एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 27 April 2023 : मीन राशीच्या लोकांचे भाग्य आज सोबत राहील, प्रवासाची शक्यता; वाचा राशीभविष्य

Pisces Horoscope Today 27 April 2023 : आज तुम्ही आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या भजन आणि कीर्तनात सहभागी व्हा.

Pisces Horoscope Today 27 April 2023 मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस इतर दिवसांपेक्षा चांगला आहे. कुटुंबाचे (Family) सहकार्य मिळेल. कुटुंबात सुख-शांती राहील. आरोग्यात (Health) सुधारणा दिसेल. व्यवसायात (Business) प्रगती होईल. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. आरोग्याची काळजी घ्या. छोट्या व्यावसायिकांना भरपूर नफा मिळेल. आपल्या मुलाला चांगली नोकरी (Job) मिळाल्यास पालक खूप आनंदी दिसतील. मुलाचा अभिमान वाटेल. सरकारी क्षेत्रांतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहेत. जे समाजाच्या भल्यासाठी काम करतात, त्यांना आणखी काम करण्याची संधी मिळेल. आज तुम्ही आजूबाजूच्या परिसरात होणाऱ्या भजन आणि कीर्तनात सहभागी व्हा. तुमच्या गोड बोलण्यामुळे तुम्ही तुमची सर्व कामे पूर्ण करू शकाल. तुमचे प्रेम जीवन काही खास नसेल. तुम्ही मुलांसोबत वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्हाला ताजेतवाने वाटेल.  राजकारणातही चांगली संधी आहे.

मीन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

मीन राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन पाहता जेव्हाही तुम्ही घरातून बाहेर पडाल तेव्हा घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या. कामात यश मिळेल. तसेच धार्मिक कार्यात भाग घ्या, तुमचे मन खूप शांत राहील. आज घरातील मोठ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही केलेली कामे सहज पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल आहे. आज घरात पाहुण्यांचं आगमन होईल. आज हुशारीने गुंतवणूक केल्याने तुम्हाला फायदा होईल. आज काही धार्मिक कार्यात भाग घ्या, त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल.

 मीन राशीचे आजचे आरोग्य

आज तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, तुम्हाला पाय दुखण्याची समस्या असू शकते. तुम्ही प्रवासाला जात असाल तरीही जास्त धावणे टाळा आणि खाण्यापिण्याचीही काळजी घ्या.

मीन राशीसाठी आजचे उपाय

मीन राशीच्या लोकांनी जीवनातील समस्या दूर करण्यासाठी आज विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा आणि सकाळ संध्याकाळ केळीच्या झाडासमोर दिवा लावा.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 27 April 2023 : 'या' राशींसाठी आजचा दिवस भाग्याचा, फक्त 'हे' काम करू नका; जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी जुलै महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी जुलै महिन्याचा दुसरा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप
Shani Sade Sati: शनि साडेसाती असूनही 'या' लोकांना पैसा, यश, प्रतिष्ठा मिळते! शनिदेव ज्यांना कधीही हानी पोहचवत नाही, कोण आहेत ते लोक, ज्योतिषशास्त्र....
शनि साडेसाती असूनही 'या' लोकांना पैसा, यश, प्रतिष्ठा मिळते! शनिदेव ज्यांना कधीही हानी पोहचवत नाही, कोण आहेत ते लोक, ज्योतिषशास्त्र....
Horoscope Today 10 July 2026 : आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारच्या दिवशी 8 राशींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा; घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा, वाचा आजचे राशीभविष्य
Shravan 2026: सज्ज व्हा, श्रावण सुरू व्हायला फक्त 1 महिना शिल्लक! पहिलाच श्रावणी सोमवार - नागपंचमीचा पॉवरफुल योगायोग! तिथी, सण, भाग्यशाली राशी..
सज्ज व्हा, श्रावण सुरू व्हायला फक्त 1 महिना शिल्लक! पहिलाच श्रावणी सोमवार - नागपंचमीचा पॉवरफुल योगायोग! तिथी, सण, भाग्यशाली राशी..

व्हिडीओ

SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ramesh Mhatre Dombivli: ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
ज्या डॉक्टरांनी पोटात घुसलेली गोळी काढून मृत्यूच्या दाढेतून परत आणलं, रमेश म्हात्रेने त्यांच्यावरच हात उचलला
Ramesh Mhatre Dombivli: रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
रमेश म्हात्रेंसारख्या प्रवृत्तीसोबत सभागृहात बसायला भीती वाटते, केडीएमसीतील नगरसेविकेची म्हात्रेंच्या निलंबनाची मागणी
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Maharashtra Live blog updates: पुणे मनपाकडून वारकऱ्यांची आर्थिक लुट? मोफत शौचालय वापरायला आकारले जाताय पैसे, व्हिडिओ व्हायरल
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Embed widget