एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 11 May 2023 : नोकरीत प्रगतीची संधी, कौटुंबिक जीवनातही सुख-शांती; 'असा' आहे धनु राशीचा आजचा दिवस

Sagittarius Horoscope Today 11 May 2023 : आज तुमचा वेळ चांगला आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका.

Sagittarius Horoscope Today 11 May 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस आनंदाने भरलेला आहे. नोकरदार (Employees) लोकांना नोकरीत (Job) प्रगतीच्या संधी मिळतील. व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. नवीन संपर्क वाढतील. जे भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहेत, त्यांनाही भरपूर नफा मिळेल. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांना विशेष लाभ मिळणार नाही. शैक्षणिक (Education) कामात सुधारणा होतील. आज कोणालाही विचार न करता पैसे देऊ नका, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. संमेलनांना संबोधित करण्याचीही संधी मिळेल. नवीन वाहनाचा आनंद मिळेल. तुम्हाला जोडीदाराचं (Life Partner) पूर्ण सहकार्य मिळेल. 

मानसिक तणावापासून दूर राहा 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप व्यस्त असणार आहे. जर तुम्ही मेहनत केली नाही तर तुमचे काम लांबणीवर पडेल. आज तुमचे खर्च तर होतीलच, पण तुमच्या उत्पन्नातही लक्षणीय वाढ होईल. आज मानसिक तणावापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. वाहन जपून चालवा कारण अपघात होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात परिस्थिती सुधारेल आणि तुम्ही एकमेकांच्या जवळ याल. कौटुंबिक जीवन चांगले राहील, परंतु वैयक्तिक जीवनात तणाव सुरू होऊ शकतो.

आज तुमचा वेळ चांगला आहे. याचा पुरेपूर फायदा घ्या. कार्यालयीन सहकाऱ्यांशी वाद घालू नका. आज तुम्हाला तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळू शकतं. परंतु पैशाच्या बाबतीत, तुमच्या अनुभवी लोकांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. धनु राशीच्या लोकांसाठी दिवस फलदायी राहील.

आजचे धनु राशीचे आरोग्य

धनु राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील, परंतु मनोबल कमी होईल. नकारात्मक विचारांच्या प्रभावशाली लोकांपासून दूर राहा.

धनु राशीसाठी आजचे उपाय

शत्रू आणि अडथळ्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी रविवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली चार तोंडी दिवा लावा.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 11 May 2023 : मेष, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' चुका करू नयेत; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope: मेष, वृषभ राशींना अखेर मेहनतीचे फळ मिळणार, ऑगस्टचा शेवटचा आठवडा गेम पालटणार, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
मेष, वृषभ राशींना अखेर मेहनतीचे फळ मिळणार, ऑगस्टचा शेवटचा आठवडा गेम पालटणार, पैसा, नोकरी, प्रेम... साप्ताहिक राशीभविष्य
Shrawan 2026 : श्रावणात काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं शुभ की अशुभ? धार्मिक परंपरेत नेमकं काय सांगितलंय? वाचा सविस्तर...
श्रावणात काळ्या रंगाचे कपडे परिधान करणं शुभ की अशुभ? धार्मिक परंपरेत नेमकं काय सांगितलंय? वाचा सविस्तर...
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी ऑगस्ट महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Raksha Bandhan 2026: यंदा राखी बांधताना फक्त 'ही' वेळ टाळा! 'या' 3 तासांत राखी बांधण्याचा मुहूर्त? भद्रा नाही, पण राहूचं सावट? ज्योतिषी सांगतात..
यंदा राखी बांधताना फक्त 'ही' वेळ टाळा! 'या' 3 तासांत राखी बांधण्याचा मुहूर्त? भद्रा नाही, पण राहूचं सावट? ज्योतिषी सांगतात..

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi: कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कॉकरोच जनता पार्टीच्या 'चलो संसद' मोर्चात पेलेट गनने फायरिंग; FIR साठी राहुल गांधींचा पीडितसोबत संसद मार्ग पोलिस ठाण्यात ठिय्या
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
कुकरच्या 9 ते 10 शिट्ट्या देऊन सुद्धा पोषण आहाराचा भिजवलेला वाटाणा शिजता शिजेना, अंगणवाडी सेविकेनं व्हिडिओ करताच निलंबित; अमोल कोल्हे म्हणाले, 'याला पोषण आहार म्हणत असाल, तर लाज वाटली पाहिजे, ते खाऊन दाखवा..'
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
उपचारासाठी आणलेल्या इम्रान खान यांची मध्यरात्रीच रुग्णालयातून अवघ्या काही तासात पुन्हा जेलमध्ये रवानगी! रुग्णालयात आणताच लाईट घालवली, मोबाईल काढून घेतले, पाकिस्तानात रात्रभर हायव्होल्टेज राडा
Chhatrapati Sambhaji nagar Crime: डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
डोंगरावरुन उडी मारणाऱ्या मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही मृत्यू, संभाजीनगर हादरलं, अंगावर काटा आणणारी घटना
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
शाळेची पाहणी करण्यासाठी पोहोचलेल्या काॅकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांकांना बेदम मारहाण; तरुणींच्या अंगावर माती फेकली, गाड्या फोडल्या
Tukaram Mundhe On Transfer Viral Message: राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
राजस्थानमध्ये बदली झाल्याचा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; आता स्वत: तुकाराम मुंढेंनी दिलं उत्तर
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Embed widget