एक्स्प्लोर

Sagittarius Horoscope Today 08th March 2023 : तणावाचा सामना करण्याची शक्यता; धनु राशीसाठी काहीसा 'असा'आहे आजचा दिवस

Sagittarius Horoscope Today 08th March 2023 : जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर आज तुम्हाला ते परत मिळण्याची शक्यता आहे.

Sagittarius Horoscope Today 08th March 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. विवाहित लोकांच्या वैवाहिक जीवनाबद्दल बोलायचे झाले तर आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र असणार आहे. कुटुंबात सुरू असलेल्या कलहामुळे तुम्हाला तणावाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे कामात तुमची एकाग्रता दिसणार नाही. नोकरीच्या ठिकाणीही वरिष्ठांचा दबाव तुम्हाला त्रास देईल.

आर्थिक बाजू मजबूत होण्याची सर्व शक्यता आहे, जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला पैसे दिले असतील तर आज तुम्हाला ते परत मिळण्याची शक्यता आहे. लहान मुलांबरोबर आजचा तुमचा वेळ चांगला जाईल, त्यामुळे तुम्ही आनंदी राहाल.आज तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचा योग आहे. तसेच तुम्हाला एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल, ज्याला भेटून तुम्ही तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा द्याल.

वरिष्ठ सदस्यांकडून धनलाभाचे संकेत

जोडीदाराच्या आरोग्याबद्दल तुम्हाला चिंता वाटेल. यासाठी वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. मांगलिक कार्यक्रम आयोजित केले जातील, ज्यामध्ये सर्व लोक ये-जा करू लागतील. प्रत्येकजण पुढे जाऊन काम करताना दिसेल. जे लोक घरबसल्या ऑनलाइन काम करतात, त्यांना आज चांगला फायदा होईल. वरिष्ठ सदस्यांकडून धनलाभ होण्याचे संकेत आहेत. आईचा सहवास मिळेल. वडिलांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घ्या.

धनु राशीसाठी आजचे आरोग्य :

आज धनु राशीचे आरोग्य पाहता चांगले राहील. पण, मानसिक तणावही तितकाच जाणवेल.  

धनु राशीसाठी आजचे उपाय :

कपाळावर पिवळा टिळा लावा, हळदीच्या दुधाचे सेवन करा.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 08th March 2023 : आज 'या' राशीच्या लोकांना शुभ लाभ होतील, तुमच्या नशिबाचे तारे काय म्हणतात? राशीभविष्य जाणून घ्या

महत्त्वाच्या बातम्या

Rahu Ketu Gochar 2026 : डिसेंबर महिन्यात राहू-केतूचं महासंक्रमण! एका झटक्यात नशीब पालटणार, कोणकोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? वाचा लकी राशी
डिसेंबर महिन्यात राहू-केतूचं महासंक्रमण! एका झटक्यात नशीब पालटणार, कोणकोणत्या राशींवर होणार धनवर्षाव? वाचा लकी राशी
Dhanteras 2026 Lucky Zodiac Signs: धनत्रयोदशीला 4 शुभ राजयोगांचा महासंयोग! 4 राशींची खरी दिवाळी, धनलाभासह प्रगतीचे मार्ग खुले? ज्योतिषशास्त्र...
धनत्रयोदशीला 4 शुभ राजयोगांचा महासंयोग! 4 राशींची खरी दिवाळी, धनलाभासह प्रगतीचे मार्ग खुले? ज्योतिषशास्त्र...
Ketu Gochar 2026 : दिवाळीनंतर केतू ग्रहाच्या चालीने पालटणार तब्बल 6 राशींचं नशीब; मागाल ती इच्छा होणार पूर्ण, वाचा तुमची लकी रास
दिवाळीनंतर केतू ग्रहाच्या चालीने पालटणार तब्बल 6 राशींचं नशीब; मागाल ती इच्छा होणार पूर्ण, वाचा तुमची लकी रास
Diwali 2026: दिवाळीत रांगोळी अन् स्वस्तिक केवळ सजावट नाही! शुभ चिन्हांचं मोठं महत्त्व, देवी लक्ष्मीच्या आगमनाशी संबंध, धार्मिक महत्त्व, परंपरा...
दिवाळीत रांगोळी अन् स्वस्तिक केवळ सजावट नाही! शुभ चिन्हांचं मोठं महत्त्व, देवी लक्ष्मीच्या आगमनाशी संबंध, धार्मिक महत्त्व, परंपरा...

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muhurat Trading 2026: दिवाळीनिमित्त रविवारी NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
दिवाळीनिमित्त NSE-BSE वर विशेष ट्रेडिंग, मुहूर्त ट्रेडिंग किती वाजता सुरु होणार, कधी संपणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 नोव्हेंबर 2026 | गुरुवार
ST Employee Diwali Bonus : एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
एसटीच्या 83 हजार कर्मचाऱ्यांना दिवाळीची भेट, प्रत्येकी 10,000 रुपये सानुग्रह अनुदान; सण उचल अन् DA मध्येही वाढ
Cristiano Ronaldo Retirement : क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती, व्हिडिओ जारी करत थेट निर्णय सांगितला...
क्रिस्टियानो रोनाल्डोची मोठी घोषणा, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर पण एक स्वप्न अधुरं राहिलं...
Jantar Mantar Protest: जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
जंतर मंतर हिंसाचार प्रकरणात तक्रारींची संख्या कमी, आंदोलक आणि पोलिसांवर झालेल्या हल्ल्यांचे पुरेसे पुरावे नाहीत : सुप्रीम कोर्ट
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
अटक केल्यानंतर आरोपीला 24 तासात हजर करावंच लागणार; सुप्रीम कोर्टाने काय काय सांगितलं?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
Embed widget