढणार
Weekly Horoscope : सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
सिंह आणि कन्या राशींसाठी जुलैचा चौथा आठवडा सतर्कतेचा, चुकूनही 'ही' गोष्ट करु नका; वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope : मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
मिथुन आणि कर्क राशींसाठी पुढचे 7 दिवस महत्त्वाचे, फायदा होणार की नुकसान? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget