एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 1 November 2023 : मुलांच्या भविष्याची चिंता, व्यवसायातही सावधानतेचा इशारा; 'असा' आहे धनु राशीसाठी आजचा दिवस

Sagittarius Horoscope Today 1 November 2023 : धनु राशीच्या लोकांना आज त्यांच्या जोडीदारासोबतच्या नात्यात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते.

Sagittarius Horoscope Today 1 November 2023 : धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) संमिश्र असेल. आज तुम्हाला नवीन वाहन घ्यायचे असेल तर दिवस तुमच्यासाठी शुभ राहील. वाहन खरेदी करू शकता. बदलत्या वातावरणामुळे तुमची तब्येत थोडी बिघडू शकते. आरोग्याची काळजी घ्या.जर तुमची मालमत्ता किंवा जमिनीशी संबंधित कोणतेही प्रकरण न्यायालयात चालू असेल तर तुम्हाला त्यात यश मिळू शकेल. यामुळे तुम्हालाही खूप आनंद होईल.

मुलांना शिक्षणाच्या अनेक चांगल्या संधी मिळू शकतात

आज तुम्ही तुमच्या मुलाच्या करिअरबद्दल खूप गंभीरतेने विचार कराल. मात्र, चिंता करण्याची गरज नाही कारण, मुलांच्या शिक्षणाच्या अनेक चांगल्या संधी विद्यार्थ्यांना मिळू शकतात. नोकरदार लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. कामाच्या ठिकाणीही आनंदी वातावरण असेल. पण, व्यवसाय करणाऱ्या लोकांना व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. त्यामुळे व्यवसाय करताना सावधगिरी बाळगा. कोणावरही सहज विश्वास ठेवू नका. अन्यथा तुमच्या विश्वासघात होण्याची शक्ता आहे. ज्यांना राजकारणात करिअर करायचे आहे त्यांच्यासाठी चांगली संधी निर्माण होऊ शकते. तसेच, मित्रांच्या सहकार्याने तुमची अनेक कामेही आज पूर्ण होतील.

धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

कौटुंबिक जीवनाच्या दृष्टीने धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तणावपूर्ण असू शकतो. जोडीदाराबरोबर एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो किंवा जोडीदाराच्या तब्येतीची तुम्हाला काळजी वाटू शकते. कुटुंबातील एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीमुळे तुम्ही तणावात राहू शकता. धनु राशीच्या लोकांना आज त्यांच्या जोडीदाराबरोबरच्या नात्यात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी एकत्र बसून चर्चा करा.

धनु राशीच्या लोकांचे आजचे आरोग्य 

धनु राशीच्या लोकांची बदलत्या वातावरणामुळे तब्येत थोडी बिघडू शकते. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अनावश्यक ताण न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अन्यथा त्यामुळे तुमचा रक्तदाब वाढू शकतो.

धनु राशीसाठी आजचे उपाय

देवाचे दर्शन घेणे आणि मंदिराचा प्रसाद वाटणे तुमच्यासाठी शुभ आणि फलदायी ठरेल.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 3 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Aries Monthly Horoscope November 2023: नोव्हेंबरमध्ये मेष राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल, आरोग्याची काळजी घ्या, मासिक राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Garud Puran : पुनर्जन्माची संबंधित 'ही' 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय...
पुनर्जन्माची संबंधित 'ही' 5 लक्षणं तुम्हाला माहितीयत का? तुमचा जन्म नेमका कितवा? गरुड पुराणात म्हटलंय...
Horoscope Today 11 July 2026 : आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारच्या दिवशी 'या' 8 राशींवर असणार शनिची वक्रदृष्टी, कर्माचं फळ कोणत्या राशींना मिळणार? वाचा आजचे राशीभविष्य
Horoscope Today 11 July 2026: आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 6 राशींचं नशीब पालटणारा! दुर्मिळ शुभ योग जुळले, शनिदेव कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
Lucky Zodiac Signs : 11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार
11 जुलैचा दिवस 'या' 5 राशींसाठी भाग्यशाली! शनिदेवाच्या कृपेने उत्पन्नाचे नवे मार्ग होतील खुले, वाईट काळ लवकरच संपणार

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
अल्पवयीन मुलीवर अत्याचार, जामीनावर बाहेर येताच बायको चार वर्षाची मुलगी अन् 18 महिन्यांच्या दोन चिमुरड्यांना संपवलं, नंतर पुढे सहा किमी जात पीडिता आणि तिच्या कुटुंबाला सुद्धा संपवलं
Sanjay Raut: उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
उद्धव ठाकरे सीएम फडणवीस अन् आरएसएसच्या बालेकिल्ल्यात एल्गार करणार; संजय राऊतांनी नागपुरातील रामरक्षा आंदोलनाची तारीख सांगितली
Satara Crime News: दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
दारूच्या नशेत घरात डोकावल्याचा संशय; पर्यटकाला चिखलात तुडवून संपवलं, साताऱ्यातील धक्कादायक घटना
Dhananjay Munde Birthday: धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
धनंजय मुंडेंकडून वाढदिवसाचा जल्लोष रद्द; कार्यकर्त्यांना 'हे' 5 समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचे आवाहन, म्हणाले, 'अजितदादा...'
Shekhar Suman: शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
शेखर सुमनचा स्टॅडिंग काॅमेडीतून राजकीय व्यवस्थेवर सडकून प्रहार; आता त्यांच्याच फिल्म अकादमीच्या सह-संस्थापकावर ईडीची छापेमारी
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
30 हजार फूट उंचीवर विमानाची खिडकीची काच फुटली अन् प्रवाशाचं डोकं आणि खांदा बाहेर गेला, बायकोनं पाय धरून वाचवलं! भीषण दुर्घटना सुदैवाने टळली
Vijay Suryavanshi On Pune Moshi Building Collapse: मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
मोशी इमारतीच्या फक्त तळमजल्याला पूर्णत्वाचा दाखला; एबीपीने खुलासा करताच आयुक्तांचं संतापलेल्या भाषेत उत्तर, काय म्हणाले?
Eknath Khadse Meets Uddhav Thackeray: आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
आधी विनोद तावडेंशी गुप्त भेट, आता एकनाथ खडसे थेट मातोश्रीवर पोहोचले, उद्धव ठाकरेंसोबत खलबतं; नेमकं कारण काय?
Embed widget