Sankashti Chaturthi 2024 : संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या 108 नामांचा 'असा' करा जप; घरात सुख-शांतीसह धन-संपत्तीतही मिळेल बाप्पाचा आशीर्वाद
Sankashti Chaturthi 2024 : गणेशाची पूजा करणाऱ्या भक्तांना आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. सुख आणि सौभाग्यामध्येही वाढ होते.
Sankashti Chaturthi 2024 : प्रत्येक महिन्याच्या कृष्ण आणि शुक्ल चतुर्थी तिथीला श्रीगणेशाची (Lord Ganesha) पूजा केली जाते. वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी (Sankashti Chaturthi) म्हणतात. यंदा संकष्टी चतुर्थी 27 एप्रिल रोजी आहे. हा दिवस गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते. तसेच मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्यासाठी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते.
गणेशाची पूजा करणाऱ्या भक्तांना आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासत नाही, अशी धार्मिक श्रद्धा आहे. सुख आणि सौभाग्यामध्येही वाढ होते. त्यामुळे भाविक गणेशाची भक्तिभावाने पूजा करतात. तुम्हालाही श्रीगणेशाच्या आशीर्वादात सहभागी व्हायचे असेल, तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची यथासांग पूजा करा. तसेच पूजा करताना गणपतीच्या 108 नावांचा मंत्र जप करावा.
गणपतीची 108 नावे :
1. ॐ गणेशवराय नमः
2. ॐ गणाध्यक्षाय नमः
3. ॐ गणराध्याय नमः
4. ॐ गणप्रियाय नमः
5. ॐ गणनाथाय नमः
6. ॐ गणस्वामिने नमः
7. ओम गणेशाय नमः
8. ॐ गणनायकाय नमः
9. ॐ गणमूर्तये नमः
10. ओम गणपतिये नमः
11. ॐ गणत्रत्रे नमः
12. ॐ गंजयाय नमः
13. ॐ गणपाय नमः
14. ॐ गणक्रीडाय नमः
15. ॐ गणदेवाय नमः
16. ॐ गणाधिपाय नमः
17. ॐ गणज्यष्टाय नमः
18. ॐ गणश्रेष्ठाय नमः
19. ॐ गणप्रष्टाय नमः
20. ॐ गणाधिराजाय नमः
21. ॐ गणराजे नमः
22. ॐ गणगोप्तरे नमः
23. ॐ गणगाय नमः
24. ॐ गणदेवताय नमः
25. ॐ गणबंधवे नमः
26. ॐ गाणसुहृदे नमः
27. ॐ गणाधीशाय नमः
28. ॐ गणप्रदाय नमः
29. ॐ गणप्रियसखाय नमः
30. ॐ गणप्रियसुहृदे नमः
31. ॐ गणप्रियारतोनित्यय नमः
32. ॐ गणप्रीतिववर्धनाय नमः
33. ॐ गणमंडलमध्यस्थाय नमः
34. ॐ गणकेलीपरायणाय नमः
35. ॐ गणाग्रन्या नमः
36. ओम गणेशाय नमः
37. ॐ गणगीताय नमः
38. ॐ गणोच्चाराय नमः
39. ॐ गण्याय नमः
40. ॐ गणहिताय नमः
41. ॐ गर्जद्गणसेनाय नमः
42. ॐ गणोद्यताय नमः
43. ॐ गणप्रीतिप्रमातनाय नमः
44. ॐ गणप्रित्यपहारकाय नमः
45. ॐ गणराया नमः
46. ॐ गणप्रदाय नमः
47. ॐ गणभारते नमः
48. ॐ गणप्रभावे नमः
49. ॐ गणसेना नमः
50. ॐ गणाचार्य नमः
51. ॐ गणप्रज्ञाय नमः
52. ॐ गणिकाराजे नमः
53. ॐ गणगृहाय नमः
54. ॐ गण्यम्ने नमः
55. ॐ गणपालनतत्पराय नमः
56. ॐ गणाजिते नमः
57. ॐ गणगर्भास्थाय नमः
58. ॐ गणप्रवणमनसाय नमः
59. ॐ गणगर्वपरिहर्त्रे नमः
60. ॐ गणाय नमः
61. ॐ गणनमस्कृतते नमः
62. ॐ गणार्चितांघ्रियुगलाय नमः
63. ॐ गणराक्षणकृते नमः
64. ॐ गणध्याताय नमः
65. ॐ गणगुरुवे नमः
66. ॐ गणप्रणयतत्पराय नमः
67. ॐ गणागणपरित्रात्रे नमः
68. ॐ गणाधिहारनोदराय नमः
69. ॐ गणसेतावाय नमः
70. ॐ गणनाथाय नमः
71. ॐ गणकेतवाय नमः
72.ॐ गणागरागाय नमः
73. ॐ गणहेतवे नमः
74. ॐ गणाग्रहिने नमः
75. ॐ गणनुग्रहकारकाय नमः
76. ॐ गणगानुग्रहभुवे नमः
77. ॐ गणगणवरप्रदाय नमः
78. ॐ गणस्तुताय नमः
79. ॐ गणप्राणाय नमः
80. ॐ गानसर्वस्वदायकाय नमः
81. ॐ गणवल्लभमूर्तये नमः
82. ॐ गणभूताय नमः
83. ॐ गणेशथादयाय नमः
84. ॐ गणसौख्यप्रदाय नमः
85. ॐ गणदुःखप्राणासनाय नमः
86. ॐ गणप्रथितानाम् नमः
87. ॐ गणभिष्टकाराय नमः
88. ॐ गणमनाय नमः
89. ॐ गाणख्याताय नमः
90. ॐ गणविताय नमः
91. ॐ गणोत्कटाय नमः
92. ॐ गणपालाय नमः
93. ॐ गणवराय नमः
94. ॐ गणगौरवदयाय नमः
95. ॐ गंगारजितसंतुष्टाय नमः
96. ॐ गणस्वच्छंदगाय नमः
97. ॐ गणराजाय नमः
98. ॐ गणश्रीदयाय नमः
99. ॐ गणभितिहाराय नमः
100. ॐ गणमूर्धाभिषिक्ताय नमः
101. ॐ गाणसैन्यपुरहसराय नमः
102. ॐ रीतींना अतींद्रिय
103. ॐ गुणमयाय नमः
104. ॐ गुणत्रयविभागकृते नमः
105. ॐ गुणिने नमः
106. ॐ गुणकृतीधाराय नमः
107. ॐ गुणशालिने नमः
108. ॐ गुणप्रियाय नमः
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: