एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Sagittarius Horoscope Today 08 June 2023 : धनु राशीच्या लोकांना आज नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध, फक्त 'हे' काम करू नका; आजचं राशीभविष्य

Sagittarius Horoscope Today 08 June 2023 : धनु राशीच्या लोकांना आज त्यांच्या जोडीदारासोबतच्या नात्यात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते.

Sagittarius Horoscope Today 08 June 2023 : धनु राशीच्या (Sagittarius Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जे लोक नोकरीच्या (Job) शोधात फिरतायत, त्यांना मित्रांच्या (Friends) मदतीने चांगली नोकरी मिळू शकते. कौटुंबिक (Family) जीवनात सुख-शांती राहील. तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर नवीन व्यवसाय (Business) सुरू करण्याचा विचार करू शकता. आज तुमचे काही नवीन संपर्क वाढतील. परंतु, दैनंदिन कामात हलगर्जीपणा करू नका. सरकारी कामांनाही आज गती मिळेल, तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहील. आज तुम्हाला एखाद्या विशेष कार्यक्रमांतर्गत अडकलेले पैसे मिळतील. तुमचे मन प्रसन्न राहील, तुमचा कल आज श्रद्धा, धर्म आणि अध्यात्माकडे जाईल. समाजसेवेशी निगडित विद्यार्थ्यांची प्रतिष्ठा आज वाढेल आणि तुमच्या कार्यक्षेत्राचा विस्तार होईल. तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल. तसेच, आज तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी काम करण्याचीही संधी मिळेल. 

धार्मिक विधींमध्ये सहभागी व्हा 

धनु राशीच्या लोकांना आज त्यांच्या जोडीदारासोबतच्या नात्यात चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. आज तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्यात परोपकाराची भावना विकसित होईल. धार्मिक विधींमध्ये परिश्रमपूर्वक काम करा, ज्यामुळे तुमच्या मनातील श्रद्धा वाढेल. संध्याकाळी आरोग्याशी संबंधित समस्येला सामोरे जावे लागू शकते त्यामुळे आतापासूनच सावधगिरी बाळगा आणि खाण्यापिण्यावर संयम ठेवा. 

धनु राशीचे आजचे कौटुंबिक जीवन 

धनु राशीच्या लोकांच्या कौटुंबिक जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास, आज तुमच्या कुटुंबात सुख-शांती राहील. घरात पाहुण्यांची ये-जा सुरु राहील. संध्याकाळचा वेळ कुटुंबीयांबरोबर धार्मिक कार्याच्या स्थळी घालवा. यामुळे तुमच्या मनालाही शांती मिळेल आणि एकोपाही जपला जाईल.   

आजचे धनु राशीचे आरोग्य

धनु राशीच्या लोकांना आज पाठदुखीची समस्या भासू शकते. भुजंग आसन केल्याने खूप फायदा होईल. तसेच, कामाच्या दरम्यान थोडा वेळ विश्रांती देखील घ्या. तुम्हाला आराम मिळेल.

धनु राशीसाठी आजचे उपाय 

आज तीन झाडू खरेदी करा आणि दुसऱ्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर जवळच्या मंदिरात ठेवा.

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 08 June 2023 : मेष, तूळ, मकरसह 'या' राशींवर असेल लक्ष्मीची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 1 डिसेंबर 2024 : ABP MajhaST Bus Ticket Price increase | एसटीचा तब्बल 18 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव, तिकीट महागणारMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  1 डिसेंबर 2024 : ABP MajhaAjit Pawar On CM : भाजपचा मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री असतील - अजित पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Mega Block: आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
आज मध्य, हार्बर रेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुन मगच घराबाहेर पडा, कसं असेल वेळापत्रक?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
विधानसभेत भाजपच्या माजी नगरसेवकाकडून ठाकरे गटाच्या उमेदवाराचा प्रचार; आता भाजपने वक्रदृष्टी वळवली; हकालपट्टी होणार?
Water reduction in Mumbai: मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
मुंबईत आजपासून 10 टक्के पाणी कपात; ठाणे भिवंडीतील पाणीपुरवठ्यावरही परिणाम, महापालिकेकडून महत्वाचं आवाहन
Latur Crime News: अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या मुख्याध्यापकाचे निलंबन; लातूरमधील संतापजनक घटना
Maharashtra Oath Ceremony: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स संपला; अजित पवारांनी सगळंच सांगून टाकलं
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
दादांच्या कोट्यात मराठवाड्यातून 8 आमदार, कुणाच्या गळ्यात पडणार मंत्रीपदाची माळ? 'या' नावांची चर्चा
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
महाराष्ट्रच नाही, तर देशातील सर्वात तरुण आमदार आबाचा लेक; रोहित पाटलांनी सांगितलं, यापूर्वी कोण?
Supreme Court : 104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
104 वर्षांचा झालोय, आता तरी सुटका करा, हत्येप्रकरणात दोषी आढलेल्या वृद्धाची याचिका; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
Embed widget