एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 30 April 2023 : मीन राशीच्या लोकांना व्यवसायात होईल फायदा, फक्त 'हे' काम करू नका; आजचं राशीभविष्य

Pisces Horoscope Today 30 April 2023 : मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पैशाच्या व्यवहाराच्या दृष्टीने अनुकूल नाही.

Pisces Horoscope Today 30 April 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र आहे. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात (Business) तुमचा कोणताही निष्काळजीपणा आज तुम्हाला महागात पडू शकतो त्यामुळे काळजी घ्या. लक्षपूर्वक काम करा. तुमच्या आरोग्याबाबत (Health) अधिक काळजी घेणं आवश्यक आहे त्यामुळे तब्येतीकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आज संध्याकाळी स्वत:ला वेळ देण्यासाठी घराबाहेर पडा. पण, तुम्ही एकटे असलात तरी तुमचं मन शांत नसणार. मनात असंख्य विचार सुरु असतील. नोकरीत (Job) प्रगतीच्या संधी मिळतील. बेरोजगारांना चांगला रोजगार मिळेल. मुलाला चांगली नोकरी मिळाल्याने पालकांना खूप आनंद होईल. घर, प्लॉट खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे रखडलेले पैसेही आज तुम्हाला परत मिळतील. आज तुम्हाला संध्याकाळी तुमचा फार जवळचा मित्र भेटू शकतो. त्याच्याबरोबर तुम्ही तुमचे सुख-दु:ख शेअर करू शकता. त्यामुळे तुम्हाला खूप दिवसांनी प्रसन्न वाटेल.

कुटुंबियांबरोबर चांगला वेळ जाईल 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस पैशाच्या व्यवहाराच्या दृष्टीने अनुकूल नाही. जर तुम्हाला कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेकडून कर्ज घ्यायचे असेल तर वेळ अनुकूल नाही. आज विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचा मार्ग प्रशस्त होईल आणि कुटुंबातील वातावरणही आज चांगले राहील. नवीन योजनांवर काम केल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. तुमचे धैर्य आणि शौर्य तुमचा आत्मविश्वास वाढवेल. आज तुम्ही कुटुंबातील लहान मुलांसोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आज संपत्तीतही वाढ होईल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने असेल. 

आजचे मीन राशीचे आरोग्य 

मीन राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील, परंतु हंगामी आजारांपासून सावध राहण्याची गरज आहे.

मीन राशीसाठी आजचे उपाय 

कपाळावर पिवळे तिलक लावून हळदीचे दूध सेवन केल्यास खूप फायदा होईल.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 5 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 30 April 2023 : आजचा रविवार 'या' राशींसाठी आहे खासा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Garud Puran: जावई आपल्या सासू-सासऱ्यांचे अंत्यसंस्कार का करत नाहीत? वारस नसेल तर? गरुडपुराणातील कारण जाणून व्हाल थक्क...
जावई आपल्या सासू-सासऱ्यांचे अंत्यसंस्कार का करत नाहीत? वारस नसेल तर? गरुडपुराणातील कारण जाणून व्हाल थक्क...
Horoscope Today 09 July 2026 : आज गुरुवारच्या दिवशी 6 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 6 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; वाचा आजचे राशीभविष्य
Weekly Horoscope: जुलैचा तिसरा आठवडा भाग्याचा कि टेन्शनचा? सोमवती अमावस्येसह ग्रहांचे शुभ संयोग, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
जुलैचा तिसरा आठवडा भाग्याचा कि टेन्शनचा? सोमवती अमावस्येसह ग्रहांचे शुभ संयोग, कोण मालामाल? पैसा, नोकरी, प्रेम.. साप्ताहिक राशीभविष्य
Horoscope Today 9 July 2026: आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...
आजचा गुरूवार 6 राशींचं नशीब पालटणारा! अनेक शुभ योग जुळले, दत्तगुरू कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य...

व्हिडीओ

Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही
Sharad Pawar NCP Special Report : भेटीगाठी कशासाठी? शरद पवारांच्या निर्णयाकडे लक्ष
Missing Link : संवादाची लिंक मिसिंग? ठाकरेंच्या शिवसेनेचे वेगवेगळे सूर | Special Report
Zero Hour Full : 7 July | भारतीय रेल्वेचा प्रवास महिलांसाठी सुरक्षित आहे असं वाटतं का? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Multibagger Stock : एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
एक लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे सहा महिन्यात बनले दीड लाख रुपये, मल्टीबॅगर स्टॉकची कमाल, शेअर किती रुपयावंर पोहोचला?
Donald Trump : इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, इराणवर मोठ्या हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी
इराणला ज्या लोकांना मारायचं आहे त्या यादीत पहिल्या स्थानावर माझं नाव, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
KDMC Doctor Assault Case : शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
शिंदेंच्या शिवसेनेचे मारकुटे नगरसेवक रमेश म्हात्रेंना अटक, तब्येत बिघडल्याने लागोलाग रुग्णालयात दाखल!
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार?, केंद्रीय श्रम मंत्र्यांनीच तारीख सांगितली
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, 2025-26 चं व्याज कधीपर्यंत खात्यात जमा होणार? तारीख समोर
Sharad Pawar and Rohit Pawar: विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
विधानभवनात शरद पवारांना भेटायला झाडून सगळे आमदार आले, पण रोहित पवारांच्या गैरहजेरीची चर्चा, कारणही सांगितलं पण...
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
देवेंद्र फडणवीस म्हणाले, खोटारडे, भाडे के टट्टू; आता विरोधकांचा पलटवार, भास्कर जाधव म्हणाले, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही
Sanju Samson : ...अन्यथा संजू सॅमसनला संघात घेऊ नका, अभिषेक नायर यांनी संजूला कोणत्या क्रमांकावर खेळवायचं हे सांगत महत्वाचा सल्ला दिला
संजूला टीममध्ये पुन्हा संधी दिल्यास कोणत्या क्रमांकावर खेळवायचं? अभिषेक नायर यांचं रोखठोक मत
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
पातळगंगा नदीतून 3000 सिलेंडर वाहून गेले, टाक्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड; जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
Embed widget