एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 30th March 2023 : आज भाग्य तुमच्याबरोबर असेल, व्यवहार करताना जपून; 'असा' आहे धनु राशीचा आजचा दिवस

Sagittarius Horoscope Today 30th March 2023 : धनु राशीचे व्यापारी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने चांगला जाणार आहे.

Sagittarius Horoscope Today 30th March 2023 धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. अविवाहित लोकांचे संबंध पुढे जाऊ शकतात. आज तुमच्या कुटुंबात (Family) आनंदाचे वातावरण राहील. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल, त्यामुळे सर्वजण खूप आनंदी दिसतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. मित्रांसोबत कुठेतरी फिरण्याचाही बेत होईल. जर तुम्हाला पुरेशी विश्रांती मिळत नसेल, तर तुम्हाला खूप थकवा जाणवेल यासाठी तुम्ही विश्रांती घेणं गरजेचं आहे. प्रेमाच्या बाबतीत आज तुमचा गैरसमज होऊ शकतो. प्रवास आणि शिक्षणाशी संबंधित काम तुमची जागरूकता वाढवेल. 

विचारपूर्वक गुंतवणूक करा

धनु राशीचे व्यापारी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. आर्थिक बाबींसाठी वेळ अनुकूल असेल. आपण योग्य रितीने, विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास चांगले परिणाम समोर येतील. आज व्यवसाय हळूहळू प्रगती करत असल्याचे दिसून येईल. नशिबाची साथ मिळाल्याने अडकलेली बहुतांश कामे सहज पूर्ण होतील. या राशीचे नोकरदार लोक आज ऑफिसमध्ये व्यस्त राहतील.

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर धनु राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात अचानक पाहुण्यांचे आगमन होईल. मित्रांसोबत सहलीला जावे लागेल. अडकलेल्या मुला-मुलीशी संबंधित कोणतेही वाद मिटतील. आजचा दिवस गाण्यात आणि संगीताची आवड निर्माण करेल. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. ओळखीतून उत्पन्नाच्या संधी उपलब्ध होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुम्हाला तुमचे रखडलेले पैसेही मिळतील, त्यामुळे तुम्ही एखाद्याकडून कर्ज घेतले असेल तर तेही तुम्ही वेळेवर फेडू शकता. 

आज धनु राशीचे आरोग्य 

आज तुम्हाला दातांशी संबंधित कोणतीही समस्या जाणवू शकते. यासाठी दातांची काळजी घ्या. तुमच्या दातांना त्रास होईल अशा कडक पदार्थांचं सेवन करू नका. आरोग्याची काळजी घ्या.

धनु राशीसाठी आजचे उपाय 

धनु राशीच्या लोकांसाठी आज हनुमान चालिसाचे पठण फायदेशीर ठरेल. 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 30th March 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Parivartan Yog 2026 : बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
बुध-गुरु ग्रहाचा परिवर्तन योग; 31 ऑक्टोबरपर्यंत 4 राशी होणार मालामाल, हातात खेळणार पैसाच पैसा
Shani Transit 2026: 6 राशींनी मोठे निर्णय पुढे ढकलावेत, ऑक्टोबर पर्यंत सावधान! आज शनिचं पॉवरफुल नक्षत्र संक्रमण, आर्थिक नुकसान, कौटुंबिक वाद, नोकरीत अपयशाचे संकेत..
6 राशींनी मोठे निर्णय पुढे ढकलावेत, ऑक्टोबर पर्यंत सावधान! आज शनिचं पॉवरफुल नक्षत्र संक्रमण, आर्थिक नुकसान, कौटुंबिक वाद, नोकरीत अपयशाचे संकेत..
Hindu Religion: पूजा असो किंवा कोणताही धार्मिक विधी..पत्नी नेहमी पतीच्या डाव्या बाजूलाच का बसते? शास्त्रातील उल्लेख जाणून थक्क व्हाल...
पूजा असो किंवा कोणताही धार्मिक विधी..पत्नी नेहमी पतीच्या डाव्या बाजूलाच का बसते? शास्त्रातील उल्लेख जाणून थक्क व्हाल...
Shubh Yog: आज श्रावण गुरूवारी नीचभंग राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, लक्ष्मीनारायण पाठीशी..
आज श्रावण गुरूवारी नीचभंग राजयोगासह जुळले अनेक शुभ संयोग; तूळसह 5 राशींचे धनलाभाचे योग, लक्ष्मीनारायण पाठीशी..

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News : मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
मुंबईत पुतण्याने काकाला संपवलं, मृतदेह सिमेंटच्या गोण्यांखाली लपवला अन् स्वत:च पोलिसांकडे जाऊन बोलला..
Ashok Saraf andn Devendra Fadnavis: अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
अशोक सराफ एक उत्तम माणूस, मराठी माणसाला त्यांच्या भूमिकांमध्ये स्वत:चे अस्तित्त्व दिसायचे: देवेंद्र फडणवीस
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 9 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
Embed widget