एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 20 April 2023 : मीन राशीच्या लोकांना मिळणार नशीबाची साथ; वाचा कसा असेल आजचा दिवस?

Pisces Horoscope Today 20 April 2023 : आज तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल.

Pisces Horoscope Today 20 April 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांचा आजचा दिवस समाधानकारक असेल. घरात एखादा शुभ कार्यक्रम आयोजित केला जाऊ शकतो, ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य सहकार्य करताना दिसतील. सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने तुमची रखडलेली कामे पूर्ण होतील. आज तुमचा काही वेळ धार्मिक कार्यक्रमात घालवा, ज्यामुळे तुमच्या मनाला शांती मिळेल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नातेवाईकाकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला कुटुंबाचं सहकार्य मिळेल. जर तुम्हाला घर, फ्लॅट खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमची ती इच्छा पूर्ण होईल. जर तुम्हाला घर, फ्लॅट खरेदी करायचा विचार करत असाल तर तुमची ती इच्छा पूर्ण होईल.

धार्मिक कार्यात सहभागी व्हा

मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नशिबाच्या साथीने आणि घरातील मोठ्यांच्या आशीर्वादाने आज तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल आहे. पैशांची भरभराटही होईल. आज हुशारीने गुंतवणूक केल्याने तुम्हाला फायदा होईल. आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हा, जिथे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल आणि तुमचा आदरही वाढेल.

आज नशीब 91 टक्के तुमच्या बाजूने असेल. शिक्षक किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. आजची संध्याकाळ तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत घालवा. यामुळे तुम्हाला मानसिकदृष्ट्या खूप आराम वाटेल. आज व्यवसायात जोखीम घेतल्यास यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरीशी संबंधित कोणतीही चांगली बातमी आज ऐकायला मिळेल. 

आजचे मीन राशीचे तुमचे आरोग्य

आज तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या, तुम्हाला पाय दुखण्याची समस्या भासू शकते. तुम्ही प्रवासाला जात असाल तरीही जास्त धावणे टाळा आणि खाण्यापिण्याचीही काळजी घ्या.

मीन राशीसाठी आज उपाय

मीन राशीच्या लोकांनी जीवनातील समस्या दूर करण्यासाठी आज विष्णु सहस्त्रनामाचा पाठ करा आणि सकाळ संध्याकाळी केळीच्या झाडासमोर दिवा लावा.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग गुलाबी आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 1 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या :

Horoscope Today 20 April 2023 : मेष, धनु, मकर राशीसाठी आजचा दिवस भाग्याचा! जाणून घ्या सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Baba Vanga Prediction: बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या टप्प्यातली भविष्यवाणी व्हायरल! 5 राशींना श्रीमंतीचे योग; भाग्योदयाची हीच वेळ, काऊंटडाऊन सुरू, तुमची रास?
बाबा वेंगाची जुलैच्या शेवटच्या टप्प्यातली भविष्यवाणी व्हायरल! 5 राशींना श्रीमंतीचे योग; भाग्योदयाची हीच वेळ, काऊंटडाऊन सुरू, तुमची रास?
Ashadhi Ekadashi 2026: 'पंढरपूर वारी' केवळ यात्रा नाही..! आषाढी एकादशीला वारी करण्याचे महत्त्व जाणून थक्क व्हाल, परंपरा, धार्मिक महत्त्व, संदेश, वैशिष्ट्य...
'पंढरपूर वारी' केवळ यात्रा नाही..! आषाढी एकादशीला वारी करण्याचे महत्त्व जाणून थक्क व्हाल, परंपरा, धार्मिक महत्त्व, संदेश, वैशिष्ट्य...
Guru Purnima 2026: गुरूपौर्णिमा येतेय..अनेक पॉवरफुल योगायोग बनतायत! 3 राशींच्या नशीबी राजयोगाचे संकेत, तिथी, महत्त्व, शुभ मुहूर्त जाणून घ्या..
गुरूपौर्णिमा येतेय..अनेक पॉवरफुल योगायोग बनतायत! 3 राशींच्या नशीबी राजयोगाचे संकेत, तिथी, महत्त्व, शुभ मुहूर्त जाणून घ्या..
Shani Vakri 2026:  मकर, कुंभ, मीन.. पुढचे 138 दिवस संयमाचे! जुलैपासून शनिची वक्री चाल, आयुष्यात मागोमाग आव्हान, काय काळजी घ्याल? ज्योतिषींचा इशारा...
 मकर, कुंभ, मीन.. पुढचे 138 दिवस संयमाचे! जुलैपासून शनिची वक्री चाल, आयुष्यात मागोमाग आव्हान, काय काळजी घ्याल? ज्योतिषींचा इशारा...

व्हिडीओ

Kolhapur Crime : घरात मुलीच्या बारशासाठी लगबग सुरू असताना कोल्हापूर हादरलं
Vinayak Raut PC : १२ कोटींची मागणी; माझ्या बदनामीचे मोठे राजकीय षडयंत्र, विनायक राऊतांचे आरोप
Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेतून 92 लाख लाभार्थी वगळले
Jejuri Warkari Accident : जेजुरीजवळ वारकऱ्यांच्या टेम्पोचा अपघात, तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू
Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
टीम इंडियाची गत पाकिस्तानसारखी? वशिलेबाजी आणि 'मैत्री' पाहून खेळाडूंची निवड; गंभीर आणि अय्यरवर मोठा आरोप
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मुंबईत उपमहापौरांना अधिकृत निवासस्थानाचा कायद्यात स्पष्ट उल्लेख नाही; संजय घाडींच्या घर मागणीनंतर नवा प्रश्न
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
मोशी इमारत दुर्घटनेत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होणार, कारवाईला वेग; अभियंत्याच्याही अडचणीत वाढ
INDW vs ENGW: भारताच्या लेकींनी लॉर्डसवर इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, क्रांती गौड, यास्तिका भाटियाची दमदार कामगिरी
भारताच्या लेकींनी इतिहास रचला, इंग्लंडच्या महिला संघावर 270 धावांनी दणदणीत विजय, लॉर्डसवरील पहिल्याच कसोटीत विजयाचा झेंडा रोवला
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मोठी बातमी! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीला पक्षातूनच आक्षेप; ज्येष्ठ नेत्यानं पाठवली कायदेशीर नोटीस
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
मुंबईतील सिमेंट रस्ते काँक्रिटीकरण प्रकल्पाची SIT चौकशी करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका, काँग्रेसचा इशारा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जुलै 2026 | सोमवार
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
सर्वोच्च न्यायालयाने गोहत्या बंदी आदेशाला स्थगिती दिली; हायकोर्टाच्या आदेशात सुधारणा करणे आवश्यक असल्याचे सुतोवाच
Embed widget