एक्स्प्लोर

Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्टी चतुर्थी; चंद्रोदयाची वेळ, शुभ मुहूर्त आणि अचूक पूजा पद्धत जाणून घ्या

Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्टी चतुर्थी. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गणपतीची विधिवत पूजा केली जाते. असे केल्याने शुभ फळ मिळते असे मानले जाते.

Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्टी चतुर्थी असून वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी आहे. या तिथीला एकदंत संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते. पंचागानुसार, यंदा एकदंत संकष्टी चतुर्थी 26 मे रोजी, म्हणजेच आज साजरी केली जात आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे. हा खास दिवस गणपती बाप्पाला समर्पित आहे. 

या दिवशी विधीनुसार गणपती बाप्पाची पूजा करून उपवास केला जातो. धार्मिक श्रद्धेनुसार असं केल्याने विघ्नहर्ता आपल्या भक्तांचे सर्व संकट दूर करून त्यांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतो. संकष्टी चतुर्थीचा (Sankashti Chaturthi) शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया.

संकष्टी चतुर्थीचा शुभ मुहूर्त

जर तुम्ही एकदंत संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असाल तर पूजेच्या वेळेची विशेष काळजी घ्यावी. तुम्ही सूर्योदयानंतर गणेशाची आराधना करू शकता. सकाळी 5: 25 ते 10:36 पर्यंत सर्वार्थ सिद्धी योग असेल, यासोबतच या दिवशी साध्य योग देखील जुळून आला आहे.

या शुभ योगांच्या काळात पूजा केल्याने इच्छित परिणाम प्राप्त होण्यास आणि कार्यात यश प्राप्त करण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. तसेच, तुम्ही या काळात तुम्ही जे काही कार्य कराल ते यशस्वी ठरतं.

चंद्रोदयाची वेळ

संकष्टी चतुर्थीच्या व्रताच्या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याची परंपरा आहे आणि यानंतरच तुम्ही उपवास सोडू शकता. 26 मे रोजी रात्री 09:41 वाजता चंद्रोदय होईल, यानंतर तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता.

संकष्टी चतुर्थीचे महत्त्व

संकष्टी चतुर्थीला खूप धार्मिक महत्त्व आहे. हा खास दिवस गणपतीला समर्पित आहे. या दिवशी विधीनुसार गणपतीची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. उपवासाच्या काळात लोक बाप्पाचे आशीर्वाद घेण्यासाठी गणेश मंदिरात जातात. श्रीगणेश हा सर्व देवतांमध्ये सर्वात प्रिय आहे. असे मानले जाते की त्यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि धन, समृद्धी आणि सुख वाढते.

पूजा विधी

सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला.
घरातील मंदिराची स्वच्छता करून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करावी.
गणपतीसमोर तुपाचा दिवा लावावा.
त्यांना फळे, फुले, अगरबत्ती आणि नैवेद्य अर्पण करा.
गणपतीला मोदक, लाडू किंवा खीर अर्पण करा.
आता त्यांची विधिवत पूजा करा आणि नंतर आरती करा.
यानंतर श्रीगणेशाच्या मंत्रांचा जप करा.
संकष्टी चतुर्थीची व्रत कथा ऐका.
संध्याकाळच्या वेळीही विधीनुसार गणेशाची पूजा करावी.
चंद्रोदयानंतर चंद्र देवाला जल अर्पण करावे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 

हेही वाचा :

Sankashti Chaturthi 2024 : आज संकष्टी चतुर्थीला चुकूनही खाऊ नका 'हे' पाच पदार्थ, अन्यथा मिळेल अनिष्ट फळ

Astrology : आज गुरु आदित्य योगासह जुळून आले अनेक शुभ योग; वृषभसह 'या' 5 राशी ठरणार लकी, अचानक धनलाभ होणार

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
20 ऑगस्टचा दिवस 5 राशींसाठी गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने लवकरच मिळणार शुभवार्ता; सायंकाळच्या वेळी फक्त 'ही' गोष्ट करा
Raksha Bandhan 2026: भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
भद्राकाळात भावाला राखी का बांधत नाही? भद्रा म्हणजे काय? रावण-शनिदेवांशी संबंधित पौराणिक कथा, धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल 
Chandra Grahan 2026 : 28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
28 ऑगस्टला वर्षाचं शेवटचं चंद्रग्रहण; 'या' 4 राशींना लागणार संकटाची चाहूल, पावलोपावली होणार नुकसान...
Raksha Bandhan 2026: भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...
भाऊ नसेल, तर निराश नका होऊ! रक्षाबंधनच्या दिवशी 'या' 5 देवतांनाही राखी बांधू शकता, धार्मिक मान्यता, परंपरा सांगते...

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिवलकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
Embed widget