एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 11 May 2023 : मीन राशीला आज आर्थिक लाभ होईल, चांगली बातमी ऐकायला मिळेल; राशीभविष्य जाणून घ्या

Pisces Horoscope Today 11 May 2023 : मीन राशीच्या व्यापारी आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस करिअर तसेच आर्थिक बाबतीत फायदेशीर राहील.

Pisces Horoscope Today 11 May 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्याचे संकेत आहेत. नोकरदारांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. वरिष्ठांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचे आरोग्य पूर्वीपेक्षा चांगले राहील. कोणतेही रखडलेले पैसे मिळू शकतात. घरातून बाहेर पडताना ज्येष्ठांच्या चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतल्यास सर्व कामे पूर्ण होतील. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. कुटुंबाच्या काही जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जातील, ज्या तुम्ही नक्कीच पूर्ण कराल. प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे. घरात नवीन पाहुण्यांचे आगमन होईल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्त्रोत मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुम्ही तुमची सर्व कामे वेळेवर पूर्ण करू शकाल. तुम्हाला उच्च अधिकार्‍यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुम्ही केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील.

मीन राशीचे लोक आज घरात एखाद्या शुभ विषयावर चर्चा करतील. काही कामानिमित्त परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. मुलाच्या बाबतीत काही वाद सुरू असतील तर ते आज सोडवले जातील. नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान मिळाल्याने तुमचे मनोबलही वाढलेले दिसेल. 

आर्थिक लाभासाठी अनुकूल परिस्थिती

मीन राशीच्या व्यापारी आणि नोकरदारांसाठी आजचा दिवस करिअर तसेच आर्थिक बाबतीत फायदेशीर राहील. आर्थिक लाभासाठी अनुकूल परिस्थिती राहील आणि संपत्तीत वाढ होईल. कामाच्या वेळी, व्यवसायात मोठ्या प्रमाणात विक्री चांगली होईल. एखाद्या मित्र किंवा सहकाऱ्यामार्फत व्यवसायात मोठी ऑर्डर मिळवण्यात तुम्हाला यश मिळू शकते. या राशीच्या नोकरदार लोकांवर आज ऑफिसमध्ये कामाचा ताण राहील.

मीन राशीचे आजचे आरोग्य

मीन राशीच्या लोकांना शुगर आणि ब्लडप्रेशरचा त्रास असलेल्यांनी आजच स्वतःची तपासणी करून घ्यावी. तसेच मिठाई शक्यतो टाळा. औषधाशी संबंधित निष्काळजीपणा अजिबात करू नका. 

मीन राशीसाठी आजचे उपाय

नोकरी आणि व्यवसायात प्रगतीसाठी हनुमानाला शेंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करा.

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीसाठी आजचा शुभ रंग आकाशी आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 10 आहे.

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 11 May 2023 : मेष, तूळ, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' चुका करू नयेत; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 14 November 2026: आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
आजचा शनिवार 7 राशींसाठी भाग्याचा! मागोमाग शुभ योग जुळले, कोणाचं नशीब चमकणार? आजचे राशीभविष्य...
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा नवीन आठवडा एक टर्निंग पॉईंट! आर्थिक, करिअरबाबत सोन्याचे दिवस? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
तूळ, वृश्चिक राशीसाठी नोव्हेंबरचा नवीन आठवडा एक टर्निंग पॉईंट! आर्थिक, करिअरबाबत सोन्याचे दिवस? साप्ताहिक राशीभविष्य वाचा
Dev Diwali 2026: 'देव दिवाळी' येतेय..23 की 24 नोव्हेंबर तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, महत्त्व, परंपरा...
देव दिवाळी' येतेय..23 की 24 नोव्हेंबर तारखेबाबत संभ्रम? दिवे लावण्याचा 'हा' शुभ मुहूर्त चुकवू नका, महत्त्व, परंपरा...
Tulsi Vivah 2026: तुळशी विवाहात 'ऊसाचे' महत्त्व जाणून थक्क व्हाल! यामागे दडलंय खास धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा अन् बरंच काही...
तुळशी विवाहात 'ऊसाचे' महत्त्व जाणून थक्क व्हाल! यामागे दडलंय खास धार्मिक महत्त्व, पौराणिक कथा अन् बरंच काही...

व्हिडीओ

Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha
Microsoft Outage Today : मायक्रोसॉफ्ट गंडलं, कामकाज कोलमडलं | Special Report ABP Majha
Satej Patil Coffee With Kaushik: शांत झालेल्या गोकुळमध्ये पवारांची एन्ट्री, सतेज पाटलांचे गौप्यस्फोट
Sanjay Raut PC : शरद पवार गट चर्चेलाच तयार नाही, मग सुनेत्रा पवार विलीनीकरण कोणासोबत करणार?
Hasan Mushrif PC Kolhapur : संजय राऊतांनी आमच्यापक्षात नाक खुपसू नये, हसन मुश्रीफांचा इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrakant Patil : बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
बावड्यातील डी वाय पाटील महाविद्यालय कोणाच्या जागेवर उभे? आकुर्डीच्या जमिनीची माहिती काढा, सगळं समोर येईल; चंद्रकांत पाटलांचा सतेज पाटलांना इशारा
Rinku Singh : 43 कोटी वाचवण्यासाठी दोन खेळाडूंना रिलीज करा,रिंकू सिंगला केकेआरचा कॅप्टन करा, माजी क्रिकेटपटूनं फॉर्म्युला सांगितला...
केकेआरनं 'त्या' दोघांना रिलीज करावे, 43 कोटी वाचवावे, रिंकूला कॅप्टन बनवा, सल्ला कोणी दिला?
Mantralaya Clerk Protest : मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
मंत्रालयीन लिपिक संवर्गाचा शासनाविरोधात एल्गार, S-10 वेतनश्रेणीसाठी 18 नोव्हेंबरला निदर्शने, तर 25 नोव्हेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
दोन्ही शिवसेना एकत्र आल्यास सर्वाधिक आनंदी मीच असेन; ओमराजेंचं वक्तव्य, आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया
NCP Merger : मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,15-16 मतांची त्यांना गरज, कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
मोदींना डिलिमिटेशन विधेयक मंजूर करायचंय,कदाचित त्यासाठी शरद पवारांच्या 8 खासदारांवर डोळा : पृथ्वीराज चव्हाण
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
MPSC पेपरफुटीसंदर्भात तक्रार, निवेदनं करण्यास मुदतवाढ; दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे चौकशी समितीचा निर्णय
NCP Merger: मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
मोठी बातमी ! दिल्लीत सुप्रिया सुळे-प्रफुल पटेलांची बैठक; राष्ट्रवादीतील विलीनीकरणाच्या चर्चेला गती, सूत्रांची माहिती
Gold Rate Weekly Update : सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
सोन्याच्या दरातील घसरणीचा ट्रेंड कायम, पाच दिवसात सोनं 5000 रुपयांनी स्वस्त, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर IBJA कडून जारी
Embed widget