एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 13th March 2023 : धनु राशीला आज धनलाभाची शक्यता, यश मिळेल; राशीभविष्य जाणून घ्या

Sagittarius Horoscope Today 13th March 2023 : धनु राशीचे लोक आज कुटुंबीयांसह तीर्थयात्रेला जाण्याची योजना आखू शकतात.

Sagittarius Horoscope Today 13th March 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात इच्छित नफा मिळाल्यानंतर ते खूप आनंदी होतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील. तुमची रखडलेली कामेही पूर्ण होतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तेही तुम्ही परत करु शकता. खर्च आणि गुंतवणूक वाढत राहतील. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी काही खरेदी कराल. लोकांकडून प्रशंसा मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. समाजाच्या भल्यासाठी काम करण्याची संधी मिळेल. 

कामात यश मिळेल 

धनु राशीचे लोक आज कुटुंबीयांसह तीर्थयात्रेला जाण्याची योजना आखू शकतात. यासोबतच तुम्ही पैसेही वाचवू शकता. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे अधिकाऱ्यांकडून कौतुक होईल. आज तुमच्या सभोवतालचे वातावरण आनंदाचे असेल. आज तुमचे विरोधकही तुमची प्रशंसा करतील. सत्ताधाऱ्यांशी तुमची जवळीकही वाढेल. आत्मविश्वासाने केलेल्या कामात तुम्हाला यश मिळेल. 

नोकरदार वर्गाचे कामकाज सुरळीत चालू राहिल. राजकीय क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी पार पाडाल. आज तुम्हाला जोडीदाराची साथ मिळेल. मानसिक ताणतणाव कमी होईल. तुमच्या आरोग्यात हळूहळू सुधारणा होईल.

आजचे धनु राशीचे आरोग्य

आज धनु राशीचे आरोग्य चांगले राहील. रक्तदाबाच्या रुग्णांनी नियमित कालावधीने स्वतःची तपासणी करुन घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा.

धनु राशीसाठी आजचे उपाय

घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धीसाठी केशर, पिवळे चंदन, हळद दान करा. असे केल्याने तुमच्या घरात सुख-शांती नांदेल. 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 13th March 2023 : वृषभ, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Lucky Zodiac Signs : 12 नोव्हेंबरचा दिवस ठरणार भाग्याचा! दत्तगुरुंच्या कृपेने भाग्यवान ठरतील 5 राशी, धन-संपत्तीत होणार भरभराट
12 नोव्हेंबरचा दिवस ठरणार भाग्याचा! दत्तगुरुंच्या कृपेने भाग्यवान ठरतील 5 राशी, धन-संपत्तीत होणार भरभराट
Vastu Tips : स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावताना 'या' गोष्टीची काळजी घ्या, जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय?
स्वयंपाकघरात तुळशीचं रोप लावताना 'या' गोष्टीची काळजी घ्या, जाणून घ्या वास्तूशास्त्रात काय म्हटलंय?
11.11 Numerology : आज 11.11 चा जुळून आला खास संयोग; 'या' शुभ वेळेत मागितलेली इच्छा होणार पूर्ण, हा अंक इतका खास का? जाणून घ्या अंकशास्त्र
आज 11.11 चा जुळून आला खास संयोग; 'या' शुभ वेळेत मागितलेली इच्छा होणार पूर्ण, हा अंक इतका खास का? जाणून घ्या अंकशास्त्र
Bhaubij 2026: भाऊबीजेला भावाला नारळ आणि करगोटा का देतात? नेमकी काय आहे ही परंपरा? धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...
भाऊबीजेला भावाला नारळ आणि करगोटा का देतात? नेमकी काय आहे ही परंपरा? धार्मिक महत्त्व जाणून थक्क व्हाल...

व्हिडीओ

Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Gokul Chairman Rajesh Patil: हसन मुश्रीफ भाषणाला उभे राहताच महायुतीचा उमेदवार जिंकला; गोकुळमध्ये काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
सुनेत्रा पवारांची शेतकऱ्याच्या घरी दिवाळी; पिठलं-भाकर खाऊन साधला संवाद, पाणी काटकरीने वापरण्याचा दिला सल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 नोव्हेबर 2026 | बुधवार
Gold Rate : भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे IBJA चे दर जाणून घ्या
भाऊबीजेच्या दिवशी सोनं महागलं की स्वस्त झालं? 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
मोठी बातमी, महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय ‘ब्ल्यू फ्लॅग’ पुरस्कार
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
कुर्ल्यात 6 महिन्यात दोन सख्ख्या भावांना संपवलं; गोळीबारात विनोद पवारांचा मृत्यू, कुटुंबीयांचा पोलिसांसमोर ठिय्या
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
बहीण अमृता फडणवीसांनी भाऊबीजेला बोलावलं का? मनोज जरांगे पाटील म्हणाले तिघींनाही भाऊबीज पाठवणार
Nvidia CEO Jensen Huang and Alice Huang: अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
अमेरिकेच्या बड्या टेक कंपनीच्या CEO चं चिनी गुप्तहेर महिलेसोबत लफडं कसं बाहेर आलं, जगाचं लक्ष का?
Embed widget