एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 22 May 2023 : धनु राशीच्या लोकांनी चुकूनही 'ही' गोष्ट करू नका, अन्यथा...आजचं राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 22 May 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप व्यस्त असणार आहे. जर तुम्ही मेहनत केली नाही तर तुमचे काम लांबणीवर पडेल.

Sagittarius Horoscope Today 22 May 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी आहे. नोकरीमध्ये प्रगती झाल्यानंतर तुम्ही खूप आनंदी व्हाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र धार्मिक स्थळी जाण्याचा बेत आखतील, जिथे सर्वजण खूप आनंदी दिसतील. तुमच्या मनःशांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. तुम्ही जवळपास होणाऱ्या कार्यक्रमातही सहभागी व्हा ज्यामुळे तुमची इतरांशी ओळख होईल. आज बौद्धिक कार्यात मान-सन्मान मिळेल. जोडीदाराबरोबर काही कारणास्तव वाद होईल. पण, तुम्ही अनावश्यक वाद वाढवू नका. तुमच्या जोडीदाराच्या आरोग्यातील चढ-उतारांमुळे तुम्हाला थोडी चिंता वाटेल. 

मानसिक तणावापासून दूर राहा 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप व्यस्त असणार आहे. जर तुम्ही मेहनत केली नाही तर तुमचे काम लांबणीवर पडेल. आज तुमचे खर्च तर होतीलच, पण तुमच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होईल. आज मानसिक तणावापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. वाहन जपून चालवा कारण अपघात होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही एकमेकांच्या जवळ याल. कौटुंबिक जीवन चांगले राहील, परंतु वैयक्तिक जीवनात तणाव सुरू होऊ शकतो.

आज तुमचा वेळ चांगला आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. परंतु पैशाच्या बाबतीत, तुमच्या अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. धनु राशीच्या लोकांसाठी दिवस फलदायी राहील. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. राजकारणात यश मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

आजचे धनु राशीचे आरोग्य

आज तुमच्या आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात, दातदुखी इ. उपचारास उशीर करणे योग्य होणार नाही. याशिवाय आज खाण्यापिण्याची काळजी घ्या.

धनु राशीसाठी आजचे उपाय

उगवत्या सूर्याला जल अर्पण करणे लाभदायक ठरेल.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 22 May 2023 : आठवड्यातला पहिला दिवस सोमवार 'या' राशींसाठी चांगला! जाणून घ्या सर्व राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lord Kal Bhairav: बर्फी, नारळ नव्हे, तर 'इथे' काळभैरवांना चक्क मद्य अर्पण करतात? मूर्तीच्या तोंडाला लावताच मद्य नाहीसे होते? शास्त्र, परंपरा जाणून थक्क व्हाल... 
बर्फी, पेढे, नारळ नव्हे, तर 'इथे' काळभैरवांना चक्क मद्य अर्पण करतात? मूर्तीच्या तोंडाला लावताच मद्य नाहीसे होते? शास्त्र, परंपरा जाणून थक्क व्हाल... 
Shani Vakri 2026 : 27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?
27 जुलैपासून बदलणार शनिच्या ढैय्या आणि साडेसातीची चाल; मेष, कुंभ, मीन राशींवर शनिदेवाची कृपा राहील की कठीण परीक्षेचा काळ सुरुच?
Horoscope Today 8 July 2026 : आज 8 जुलैचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? 6 राशींना आर्थिक नुकसानीचा इशारा; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका? आजचे राशीभविष्य
आज 8 जुलैचा दिवस भाग्याचा कि टेन्शनचा? 6 राशींना आर्थिक नुकसानीचा इशारा; दिवसाच्या शेवटी बसणार मोठ्ठा फटका? आजचे राशीभविष्य
Panchank Yog 2026 : पंचांक योगामुळे उध्वस्त होतील या 4 राशी; 22 जुलैला 'या' गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा...
पंचांक योगामुळे उध्वस्त होतील या 4 राशी; 22 जुलैला 'या' गोष्टी चुकूनही करु नका, अन्यथा...

व्हिडीओ

Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha
Taloja Accident News : नवी मुंबई तळोजात भीषण अपघात, बेदरकारपणे कार चालवली, 10 जणांना उडवले
Zero Hour : 6 July | पावसात अनेक ठिकाणी नव्या विकासकामांची दुर्दशा झालीय, याला कारणीभूत कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrashekhar Bawankule: राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार, चंद्रशेखर बावनकुळे यांचं मोठं वक्तव्य; नेमकं कारण काय?
Satej Patil: दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
दूध उत्पादक हेच खरे गोकुळचे बाप, सतेज पाटलांनी ठणकावलं; शेतकऱ्यांच्या पोरांनी सोशल मीडियात हिसका दाखवताच अरुण डोंगळेंची वक्तव्यावरून पलटी
Tukaram Mundhe News: माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
माझ्या मुलाचा मित्रपरिवार झाला नाही...; तुकाराम मुंढेंनी सांगितलं कारण, म्हणाले, बदली होताच मुलगा 2 प्रश्न विचारतो!
Siya Goyal Ketan Agrawal case: केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
केतनला मारण्यापूर्वी सिया गोयलने गुगलवर 'या' चार प्रश्नांची उत्तरं सर्च केली, पोलीस काय-काय करणार त्याची तयारी आधीच केली
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
शिंदे गटाच्या नगरसेवकाची डाॅक्टर नर्सना बेदम मारहाण, राऊत म्हणाले, फडणवीस गृहखात्याची पूजा घाला; मिंधे गँगच्या गुंडाना अटक करणार की नाही? आदित्य ठाकरेंचाही मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
बालविवाह प्रतिबंधक आणि पोक्सो कायदा सर्वांना समान लागू; मुस्लिम पर्सनल लॉ केंद्रीय कायद्यापेक्षा मोठा नाही; अलाहाबाद हायकोर्टाचा स्पष्ट निर्वाळा
Amit Shah and Devendra Fadnavis: अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
अमित शाह- देवेंद्र फडणवीसांची बंद दाराआड चर्चा, दोन महत्त्वाच्या गोष्टींबाबत चर्चा, दिल्लीत काय घडलं?
India vs England 3rd T20: गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
गौतम गंभीर येताच प्रेक्षकांनी घेरलं, जोरजोरात घोषणा दिल्या; इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर मैदानाबाहेर काय घडलं?
Embed widget