एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 13 May 2023 : मीन राशीला आज आर्थिक लाभ होईल; आजचं राशीभविष्य जाणून घ्या

Pisces Horoscope Today 13 May 2023 : मीन राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील.

Pisces Horoscope Today 13 May 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. विवाहित लोकांचे कौटुंबिक जीवन (Married Life) आनंदी राहील. तुमच्या मुलांद्वारे तुम्हाला सन्मान मिळेल. तुमच्या आरोग्यात सुधारणा झालेली दिसेल. आज तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येत योग, प्राणायाम, सूर्यनमस्कारचा समावेश करा. मन:शांतीसाठी धार्मिक कार्यक्रमातही थोडा वेळ घालवा. तुम्ही तुमच्या व्यस्त दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. व्यवसायात बदलाची संधी मिळू शकते. व्यवसाय (Business) अनुकूल राहील. आज शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडातून फायदा होईल. तुमचा प्रवास यशस्वी होईल. बेरोजगारांसाठी दिवस चांगला आहे. मित्राच्या मदतीने तुम्हाला रोजगार मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या मुलाला चांगली नोकरी मिळाली तर तुम्हाला खूप आनंद होईल. तुमचे प्रेम जीवन चांगले होईल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील.

मीन राशीच्या (Pisces Horoscope) व्यावसायिक, नोकरी व्यवसाय (Business) आणि व्यावसायिकांसाठी शनिवारचा दिवस फायदेशीर राहणार आहे. कामाच्या वेळी, व्यवसायात कोणत्याही योजना वाढविण्याचा प्रयत्न केला जाईल. एखादा नवीन प्रकल्पही तुमच्या हातात येऊ शकतो. आज या राशीच्या नोकरदार लोकांवर दिवसभर ऑफिसमध्ये कामाचा ताण राहील.

मीन राशीचे आजचे कौटुंबिक जीवन

मीन राशीच्या लोकांचा दिवस चांगला जाईल. कुटुंबात (Family) आनंददायी वातावरण राहील. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे नवीन आशा व्यक्त होतील, घरात उत्सवाचे वातावरण निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी संध्याकाळी जास्तीत जास्त वेळ अभ्यासात घालवावा. उच्च शिक्षणासाठी काळ चांगला आहे.

मीन राशीसाठी आजचे आरोग्य

मीन राशीच्या लोकांना पाठदुखीची तक्रार असू शकते. पाठीचा कणा सरळ ठेवून काम करण्याची सवय लावा.

मीन राशीसाठी आजचे उपाय 

कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धीसाठी शनिवारी शनि यंत्राची स्थापना करा आणि शनि चालिसाचा पाठ करून गरीब आणि गरजू लोकांना मदत करा.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग पांढरा आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 7 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 13 May 2023 : आज 'या' राशींवर असेल शनिदेवाची कृपा; जाणून घ्या सर्व 12 राशींचं राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा नवीन आठवडा एक टर्निंग पॉईंट! आर्थिक, करिअरबाबत सोन्याचे दिवस? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
तूळ, वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा नवीन आठवडा एक टर्निंग पॉईंट! आर्थिक, करिअरबाबत सोन्याचे दिवस? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Dev Diwali 2026: 'देव दिवाळी' येतेय..23 की 24 नोव्हेंबर तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, महत्त्व, परंपरा...
देव दिवाळी' येतेय..23 की 24 नोव्हेंबर तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, महत्त्व, परंपरा...
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहात 'ऊसाचे' महत्त्व जाणून थक्क व्हाल! यामागे दडलंय खास धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा अन् बरंच काही...
तुळशी विवाहात 'ऊसाचे' महत्त्व जाणून थक्क व्हाल! यामागे दडलंय खास धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा अन् बरंच काही...
Shani Dhaiyya 2026: साडेसाती पेक्षाही कठीण काळ, 2027, 2028, 2029 आणि 2030 वर्षात शनिचा कहर, 2 राशींवर शनि ढैय्या सुरू होतेय, ज्योतिषशास्त्र..
साडेसाती पेक्षाही कठीण काळ, 2027, 2028, 2029 आणि 2030 वर्षात शनिचा कहर, 2 राशींवर शनि ढैय्या सुरू होतेय, ज्योतिषशास्त्र..

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा
NCP Crisis : शरद पवारांच्या राष्ट्रवादीत विलीनीकरणावरून चार वेगवेगळे मतप्रवाह
Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Gokul Election Result 2026: गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
गोकुळच्या निकालाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर निश्चितच परिणाम होईल! बंटी पाटलांनी महत्त्वाचा फॅक्टर उलगडून सांगितला, म्हणाले...
CNG and PNG Prices Hike : खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
खिशाला लागणार कात्री! मध्यरात्री CNG आणि PNG महागले; पुणे, नाशिकसह या जिल्ह्यात दरवाढ, जाणून घ्या नवीन दर
Pune Missing Parrot Poster : पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
पायात निळ्या धातूची रिंग, टेनिस बॉलसारखा फिकट हिरवा 'चिंटू' पोपट हरवला, पुण्यात मोठं सर्च ऑपरेशन, पोस्टर्स व्हायरल, नेमकं काय आहे प्रकरण?
Rohit Patil on NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणीकरणाबाबत रोहित पाटलांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, 'विलिनीकरण अथवा पाठिंबा याबाबत...'
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणीकरणाबाबत रोहित पाटलांची पहिलीच प्रतिक्रिया; म्हणाले, 'विलिनीकरण अथवा पाठिंबा याबाबत...'
NCP Merger: आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी पुण्यातील जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
आधी सुनेत्रा पवारांच्या कार्यालयातून सर्वांना धडाधड फोन, आता पार्थ पवारांनी जिजाई बंगल्यावर 'त्या' 7 आमदारांना बोलावून घेतलं, महत्त्वाची बैठक सुरु
Pune Parth Pawar MLA Meeting: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून हालचालींना वेग, पार्थ पवारांची पुण्यात आमदारांसोबत बैठक, काय चर्चा झाली? आमदारांनी थेट सांगितलं, म्हणाले...
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावरून हालचालींना वेग, पार्थ पवारांची पुण्यात आमदारांसोबत बैठक, काय चर्चा झाली? आमदारांनी थेट सांगितलं, म्हणाले...
Satej Patil and Hasan Mushrif: हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले.....
हसन मुश्रीफांना उपरती, रागाच्या भरात चूक झाल्याची कबुली; सतेज पाटीलही एक पाऊल पुढे टाकत म्हणाले....
Dharashiv Crime News: मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
मोबाईलसाठी पैसे न दिल्याचा राग अन्...; वडील झोपल्याचं पाहून लोखंडी फुकारीनं डोक्यात वार, 29 वर्षीय मुलानं बापाला संपवलं, धाराशिवमधील घटना
Embed widget