एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 4 November 2023 : आज भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका, अन्यथा..; मीन राशीसाठी 'असा' आहे दिवस

Pisces Horoscope Today 4 November 2023 : तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या करिअरवर असले पाहिजे, तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करू शकता.

Pisces Horoscope Today 4 November 2023 : मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) सामान्य राहील. या राशीच्या लोकांनी अधिकृत डेटावर काम करताना थोडे सावध राहावे, तुमची थोडीशी चूक ऑफिसचे मोठे नुकसान करू शकते. तुमच्या नोकरीवरही परिणाम होऊ शकतो. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी थोडा त्रासदायक असू शकतो. व्यापारी वर्गाने कायदेशीर बाबींपासून दूर राहावे. तुमच्या व्यवसायाशी संबंधित कोणतेही सरकारी काम अडकले असेल तर ते पूर्ण करण्यावर भर द्या, तरच तुमची व्यवसायात प्रगती होऊ शकेल. तरुणांनी कोणताही निर्णय भावनेच्या भरात घेता कामा नये. भावनिक होऊन घेतलेला कोणताही निर्णय तुम्हाला महागात पडू शकतो. तुमचे संपूर्ण लक्ष तुमच्या करिअरवर असणं गरजेचं आहे. तरच तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती करू शकता.

तुमच्या कुटुंबाचे वातावरण चांगले राहील. तुमच्या घरात शांततेचे वातावरण असेल. आज तुमच्या आरोग्याबद्दल बोलायचे झाल्यास तुमची तब्येत थोडी बिघडू शकते. पोटाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. अशा वेळी घरगुती जेवणाला प्राधान्य द्या. बाहेरचं खाणं टाळा. ते तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल, तुमचे आरोग्यही चांगले राहील. 

मीन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

जर आपण कौटुंबिक जीवनाबद्दल बोललो तर मीन राशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. काही गैरसमजामुळे सुरुवातीला नातेसंबंधांत परस्पर दुरावा निर्माण होऊ शकतो पण संवाद साधून हा दुरावा दूरही होईल. वैवाहिक जीवनात आंबट-गोड अनुभव येतील पण प्रेम कायम राहील. संध्याकाळी शुभ कार्यात पैसे खर्च होऊ शकतात.

मीन राशीचे आजचे आरोग्य

मीन राशीच्या लोकांना आज पाय दुखण्याची समस्या असू शकते. अशा वेळी जास्त हालचाल न करता विश्रांती घ्या. तसेच, जड वस्तू उचलू नका.

मीन राशीसाठी आजचे उपाय 

आयुष्यातील अडथळ्यांना दूर करण्यासाठी आज उपवास ठेवा आणि शिवलिंगावर गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण करा. याबरोबरच सकाळ-संध्याकाळ शिवमंदिरात रुद्राक्षाच्या मापाने महामृत्युंजय मंत्राचा जप करावा.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग लाल आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

November Money Horoscope 2023 : नोव्हेंबरमध्ये 'या' राशींचे लोक भाग्यशाली ठरतील! लक्ष्मीची होईल कृपा, आर्थिक राशीभविष्य पाहा

महत्त्वाच्या बातम्या

Raksha Bandhan 2026 : यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
यंदा 27 की 28 ऑगस्ट? रक्षाबंधन नेमकी कधी? वाचा रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त आणि धार्मिक महत्त्व
Lucky Zodiac Signs : 6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
6 ऑगस्टचा दिवस ठरणार गेमचेंजर! दत्तगुरुंच्या कृपेने पुण्याचं फळ लवकरच मिळणार; धनसंपत्तीत भरभराट, वाचा लकी राशी
Lord Shiv: भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
भगवान महाकाल यांची भस्म आरती फक्त ब्रह्ममुहूर्तावरच का केली जाते? यामागील रहस्य काय? कमी लोकांना माहित, धार्मिक, पौराणिक महत्त्व...
Surya Grahan 2026 : 11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती
11 किंवा 12 ऑगस्ट? वर्षातलं दुसरं सूर्यग्रहण नेमकं कधी दिसणार? भारतात सूर्यग्रहणाची वेळ काय? वाचा A to Z माहिती

व्हिडीओ

Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला
Mumbai Police Salary Scam | पोलिसात ‘घुसखोरी’ पगारात चोरी | ABP Majha Special Report
Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
इकडं जंतर मंतरवर विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण, राम मंदिर लुटीवर चर्चेसाठी विरोधक एकवटले अन् तिकडं संसदेत पराभव होऊन सुद्धा केंद्र सरकार मतदारसंघ पुनर्रचना विधेयक पुन्हा आणण्याच्या तयारीत
Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
FDA Raid Analog Paneer: संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
संभाजीनगरमधील डेअरीवर एफडीएची धाड, ड्रममध्ये भरलेलं पनीर अन् तूप सापडलं, किळस आणणारे फोटो
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
वाल्मिक कराडला नागपूर कारागृहात पाठवा, पोलिसांवरही गुन्हे दाखल करा; सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
Rahul Gandhi on Amit Shah: विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
विद्यार्थ्यांचे गुन्हेगार असल्यानेच अमित शाह तोंड लपवत आहेत; गृहमंत्री संसदेत येत नसल्याने राहुल गांधींचा हल्लाबोल
Babasaheb Patil Farmer Loan Waiver : ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
ठरलेली तारीख उजाडली, पण शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जाण्यात नवीन अडचण, मंत्र्यांनी सांगितलं कारण
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
सुरेश धसांची हात जोडून अमृता फडणवीसांना विनंती, साहेबांना तेवढं सांगा; बीडसाठी केली विशेष मागणी
Embed widget