एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 22 October 2023: मीन राशीचा आजचा दिवस‌ यशाने भरलेला; पगारवाढीची शक्यता, आजचं राशीभविष्य

Pisces Horoscope Today 22 October 2023: तुमच्या कामावर खूश होऊन तुमचे वरिष्ठ तुमची नोकरी आणि पगार वाढवू शकतात.

Pisces Horoscope Today 19 October 2023: मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस (Horoscope Today) यशाने भरलेला असेल. मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप यशस्वी राहील. जर आपण काम करणार्‍या लोकांबद्दल बोललो तर तुम्ही तुमच्या कामात खूप यश मिळवू शकता. तुमच्या कामावर खूश होऊन तुमचे वरिष्ठ तुमची नोकरी आणि पगार वाढवू शकतात. 

व्यवसायात मिळेल यश

व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं झालं तर, जर आज तुम्हाला यश मिळेल. तुमचा व्यवसाय खूप चांगला होईल. राजकारणाशी निगडित लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज राजकारणात राजकारण्यांना एक प्रकारचा मोठा फायदा होऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या पदावरही प्रगती होऊ शकते.

तुम्हाला तुमच्या व्यवसायात नवीन काम सुरू करायचं असेल तर तुम्हाला फायदा होईल आणि आजचा दिवस तुमच्यासाठी खूप शुभ राहील.

आज तुमचे सहकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉसही तुमच्या कामावर खूश असेल. व्यावसायिकांना व्यवसायात (Business) नफाही मिळू शकतो. घरोघरी पूजा-पाठ यांसारख्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. घर, प्लॉट, दुकान खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. आज आर्थिक जीवनात समृद्धी येईल. तुमची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. 

मीन राशीचं आजचं कौटुंबिक जीवन

मीन राशीच्या लोकांना आज कौटुंबिक जीवनात आनंद असेल.तुमच्या घरात खूप आनंद येईल आणि तुमची प्रगतीही होऊ शकेल. पैशाच्या बाबतीत थोडं सावध राहा, कोणत्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार करू नका, अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकतं. मुलांच्या बाजूने तुम्ही समाधानी असाल आणि जोडीदाराच्या बाजूने तुमचं मन थोडं अस्वस्थ होईल. 

मीन राशीचं आजचं आरोग्य

आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुमचं आरोग्य चांगलं राहील.

मीन राशीसाठी आजचे उपाय

तुम्ही भगवान विष्णूच्या मंदिरात जाऊन दररोज चार वेळा प्रदक्षिणा केली पाहिजे. यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील आणि तुम्ही धार्मिक पुस्तकांचे दानही करत राहिलं पाहिजे.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग केशरी आणि लाल आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

हेही वाचा:

Navratri 2023 : नवरात्रीत 'या' महत्त्वाच्या गोष्टी घरी आणा, देवीचा असेल कायम वास, सुखाचा वर्षाव होईल! 

महत्त्वाच्या बातम्या

Dev Uthani Ekadashi 2026 : भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागताच 3 राशींचं भाग्य उजळणार; मागाल ती इच्छा होणार पूर्ण, धनलाभाचे मिळतील शुभ संकेत
भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागताच 3 राशींचं भाग्य उजळणार; मागाल ती इच्छा होणार पूर्ण, धनलाभाचे मिळतील शुभ संकेत
Hindu Religion: देवघरात तुम्हीही देवांसाठी 'लाल' रंगाचे आसन ठेवता? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक महत्त्व, वास्तुशास्त्रातील मान्यता...
देवघरात तुम्हीही देवांसाठी 'लाल' रंगाचे आसन ठेवता? 'या' गोष्टींची काळजी घ्या, धार्मिक महत्त्व, वास्तुशास्त्रातील मान्यता...
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाह घरच्या घरी कसा करावा? 'या' गोष्टींची काळजी घ्या..'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, योग्य पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा...
तुळशी विवाह घरच्या घरी कसा करावा? 'या' गोष्टींची काळजी घ्या..'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, योग्य पूजा पद्धत, धार्मिक महत्त्व, परंपरा...
Horoscope Today : आज गुरुवारच्या दिवशी 5 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; आजचे राशीभविष्य
आज गुरुवारच्या दिवशी 5 राशींना सतर्कतेचा इशारा, प्रत्येक पावलावर संकट येण्याची शक्यता; आजचे राशीभविष्य

व्हिडीओ

Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन
Shaina NC Balasaheb Thackeray Photo : होता काँग्रेसशी 'सामना', फोटोमुळे वादात शायना Special Report
Maharashtra Jilha bank Politics : घराणेशाहीचं 'सहकार', जिल्हा बँकांमध्ये 'वारसदार' Special Report
Sanjay Raut Delhi : अश्विनी भिडेंच्या पत्राची दखल घेत ३०० प्रकल्पांना तात्काळ स्थगिती द्यावी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhatrapati Sambhajinagar: रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
रात्री 8 वाजून 57 मिनिटांच्या पोलीसांना फोन आला अन्..., तरुणाचा भररस्त्यात धिंगाणा! स्वतःची दुचाकी पेटवली अन् रस्त्यावरच झोपला; छत्रपती संभाजीनगरमध्ये नेमकं काय घडलं?
IND vs NZ 1st Test Day-1 : बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
बॅट नाहीये... म्हणत शुभमन गिल थेट पंचांशी भिडला; तिसऱ्या पंचांच्या 'त्या' वादग्रस्त निर्णयाने वेलिंग्टनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा! नेमकं काय घडलं?
Rudransh Thakur Viral Video: हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
हटके स्टाईल अन् स्वॅग भारी! अवघ्या 23 महिन्याच्या 'रुद्रांश'चा सोशल मीडियावर धुमाकूळ, अकरा कोटी चहात्यांना व्हिडिओची भुरळ, तर 90 लाख लोकांनी दिली पसंती
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Maharashtra Live blog updates: कर्जाचे हप्ते थकल्याने घर सील, आता भाडे भरण्याचेही पैसे नाहीत, लातूरमध्ये शेतकरी कुटुंबाची बिकट अवस्था
Gold Silver Rate : सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
सोने चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी, सलग सातव्या दिवशी सोनं स्वस्त, चांदी 5000 रुपयांनी स्वस्त
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
दम होता तर बँकेची निवडणूक स्वतंत्र लढायची होती; जयकुमार गोरेंचा शंभुराज देसाईंवर सोलापुरातून पलटवार
Mumbai Crime Local Train: रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
रेड स्कर्ट, हाय हिल्स घातलेली तरुणी लोकल ट्रेनच्या मोटरमन केबिनला लटकली, शरीर मागे झोकून दिलं अन्... गोरेगाव स्टेशनवर सगळे पाहतच राहिले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2026 | बुधवार
Embed widget