एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 12 April 2023 : आज भाग्य तुमच्याबरोबर असेल, व्यवहार करताना जपून; 'असा' आहे धनु राशीचा आजचा दिवस

Sagittarius Horoscope Today 12 April 2023 : आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. मुलांच्या तब्येतीत चढ-उतार जाणवतील, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल.

Sagittarius Horoscope Today 12 April 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. आज तुम्हाला कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. मुलांच्या तब्येतीत चढ-उतार जाणवतील, ज्यामुळे तुम्ही थोडे अस्वस्थ दिसाल. अशा वेळी चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रवास आणि शिक्षणाशी संबंधित काम तुमची जागरूकता वाढवेल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून हा काळ कठीण आहे. तुम्ही तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. आईचा सहवास मिळेल. वडिलांच्या माध्यमातून पैसे मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या आधीच्या गुंतवणुकीचा पूर्ण फायदा तुम्हाला मिळेल. प्रॉपर्टीचे व्यवहार करणाऱ्या लोकांना उद्या चांगला व्यवहार होऊ शकतो. आर्थिक स्थिती चांगली राहील.

विचारपूर्वक गुंतवणूक करा 

धनु राशीचे (Sagittarius Horoscope) व्यापारी, व्यावसायिक आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस आर्थिक आणि करिअरच्या दृष्टीने चांगला जाणार आहे. आर्थिक बाबींसाठी वेळ अनुकूल असेल. आपण योग्य रितीने, विचारपूर्वक गुंतवणूक केल्यास चांगले परिणाम समोर येतील. आज व्यवसायात हळूहळू प्रगती दिसून येईल. नशिबाची साथ मिळाल्याने अडकलेली बहुतांश कामे आज सहज पूर्ण होतील. या राशीचे नोकरदार लोक आज ऑफिसमध्ये व्यस्त राहतील.

आज तुमची आर्थिक स्थिती धोक्यात

कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे तर धनु राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. दिवसाच्या उत्तरार्धात अचानक पाहुण्यांचे आगमन होईल. विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील. तुमच्या पालकांशी तुमचे संबंध चांगले असतील आणि तुम्हाला मित्रांचाही पूर्ण पाठिंबा मिळेल. दरम्यान, आज तुमची आर्थिक स्थिती धोक्यात आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. नंतर पश्चाताप होण्यापेक्षा आधीच वेळ घ्या.

आज धनु राशीचे आरोग्य 

आज तुम्हाला दातांशी संबंधित कोणतीही समस्या जाणवू शकते. यासाठी वेळेवर ब्रश करा. दातांची काळजी घ्या.

धनु राशीसाठी आजचे उपाय 

धनु राशीच्या लोकांसाठी आज हनुमान चालिसाचे पठण करणे फायदेशीर ठरेल. 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 12 April 2023 : मेष, मिथुन राशीच्या लोकांनी आजच्या दिवशी 'हे' काम करू नये; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Shravan 2026: मंडळींनो...शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...
मंडळींनो...शिवलिंगाला जलाभिषेक करताना 'या' 4 चुका चुकूनही करू नका, शिवपूजेच्या 'या' गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे, शास्त्रात म्हटलंय...
Shani Vakri 2026: आता थेट डिसेंबरपर्यंत 4 राशींचा प्रगतीचा मार्ग मोकळा! शनि तब्बल 138 दिवस वक्री, नशीब फळफळणार, पैसा दुप्पट, उत्पन्नाचे नवे मार्ग...
आता थेट डिसेंबरपर्यंत 4 राशींचा प्रगतीचा मार्ग मोकळा! शनि तब्बल 138 दिवस वक्री, नशीब फळफळणार, पैसा दुप्पट, उत्पन्नाचे नवे मार्ग...
Shani Sade Sati 2026 : मेष, कुंभ आणि मीन राशींची 'या' दिवशी संपणार शनिची साडेसाती; 'या' राशीला सर्वात जास्त धोका, वाचा परिणाम
मेष, कुंभ आणि मीन राशींची 'या' दिवशी संपणार शनिची साडेसाती; 'या' राशीला सर्वात जास्त धोका, वाचा परिणाम
Ashadh Amavasya 2026: आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं मोठं महत्त्व! लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात? पूजनाची योग्य पद्धत, महत्त्व, परंपरा...
आषाढ अमावस्येला दीपपूजनाचं मोठं महत्त्व! लहान मुलांना कणकेच्या दिव्यांनी का ओवाळतात? पूजनाची योग्य पद्धत, महत्त्व, परंपरा...

व्हिडीओ

Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut: अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
अमित शाह ज्या पद्धतीने लपून बसलेत ते पाहता गुंगा गुड्डा झालेत, मोदी सुद्धा गुंगा गुड्डा झालेत; संजय राऊतांचा हल्लाबोल
Raj Thackeray on DY Patil: 'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'एखादं विद्यापीठ किंवा मोठी संस्था उभी राहते तेव्हा फक्त इमारती उभ्या राहत नाही, तर..' ज्ञानयात्री डी. वाय. पाटील हरपल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
'पारधी समाजातील महिला अस्वच्छ, अंघोळ करत नाहीत, कुटुंबात दारुचा व्यवसाय, आमच्या बँकेत त्यांची खातीच नकोत..'; काटोलमधील बँक ऑफ इंडिया शाखेतील अधिकाऱ्यांचा मस्तवालपणाचा कळस
Kolhapur News: कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा मोठा स्फोट, भिंतींच्या अक्षरशः ठिकऱ्या उडाल्या; सुर्वे नगरमध्ये मध्यरात्री नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare and Dhananjay Munde: पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
पालकमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत आमदाराने बाजूला बसावं, पण स्वत: भाग घेणे योग्य नाही; सुनील तटकरेंनी धनंजय मुंडेंचे कान टोचले
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या चार मंत्र्यांना फायनल वॉर्निंग, काम करा नाही तर.... मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी काय घडलं?
Eknath Shinde Shivsena: 'तुम्ही काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
'काम सुधारा, नाहीतर मला खांदेपालट करावा लागेल'; एकनाथ शिंदेंनी वॉर्निंग दिलेले 'ते' चार मंत्री कोण?
Satish Pulekar On Nana Patekar: नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
नाना पाटेकरांचा विषय काढताच सतीश पुळेकर बोलायचेच थांबले, मनातील दुखऱ्या नसेला धक्का लागला, म्हणाले ;'एवढी चांगली मैत्री संपली...'
Embed widget