एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 31 May 2023 : धनु राशीच्या लोकांनी विचारपूर्वक निर्णय घ्या; राशीभविष्य जाणून घ्या

Sagittarius Horoscope Today 31 May 2023 : नोकरीत कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. नोकरी बदलण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करा.

Sagittarius Horoscope Today 31 May 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला खूप उत्साही वाटेल. जे काम थांबवले होते ते पूर्ण होईल. शेजाऱ्यांच्या मदतीने तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. जर तुम्ही याआधी कोणतीही गुंतवणूक (Investment) केली असेल, तर तुम्हाला त्याचा पूर्ण फायदाही मिळेल. जे प्रॉपर्टी डीलिंगचे काम करतात, त्यांना उद्या चांगली डीलही मिळू शकते. आज तुम्हाला तुमचा जुना मित्र भेटेल, ज्याला भेटून तुम्ही खूप आनंदी दिसाल. तुम्ही तुमची सुख-दु:खं मित्रासोबत (Friends) शेअर करताना दिसाल. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून (Life Partner) सरप्राईज पार्टी मिळू शकते. राजकारणात (Politics) ज्यांना करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे. 

वाणीत गोडवा ठेवा

नोकरीत कोणताही निर्णय घेताना काळजीपूर्वक घ्या. नोकरी बदलण्यापूर्वी तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चर्चा करा. वैवाहिक जीवनात वाणीत गोडवा ठेवा. व्यवसाय करणारे लोक कोणताही नवीन व्यवसाय करण्याची योजना आखतील. यामध्ये तुमचे भाऊ तुम्हाला मदत करु शकतील. नोकरदार व्यक्तीने कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याच गोष्टीत लक्ष घालू नका.

अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या 

कौटुंबिक जीवनाबद्दल (Family Life) बोलायचे तर धनु राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. कुटुंबातील सदस्यांसह धार्मिक स्थळांची यात्रा तसेच धार्मिक कार्यावर खर्च होऊ शकतो. धनु राशीच्या लोकांसाठी दिवस फलदायी राहील. आज तुमच्याकडे चांगला वेळ आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. परंतु, पैशाच्या बाबतीत, अनुभवी लोकांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. 

आजचे धनु राशीचे आरोग्य 

धनु राशीच्या लोकांना पाठदुखीची तक्रार असू शकते. मागे सरळ बसण्याची सवय लावा.

धनु राशीसाठी आजचे उपाय

नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी भगवान हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सोनेरी आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 31 May 2023 : वृषभ, मकर, कुंभ राशीच्या लोकांनी चुकूनही 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 30 July 2026: आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आज गुरूवारचा दिवस 6 राशींसाठी भाग्याचा! अद्भूत शुभ योग जुळले, दत्तगुरूंच्या कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Astrology : हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
हातात काळा धागा कोणी घातला पाहिजे आणि कोणी नाही? धागा घालण्याआधी जाणून घ्या 'हे' 3 महत्त्वाचे नियम
Shravan 2026 : 13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
13 ऑगस्टपासून श्रावण महिन्याला सुरुवात; 4 सोमवारचं महत्त्व नेमकं काय? वाचा उपासना करण्याची सोपी पद्धत
Vastu Tips : घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका
घरात 'हे' दोष आहेत का? आर्थिक समस्या, आरोग्याच्या तक्रारी? चुकूनही दुर्लक्ष करु नका

व्हिडीओ

Rahul Gandhi Vs Amit Shah : विधेयकाची नौका पार, 'पॅलेट'वरुन 'गोळीबार' | Special Report ABP Majha
Pune University Scam | बाजार डीग्रीचा, शिक्षणाचा बट्ट्याबोळ | Special Report ABP Majha
Maratha Reservation | जरांगेंचा पुन्हा एल्गार, सरकारपुढे नवं आव्हान | Special Report ABP Majha
Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
E20: ई20 च्या मुद्यावर वाहन कंपन्यांवर केंद्र सरकारचा दबाव, अरविंद केजरीवाल यांचा आरोप, राष्ट्रीय टाऊन हॉल कार्यक्रमावर ठाम
अधिकारी फोनवर बोलतात पण सरकारचा वाहन उत्पादक कंपन्यांवर ई 20 वरुन दबाव : अरविंद केजरीवाल
State Excise Exam Leak : राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक परीक्षा पेपर फुटीचा आरोप, वाद हायकोर्टात; एमपीएससीला उत्तर सादर करण्याचे आदेश
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
Koyna Dam : कोयना धरणाच्या 'शिवाजी सागर' जलाशयाचं नाव बदललं, सरकारचा मोठा निर्णय 
HSRP Number Plate : एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
एचएसआरपी नंबर प्लेटबाबत परिवहन मंत्र्यांचे स्पष्ट आवाहन; 31 डिसेंबरनंतर सर्वांवर समान कारवाईचा इशारा
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
पार्थ पवार अन् कायनात दारांचा साखरपुडा; एकनाथ शिंदेंसह दिग्गजांची उपस्थिती, नव दाम्पत्यास शुभेच्छा देण्यास गर्दी
Karj Mafi NPA OTS : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut योजनेबाबत सगळं समजावून सांगितलं... 
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीत NPA खात्यांसाठी वन टाईम सेटलमेंटचा पर्याय, सहकार विभागानं haircut चे टप्पे समजावून सांगितले
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
लोको पायलटला ट्रेनसमोर दिसला 'टायगर'; प्रसंगावधानतेमुळे वाचले प्राण, हॉर्न ऐकताच वाघोबाने जंगलात ठोकली धूम
Rahul Gandhi : गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
गृहमंत्र्यांच्या परवानगीशिवाय पेलेट गन वापर शक्य नाही, अमित शाहांनी विद्यार्थ्यांना चिरडलं; राहुल गांधींचा आरोप
Embed widget