एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 4 November 2023 : जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळणार; भविष्यात व्यवसायात चांगली प्रगती होणार; 'असं' आहे धनु राशीचं आजचं राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 4 November 2023 : तुमच्या व्यवसायातील बदलांसाठी हा काळ चांगला नाही.

Sagittarius Horoscope Today 4 November 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आजचा दिवस (Horoscope Today) चांगला जाईल. नोकरदार लोकांना ऑफिसमधील नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. तुम्ही तुमच्या ऑफिसच्या नियमांचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करू नका, अन्यथा तुमची तक्रार तुमच्या बॉसपर्यंत पोहोचू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचे तर, तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणताही बदल करू नये. तुमचा व्यवसाय आहे तसाच चालू द्या. भविष्यात तुमचा व्यवसाय चांगला चालेल.

तुमच्या व्यवसायातील बदलांसाठी हा काळ चांगला नाही. तुमच्या व्यवसायातही नुकसान होऊ शकते. तरुणांना नोकरी मिळवण्यासाठी खूप धडपड करावी लागेल. यासाठी तुम्ही काही ऑनलाईन अॅपच्या मदतीने प्रयत्न करू शकता, तुम्हाला यात नक्कीच यश मिळेल आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला लवकरच काम मिळेल. 

जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल

कौटुंबिक जीवनात तुम्हाला काही आव्हानांना सामोरे जावे लागेल, परंतु आव्हानांना घाबरून जाऊ नका, संयम आणि प्रेमाने वातावरण राखण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आरोग्याविषयी सांगायचे तर, तुम्हाला मधुमेह असल्यास, तुम्ही घरगुती उपाय करून साखरेची पातळी कमी करण्याचा प्रयत्न करा आणि जास्त गोड खाणे टाळा, अन्यथा तुमच्या यकृत आणि किडनीशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल आणि तुम्ही तुमच्या मुलांबाबतही समाधानी असाल. 

धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

धनु राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, कुटुंबात गोडवा राहील. जे अविवाहित आहेत त्यांच्या लग्नाच्या प्रस्तावावर लवकरच शिक्कामोर्तब होईल.  सामाजिक क्षेत्रात नवीन संपर्क निर्माण होतील, त्यामुळे तुमची अनेक रखडलेली कामे पूर्ण होतील. संध्याकाळी कुटुंबीयांसह एखाद्या शुभ कार्यासाठी जाण्याची संधी मिळेल.

धनु राशीचे आजचे आरोग्य 

धनु राशीच्या लोकांना गर्भाशयाच्या वेदनेची समस्या असू शकते. भुजंग आसन केल्याने फायदा होईल.

धनु राशीसाठी आजचे उपाय 

मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आज उपवास ठेवा आणि शिवलिंगावर मध, तूप, दूध, काळे तीळ अर्पण करा.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

November Money Horoscope 2023 : नोव्हेंबरमध्ये 'या' राशींचे लोक भाग्यशाली ठरतील! लक्ष्मीची होईल कृपा, आर्थिक राशीभविष्य पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction : बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
बाबा वेंगाची भविष्यवाणी! पुढच्या 7 दिवसांत 'या' 5 राशींच्या धनसंपत्तीत भरभराट; करिअर, नोकरीत मिळणार मोठ्ठी संधी, वाचा लकी राशी
Shani Vakri 2026 : डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न
डिसेंबर महिन्यात शनिची बदलणार चाल; वर्षाच्या शेवटी 5 राशींचं बॅंक बॅलेन्स थेट दुप्पट वाढणार, शनिदेव होणार प्रसन्न
Horoscope Today 8 August 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणाला मिळणार? आजचे राशीभविष्य
Horoscope Today 8 August 2026: आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा शनिवार 6 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, शनिकृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Embed widget