एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 31st March 2023 : मीन राशीच्या लोकांचे व्यावसायिक प्रकल्प यशस्वी होतील; आरोग्याची काळजी घ्या

Pisces Horoscope Today 31st March 2023 : आज मीन राशीच्या लोकांनी शिस्तीची काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या.

Pisces Horoscope Today 31st March 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नोकरीत (Job) बदलीची संधी मिळू शकते. मुलांकडून काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. राजकारणात (Politics) यश मिळेल. सभांना संबोधित करण्याची संधी मिळेल. नेत्यांना भेटण्याचीही संधी मिळेल. कुटुंबातील (Family) सदस्यांच्या गरजा पूर्ण करण्यास तुम्ही सक्षम असाल. जर तुम्ही तुमचे पैसे खूप विचारपूर्वक खर्च केले तर ते तुमच्यासाठी चांगले होईल आणि तुम्हाला उत्पन्नाच्या अनेक संधी मिळतील. मित्रांचे सहकार्य मिळेल. रखडलेले पैसे मिळतील. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर तुम्ही ते परत देखील द्याल. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळण्याची चिन्हे आहेत. प्रवासालाही जाण्याची शक्यता आहे. आईचा सहवास मिळेल. वरिष्ठांचेही सहकार्य मिळेल. तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर देखील मिळेल, ज्यामध्ये उत्पन्न अधिक असेल.

आज मीन राशीच्या लोकांनी शिस्तीची काळजी घेणं गरजेचं आहे. तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या, मॉर्निंग वॉक, योगा आणि ध्यान यांचा तुमच्या दैनंदिन दिनक्रमात समावेश करा. खाण्यापिण्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. मुलांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. दैनंदिन उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहिल. घर, प्लॉट घेण्याचे नियोजन होते, त्यात यश मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

योगसाधनेला महत्त्व द्या

आजचा दिवस कुटुंबियांसोबत घालवा. बोलताना वाणीत गोडवा ठेवा. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होईल. घरबसल्या ऑनलाईन काम करणाऱ्यांना लाभ मिळणार आहे. छोट्या व्यापाऱ्यांनाही व्यवसायात चांगला नफा मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. अध्यात्मिक गोष्टीत मन गुंतवा. योगसाधनेला महत्त्व द्या. 

आजचे मीन राशीचे आरोग्य 

मीन राशीच्या लोकांना पाठदुखीची चिंता भासू शकते. पाठीचा कणा सरळ ठेवून काम करा. तसेच थोडा वेळ विश्रांती घ्या. 

मीन राशीसाठी आजचे उपाय 

व्यावसायिक प्रगतीसाठी सोमवारी शिवलिंगाला दूध अर्पण करा. 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 4 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 30th March 2023 : 'या' राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस आहे खास! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 16 March 2026: आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांची मोठी कृपा, समस्यांचा अंत, विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य
आजचा सोमवार 7 राशींसाठी भाग्याचा! भोलेनाथांची मोठी कृपा, समस्यांचा अंत, विघ्न टळणार, आजचे राशीभविष्य
Lucky Zodiac Signs : 16 मार्चचा दिवस ठरणार गेमचेंजर! भगवान शंकराच्या कृपेने संपत्तीत होईल भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
16 मार्चचा दिवस ठरणार गेमचेंजर! भगवान शंकराच्या कृपेने संपत्तीत होईल भरभराट; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता
Weekly Horoscope: कुंभ, मीन राशींनो...मार्चचा तिसऱ्या आठवड्यात करिअर जोरात, उत्तम संधी चालून येईल, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ, मीन राशींनो...मार्चचा तिसऱ्या आठवड्यात करिअर जोरात, उत्तम संधी चालून येईल, साप्ताहिक राशीभविष्य
Numerology : मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात 'या' जन्मतारखेच्या लोकांची होणार भरभराट; नोकरीत बॉसकडून मिळतील प्रमोशनचे संकेत
मार्चच्या तिसऱ्या आठवड्यात 'या' जन्मतारखेच्या लोकांची होणार भरभराट; नोकरीत बॉसकडून मिळतील प्रमोशनचे संकेत

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
PAK vs BAN: रोमांचक लढतीत बांगलादेशचा पाकिस्तान विजय, सलमान आगाचं शतक वाया, पाकनं मालिका गमावली 
पाकिस्तानवर मोठी नामुष्की, बांगलादेशचा तिसऱ्या वनडे सामन्यात विजय, मालिका 2-1 नं जिंकली
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय; परिवर्तन उत्कर्ष आघाडीचा पराभव
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या निवडणुकीत सत्ताबदल, साहित्य संवर्धन पॅनेलचा विजय
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
Embed widget