एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 09th March 2023 : आजचा दिवस कुटुंबियांसाठी द्या, प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका; काय आहे धनु राशीचं आजचं भविष्य?

Sagittarius Horoscope Today 09th March 2023 : आजचा दिवस तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर घालवा. तसेच, पैसे खर्च करण्यावर नियंत्रण कसं ठेवावं ते शिका.

Sagittarius Horoscope Today 09th March 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. विवाहित लोकांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. कुटुंबात सुरू असलेल्या कलहामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो. 

पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा 

आजचा दिवस तुमच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर घालवा. तसेच, पैसे खर्च करण्यावर नियंत्रण कसं ठेवावं ते शिका. याचा तुम्हाला भविष्यात खूप उपयोगी होईल. तुमच्या  व्यक्तिमत्वामुळे तुम्हाला काही नवीन मित्र भेटतील त्यांच्याशी संबंध चांगले ठेवा.

आज शाळेतील मित्र-मैत्रिणींना देखील भेटण्याचा योग आहे. आज भेटून जुन्या आठवणींना उजाळा द्या. यामुळे तुम्हालाही प्रसन्न वाटेल. तुमच्या वैयक्तिक आयुष्यातदेखील आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. तुम्ही तुमच्या प्रियकराला तुमच्या मनातील भावना मोकळेपणाने सांगा. यामुळे तुमचं नातं अधिक खुलेल.  

स्वतःसाठी वेळ काढा

आज तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढाल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे आवडते काम कराल, यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. नोकरदार वर्गाने वरिष्ठांच्या संमतीनेच कोणतेही निर्णय घ्या. आर्थिकदृष्ट्या जपून पाऊल टाका. समाजसेवा काही काळासाठी दूर ठेवा. प्रकृतीकडे मात्र, दुर्लक्ष करू नका. 

आजचे धनु राशीचे आरोग्य :

धनु राशीच्या लोकांना छातीत दुखण्याची तक्रार असू शकते. हृदयरोग्यांनी औषधांबाबत गाफील राहू नये.

धनु राशीसाठी आजचे उपाय :

आर्थिक प्रगतीसाठी माता लक्ष्मीला लाल फुले अर्पण करा आणि दुधापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करा आणि दान करा.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 09th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Numerology : वर्कहॉलिक आणि जिद्दी स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पण...'या' एका चुकीमुळे होत्याचं नव्हतं घडतं...
वर्कहॉलिक आणि जिद्दी स्वभावाचे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; पण...'या' एका चुकीमुळे होत्याचं नव्हतं घडतं...
Shardiya Navratri 2026: पंचमी, अष्टमी कि नवमी..नवरात्रीत देवी, कुलदेवीची ओटी कधी भरावी? घरी कि मंदिरात भरावी? 'या' एका गोष्टीशिवाय ओटी अपूर्ण! धार्मिक मान्यता...
पंचमी, अष्टमी कि नवमी..नवरात्रीत देवी, कुलदेवीची ओटी कधी भरावी? घरी कि मंदिरात भरावी? 'या' एका गोष्टीशिवाय ओटी अपूर्ण! धार्मिक मान्यता...
Guru Ketu Yuti 2026 : धनत्रयोदशी-दिवाळीच्या आधीच जुळून येणार 'ध्वज योग'; या 4 राशींचा सुवर्णकाळ लवकरच सुरु, मागाल ती इच्छा होणार पूर्ण
धनत्रयोदशी-दिवाळीच्या आधीच जुळून येणार 'ध्वज योग'; या 4 राशींचा सुवर्णकाळ लवकरच सुरु, मागाल ती इच्छा होणार पूर्ण
Mangal Nakshatra Parivartan 2026 : शनिच्या नक्षत्रात मंगळ ग्रह होणार एक्टिव्ह; 17 ऑक्टोबरपर्यंत 3 राशींना ताकही फुंकून प्यावं लागणार
शनिच्या नक्षत्रात मंगळ ग्रह होणार एक्टिव्ह; 17 ऑक्टोबरपर्यंत 3 राशींना ताकही फुंकून प्यावं लागणार

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Thane Crime News: ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
ठाण्यात गुन्हेगारीचा उद्रेक; प्रदीप पूर्णेकरांनंतर आता प्रसिद्ध युट्यूबरला गोळ्या घालून संपवलं, जुन्या पोस्टमध्ये लिहलेलं, माझ्या मृत्यूला..., नेमकं काय घडलं?
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
'आम्हाला कोणीही धमकावू शकत नाही..' सरन्यायाधीश सूर्यकांत यांची टिप्पणी; ज्ञानेश कुमारांसह इतर दोन आयुक्तांना नोटीस, दिल्ली पोलिसांना सुद्धा जंतर मंतरवरून नोटीस धाडली
Pune FDA Action: जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
जिवंत झुरळं, मृत झुरळांचे अवशेष, दुर्गंधी अन्...,वारजेतील डॉमिनोज पिझ्झाचा अन्न परवाना निलंबित, मुलांना डॉमिनोझ पिझ्झा खाऊ घालण्याआधी हे पाहाच
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
धर्मांतरामुळे पूर्वीच्या धर्मातील आरक्षण मिळणार नाही; हिंदू धर्मात पुन्हा परतल्यावरही मिळणार नाही; सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा, मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय कायम
Peshawar School: शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
शाळेचा छत कोसळून 29 शाळकरी पोरांचा जीव गेला; एका महिला शिक्षिकेचाही मृत्यू, 40 हून अधिक जखमी, पाकिस्तानमधील घटनेनं थरकाप, सहा महिन्यातील चौथी घटना
Sanjay Raut on Pradeep Purnekar: प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकरांचे मारेकरी काम मागायला मिनाक्षी शिंदेंकडे जायचे, त्यांनी काय काम दिलं... संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
Mary Millben Vs Abhijeet Dipke: अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
अमेरिकन गायिका म्हणाली सीजेपीला अमेरिकेची फंडिंग सुरुय, अभिजित दिपकेंचा सुद्धा जोरदार पलटवार! म्हणाले, 'मोदी आता देशबांधवांना बदनाम करण्यासाठी..'
Embed widget