एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 26 October 2023: धनु राशीच्या लोकांना आज 'या' गोष्टीची चिंता, सावधगिरी बाळगण्याची गरज; धनु राशीचं आजचं राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 26 October 2023: धनु राशीच्या लोकांना आज एखादी समस्या भेडसावू शकते, तुमचं मन आज चिंतेत असू शकतं.

Sagittarius Horoscope Today 26 October 2023: धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) साधारण असेल. आज जर तुमचं मन एखाद्या गोष्टीबद्दल थोडं चिंतेत असेल, तर लहान मुलांना थोडा वेळ द्या, यामुळे तुमच्या मनाला थोडा दिलासा मिळेल आणि तुमचं मन प्रसन्न होईल. आज एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्या समोरील समस्या वाढू शकतात, त्यामुळे सावधगिरी बाळगा.

धनु राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणार्‍या लोकांबद्दल बोलायचं झालं तर, आज तुम्हाला व्यवसायात तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून विश्वासघात सहन करावा लागू शकतो. तुमचे प्रिय व्यक्ती व्यवसायात आज तुमचा विश्वासघात करू शकतात, त्यामुळे कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका. तुमच्या व्यवसायात नुकसान होऊ शकतं.

नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता

नोकरदार लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुम्हाला नोकरीत काही प्रमोशन मिळू शकतं. ज्यामुळे तुमचं मन अधिक प्रसन्न राहील.आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या भावना कोणाशीही शेअर करू नका, नाहीतर तुम्ही मोठ्या अडचणीत सापडू शकता, सर्वांशी मर्यादेत बोला. उत्पन्नाची कमतरता आणि अनियोजित खर्चामुळे तुम्हाला काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. आज कामावर जास्त लक्ष केंद्रित करा.

धनु राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज तुमच्या मुलाच्या आरोग्याबाबत तुम्ही अजिबात बेफिकीर राहू नका. आज तुम्हाला काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. येणाऱ्या भविष्यात तुमच्या समस्या आणखी काही वाढू शकतात, म्हणूनच तुम्ही थोडं सावध राहावं. जर तुम्ही बऱ्याच दिवसांपासून रिअल इस्टेट किंवा मालमत्तेशी संबंधित कोणत्याही समस्येत अडकले असाल तर आज ती समस्या दूर होऊ शकते. तुम्ही तुमच्या आई-वडिलांच्या आरोग्याबाबत थोडं सावध राहावं, त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष द्यावं. मुलांमुळे तुमचं मन प्रसन्न राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडूनही पूर्ण सहकार्य मिळेल.

धनु राशीचं आजचं आरोग्य

आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर धनु राशीच्या लोकांना आज घसा आणि कंबरदुखी संबंधित समस्या उद्भवू शकतात. आरोग्याची योग्य काळजी घेण्याची गरज आज पडेल.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Kojagiri Purnima 2023: यंदा कोजागिरी पौर्णिमा नेमकी कधी? पाहा तिथी, मुहूर्त आणि पूजा विधी

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 23 November 2026 : आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
आज सोमवारचा दिवस 7 राशींसाठी भाग्यशाली! महादेवांच्या कृपेने आजचा दिवस फलदायी, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 23 नोव्हेंबरचा दिवशी महादेवाच्या कृपेने 5 राशींचा भागोदय सुरु; आठवड्याची सुरुवातच होणार लय भारी, धनलाभाचा सुवर्णयोग
23 नोव्हेंबरचा दिवशी महादेवाच्या कृपेने 5 राशींचा भागोदय सुरु; आठवड्याची सुरुवातच होणार लय भारी, धनलाभाचा सुवर्णयोग
Shadashtak Yog : सूर्य-चंद्राच्या संक्रमणाने वाढणार अडचणी; 3 राशींचे होतील प्रचंड हाल, हातात पैसा टिकणार नाही...
सूर्य-चंद्राच्या संक्रमणाने वाढणार अडचणी; 3 राशींचे होतील प्रचंड हाल, हातात पैसा टिकणार नाही...
Shani Sade Sati : 2027 मध्ये 3 राशींच्या डोक्याला ताप, शनिदेव करणार हाल; साडेसातीमुळे वर्षाची सुरुवातच धोक्याची...
2027 मध्ये 3 राशींच्या डोक्याला ताप, शनिदेव करणार हाल; साडेसातीमुळे वर्षाची सुरुवातच धोक्याची...

व्हिडीओ

Mann Suddha Tujha Season 3 : नात्यातला दुरावा | मन सुद्ध तुझं | Episode 7 | ABP Majha
Solapur Drought Farmer Special Report : सोलापुरातील दुष्काळाची दाहकता, शेतकऱ्यांचा जीवघेणा संघर्ष
Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Night Shift Heart Health Risk : नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
नाईट शिफ्ट करणाऱ्यांनो सावधान! रात्रीच्या जागरणामुळे होतोय थेट हृदयावर परिणाम; नव्या रिसर्चमधून धक्कादायक खुलासा
Sujay Vikhe Patil : शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
शेजाऱ्याचं कुंपण काढायला मदत नाही अन् देशाला शहाणपण शिकवायला निघालाय; सुजय विखेंचा अभिजीत दिपकेंवर जोरदार हल्लाबोल
PM Modi Speech :
"1,000 वर्षांच्या गुलामगिरीनंतर पहिल्यांदाच 50 कोटी लोक गरिबीतून बाहेर"; गुजरातमधील भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात पंतप्रधान मोदींचा दावा
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
भाजपच्या कार्यक्रमात तुम्ही व्यासपीठावर का आलात? जिल्हाध्यक्षाचा थेट शिवसेनेच्या आमदाराला सवाल, पालघरमध्ये महायुतीत ठिणगी
Ajinkya Rahane : आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
आंतरराष्ट्रीय मैदानातला बुम ते थेट लेकीच्या शाळेतला माईक; अजिंक्य रहाणे प्रसन्नतेच्या गावात, चिमुकल्यांशी संवाद
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
शरद पवारांच्या गोविंद बागेत AI तंत्रज्ञानाचा कमाल वापर; एकरी 120 टन ऊसाचे उत्पादन, तब्बल दुप्पटीनं वाढ
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
निसर्गाचा दणका, बळीराजाला मोठा फटका, अकवान चक्रवादळामुळं भात उत्पादक संकटात, हातातोंडाशी आलेला घास वाया जाण्याच्या मार्गावर
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे का? पुण्यातील कार्यक्रमानंतर सवाल; तुकाराम मुंढेंचं उत्तर, म्हणाले हा केवळ विश लिस्टचा भाग
Embed widget