एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 27 April 2023 : धनु राशीच्या लोकांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध; वाचा तुमचं राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 27 April 2023 : आज कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते.

Sagittarius Horoscope Today 27 April 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. आज व्यवसायात बदलाबाबत चांगली बातमी मिळेल. नवीन संपर्क वाढतील. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आर्थिक प्रगतीबद्दल आनंद होईल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. कुटुंबात सुख-शांती नांदेल. आज तुम्हाला कुटुंबाच्या कल्याणासाठी काही महत्त्वाचे काम करावे लागेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर काही आनंदी क्षण घालवू शकता. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. शेअर बाजारात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. नोकरदार लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याचे संकेत आहेत. मुलाच्या लग्नाबाबत कोणताही निर्णय काळजीपूर्वक घ्या. राजकारणात यश मिळण्याची शक्यता आहे. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. तुम्ही समाजाच्या भल्यासाठी खूप काम कराल, तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वांना खूप आनंद होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरबद्दल खूप उत्सुकता असेल. जे लोक घरबसल्या ऑनलाईन काम करतात, त्यांनी आज काळजी घेण्याची गरज आहे.

धनु राशीचे कौटुंबिक जीवन

आज कुटुंबात काही धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाऊ शकते. काही अध्यात्मिक चर्चाही घरात होतील. आज तुम्हाला कुटुंबाच्या कल्याणासाठी काही महत्त्वाचे काम करावे लागेल. 

धनु राशीच्या लोकांना प्रत्येक गोष्टीचा अतिरेक वाईट आहे, म्हणूनच कोणावर जास्त विश्वास ठेवू नका. कामाच्या बाबतीत तुमचे वर्चस्व कायम राहील आणि लोक कामाशी संबंधित विषयात तुमच्याशी चर्चा करतील. आज तुम्हाला लाभाची शक्यता आहे. याबरोबरच आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे पूर्ण यश मिळेल.

आज धनु राशीचे आरोग्य

धनु राशीच्या लोकांचे आरोग्य पाहता आज तुम्हाला स्नायूंशी संबंधित समस्या असू शकतात. त्यामुळे सावधगिरी बाळगा आणि अवजड सामान उचलू नका.

धनु राशीसाठी आजचे उपाय

हनुमान चालिसाचा पाठ करा, तुम्हाला लाभ होईल. यासोबतच मनाला शांतीही मिळेल.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 27 April 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : उद्या 28 नोव्हेंबरचा दिवस 5 राशींसाठी वरदानाचा; शनिदेवाच्या कृपेने मिळणार कर्माचं फळ, वाचा तुमची लकी रास
उद्या 28 नोव्हेंबरचा दिवस 5 राशींसाठी वरदानाचा; शनिदेवाच्या कृपेने मिळणार कर्माचं फळ, वाचा तुमची लकी रास
Vastu Tips : स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावताना 'या' गोष्टीची काळजी घ्या, जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय?
स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावताना 'या' गोष्टीची काळजी घ्या, जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय?
Hindu Religion: शिवलिंगावर अनेकजण डोकं टेकवून नमस्कार का करतात? काय काळजी घ्यावी? धार्मिक मान्यता, परंपरा कमी लोकांना माहित....
शिवलिंगावर अनेकजण डोकं टेकवून नमस्कार का करतात? काय काळजी घ्यावी? धार्मिक मान्यता, परंपरा कमी लोकांना माहित....
Weekly Horoscope: मिथुन, कर्क रास..आर्थिक नियोजन अत्यंत आवश्यक! डिसेंबरचा पहिला आठवडा कसा जाणार? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..
मिथुन, कर्क रास..आर्थिक नियोजन अत्यंत आवश्यक! डिसेंबरचा पहिला आठवडा कसा जाणार? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य..

व्हिडीओ

Pune Crime History : पुण्यात 42 वर्षांनंतरही रक्तरंजित इतिहासाची पुनरावृत्ती!
No Pakistan Series On Netflix : पाकिस्तानी सीरीज नका करू रिलीज | Special Report ABP Majha
SC on FSSAI :  सर्वोच्च न्यायालयाचे FSSAI ला आदेश, शुगर, सॉल्ट, फॅट षटकोनातून फॅक्ट Special Report
UP Election : युपी निवडणुकींआधी कार्यकर्त्यांमध्ये फायटिंग कसं होणार सेटिंग? Special Report
Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Brijesh Singh Ai Governance : एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
एआयचा वापर मानवी क्षमतांना पूरक ठरावा, पर्याय नव्हे; ब्रिजेश सिंह यांचे प्रतिपादन
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
शासनाची ‘महाजीपीटी’ प्रणाली सुरू; नागरिकांना शासन निर्णय, कायदे व नियमांची माहिती एका क्लिकवर मिळणार
Social Stock Exchange : मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
मुख्यमंत्री सहायता निधी आता सोशल स्टॉक एक्स्चेंजवर; गरजू रुग्णांसाठी निधी उभारणीला मिळणार नवी दिशा
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
डिलिमिटेशनवरुन शरद पवारांच्या राष्ट्रवादीत वेगवेगळे मत; जितेंद्र आव्हाड म्हणाले पाठिंबा, पण निलेश लंकेंचा वेगळाच सूर
Delimitation Bill : डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
डिलिमिटेशन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाचा संबंध काय? महाराष्ट्रावर परिणाम काय?  
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
चंद्रपूरमध्ये नगरसेवकांचे मानधन दुप्पटीने वाढले; पैशासाठी सर्वपक्षीय एकटवले, महापालिकेत गुण्यागोविंदाने मंजुरी
RJD Delimitation Bill Support : मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
मोठी बातमी! इंडिया आघाडीत मोठी फूट, तेजस्वी यादवांच्या RJD चा मतदारसंघ पुनर्रचनेला पाठिंबा, भाजपची ताकद वाढली?
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
आला रे, आला... रोहित शर्मा पुन्हा कर्णधारपदी, मुंबई इंडियन्सची मोठी घोषणा, म्हणाला, माझ्यासाठी अभिमानास्पद
Embed widget