एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 20 January 2023 : धनु राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता, आर्थिक समस्यांपासून होईल सुटका, जाणून घ्या राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 20 January 2023 : आज धनलाभाची शक्यता असून ज्यामुळे तुम्ही अनेक आर्थिक समस्यांपासून वाचू शकता. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल.

Sagittarius Horoscope Today 20 January 2023 : ज्योतिषशास्त्रानुसार, 20 जानेवारी 2023, शुक्रवार मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या या सर्व राशींसाठी महत्त्वाचा असणार आहे. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा आवडता दिवस आहे. कोणत्या राशीवर या दिवशी धनदेवतेची कृपा होणार आहे? जाणून घ्या आजचे राशीभविष्य (Horoscope Today)

 

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल?

धनु राशीच्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत भाग घेतील, ज्यामध्ये ते यश प्राप्त करतील. पालक आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी योजना आखतील. ज्या लोकांचे तुमच्या आयुष्यात काहीच महत्त्व नाही. अशा लोकांचे शब्द लक्षात ठेऊ नका, मनाला लावून घेऊ नका, 


धनलाभाची शक्यता
आज धनलाभाची शक्यता असून ज्यामुळे तुम्ही अनेक आर्थिक समस्यांपासून वाचू शकता. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल. एखाद्या व्यक्तीशी अचानक भेटीमुळे तुमचा दिवस आनंदात जाईल. आज काही कामानिमित्त छोट्या ट्रिपला जाऊ शकता. तुमचे वैवाहिक जीवन आनंदात जाईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही नवीन भेटवस्तू आणू शकता.


जोडीदाराची साथ
तुमच्या जोडीदारासोबत तुम्ही कुटुंबाच्या कल्याणासाठी काम करताना दिसतील. नोकरदार मंडळी दिलेली कामे वेळेत पूर्ण करू शकतील. जे लोक सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत, त्यांनी केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. 


योग्य ध्यान करा
आरोग्य सुधारेल, जर तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग्य ध्यानाचा समावेश केलात तर ते तुमच्यासाठी चांगले राहील. स्वतःला तंदुरुस्त ठेवा.


आज नशीब 77% तुमच्या बाजूने
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चढ-उतारांचा असणार आहे, परंतु चांगली गोष्ट अशी आहे की तुमची काही रखडलेली कामे अचानक पूर्ण होतील, ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल आणि त्यातून तुम्हाला मोठा लाभ मिळू शकेल. ते जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आज तुम्हाला बाह्य स्रोतांचा लाभ मिळेल. आरोग्य चांगले असेल, आज तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आनंदी ठेवाल. प्रेम जीवनात अडचणी येतील. पण चिंता करू नका. आज नशीब 77% तुमच्या बाजूने असेल. गणेशजींना लाडू अर्पण करा.

 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

इतर बातम्या

Scorpio Horoscope Today 20 January 2023 : वृश्चिक राशीच्या लोकांच्या प्रेमजीवनात आज असेल आनंद, जाणून घ्या आजचे राशीभविष्य

 

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 21 August 2026: आजचा श्रावणी शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
आजचा श्रावणी शुक्रवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, वैभवलक्ष्मी कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य वाचा...
Lucky Zodiac Signs : 21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
21 ऑगस्टचा दिवस ठरणार भाग्याचा! देवी लक्ष्मीच्या कृपेने धन-संपत्तीत होणार भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, वाचा लकी राशी
Hindu Religion: देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
देवघरात 'कुलदेवतेचा कळस' तुम्हीही ठेवता? कळस भरण्याची 'ही' योग्य पद्धत माहितीय? कळस कधी भरावा? कोणी भरावा? धार्मिक मान्यता...
Raksha Bandhan 2026 : रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती
रक्षाबंधनानंतर राखी कधी काढावी? राखी काढण्याची योग्य पद्धत कोणती? वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget