एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 6 November 2023: मीन राशीसाठी आजचा दिवस तणावाचा; ऑफिसमध्ये जाणार अधिक वेळ, पाहा आजचं राशीभविष्य

Pisces Horoscope Today 6 November 2023: मीन राशीसाठी आजचा दिवस सामान्य असेल. जर प्रवासाला गेलात तर आजचा दिवस थकवणारा असेल.

Pisces Horoscope Today 6 November 2023: मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) सामान्य असेल. आज तुम्ही काही नवीन करण्याचा विचार करू शकता. तुम्हाला सहलीला जायचं असेल तर आजच्या प्रवासात तुम्हाला थकवा जाणवू शकतो. प्रवासामुळे आज तुम्हाला तणाव जाणवू शकतो, ज्यामुळे तुम्हाला ताप देखील येऊ शकतो. आज काही नवीन काम करून नवे अनुभव घेता येतील. आज तुमचा अधिक वेळ ऑफिसमध्ये जाईल, आज तुम्ही ओव्हरटाईम कराल.

मीन राशीचं आजचं व्यावसायिक जीवन

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर, आज व्यावसायिकदृष्ट्या तुमचा दिवस चांगला राहील. तुमचा व्यवसाय चांगला चालेल किंवा आज तुम्हाला जास्त नफाही मिळणार नाही आणि तुमचा जास्त तोटाही होणार नाही. नोकरी करणाऱ्यांना ऑफिसमध्ये उशीर होणं सामान्य असेल. तुम्ही तुमचं काम सुरळीतपणे पार पाडाल. व्यावसायिकदृष्ट्या तुमचा दिवस आज बरा राहील.

मीन राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

आज कुटुंबासोबत तुम्ही प्रवास टाळला तर बरं राहील. तुम्हाला सहलीला जायचं असेल तर आजच्या प्रवासात तुम्हाला थकवा जाणवू शकतो. आज तुमच्या मुलाबाळांच्या वतीने तुमचं मन समाधानी राहील, परंतु तुम्हाला आज तुमच्या मालमत्तेची आणि स्थावर मालमत्तेची थोडी चिंता जाणवेल. वडिलोपार्जित जमिनीच्या मालमत्तेतील तुमच्या वाट्याबाबतही तुमच्या घरात काही वाद होऊ शकतात, ज्यामुळे तणाव वाढेल. आज तुमच्या घरी एखाद्या खास व्यक्तीचं आगमन होईल, ज्यामुळे तुम्ही केलेले सर्व प्लॅन खराब होऊ शकतात. यामुळे तुमचं मन उदास होऊ शकतं.  

मीन राशीचं आजचं आरोग्य

तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. सतत काम केल्यामुळे आणि ताण आल्यामुळे तुमचं आरोग्य बिघडू शकतं. प्रवासामुळे आज तुम्हाला तणाव जाणवू शकतो, ज्यामुळे तुम्हाला ताप देखील येऊ शकतो. त्यामुळे असं काही वाटल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग आणि शुभ अंक

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग निळा आहे. हा रंग तुमच्यासाठी अधिक शुभ राहील. आज 4 हा तुमच्यासाठी लकी नंबर असेल.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Shani Margi 2023: 140 दिवसांनंतर 'शनि'ची पिडा होणार कमी; 'या' राशींना होणार धनलाभ

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 26 November 2026: आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा गुरूवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Vastu Tips : तुम्हीही 'या' दिशेने देवाची आरती करताय? जाणून घ्या पूजा करण्याचे योग्य नियम, वास्तूशास्त्रात म्हटलंय...
तुम्हीही 'या' दिशेने देवाची आरती करताय? जाणून घ्या पूजा करण्याचे योग्य नियम, वास्तूशास्त्रात म्हटलंय...
Lucky Zodiac Signs 2027 : नवीन वर्षात 4 राशींची होणार चांदीच चांदी; देवी लक्ष्मीची भरभरुन बरसणार कृपा, कन्या, कर्कसह 'या' राशी ठरतील लकी
नवीन वर्षात 4 राशींची होणार चांदीच चांदी; देवी लक्ष्मीची भरभरुन बरसणार कृपा, कन्या, कर्कसह 'या' राशी ठरतील लकी
Ketu Gochar 2026 : पुढचे 18 महिने 'टेन्शन फ्री' राहतील 'या' 3 राशी; केतूच्या संक्रमणाने उघडणार नशिबाचे दार, धनसंपत्तीत होणार दुप्पट वाढ
पुढचे 18 महिने 'टेन्शन फ्री' राहतील 'या' 3 राशी; केतूच्या संक्रमणाने उघडणार नशिबाचे दार, धनसंपत्तीत होणार दुप्पट वाढ

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Rajasthan : राजस्थानात 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्री भजनलाल शर्मांच्या जिल्ह्यात भाजप उमेदवाराचा पराभव  
राजस्थानमध्ये 37 पैकी 24 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसचा अध्यक्ष, मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात भाजपचा पराभव
Pune Firing Case : दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
दोन सूत्रधार पुण्यातून तर तीन हल्लेखोर दौंडमध्ये गजाआड, पुणे कोर्ट गोळीबार प्रकरणात 5 आरोपींना अटक; क्राईम ब्रँचची कारवाई
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Pune Crime : मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
मंदार किवळेची प्रकृती क्रिटिकल, पुढचे 72 तास सांगता येणार नाही; कोर्टाबाहेर गोळीबार झालेला तरूण वाचणार की...? ससूनचे डीन जाधवांनी दिली हेल्थ अपडेट 
Sunetra Pawar on Pune Firing : 'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
'आरोपींना सोडणार नाही, पुणेकरांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड नाही'; कोर्टाबाहेरील गोळीबारानंतर पालकमंत्री सुनेत्रा पवारांची पहिली मोठी प्रतिक्रिया
Embed widget