एक्स्प्लोर

Pisces Horoscope Today 09 June 2023 : खर्चावर नियंत्रण ठेवा, पैशांचा गैरवापर करू नका; मीन राशीसाठी आजचा सल्ला

Pisces Horoscope Today 09 June 2023 : जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील. राजकारणात यश मिळेल.

Pisces Horoscope Today 09 June 2023 : मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. तुमच्या आरोग्यात (Health) पूर्वीपेक्षा चांगली सुधारणा असेल. आत्मविश्वासात वाढ होईल. कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या कामामुळे सर्वजण खूश होतील. आज तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटुंबीयांबरोबर एखाद्या धार्मिक स्थळाला भेट देण्याची योजना कराल. मुलांचे पूर्ण सहकार्य मिळेल. गृहस्थ जीवनात (Married Life) सुख-शांती नांदेल. तुम्हाला जोडीदाराचा (Life Partner) पूर्ण पाठिंबा मिळेल. आज विनाकारण पैसे खर्च करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा आणि पैसा वाचवा. तुमच्या कामाला गती देण्यासाठी तुम्ही तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टींमध्ये गुंतवणूक (Investment) करू शकता. 

जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळतील. राजकारणात यश मिळेल. नेत्यांना भेटण्याची संधी मिळेल. तुमच्या मनाची इच्छा पूर्ण होईल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीतून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील.

धार्मिक कार्यात सहभागी व्हा

मीन राशीच्या (Pisces Horoscope) लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल. नशिबाच्या मदतीने आज तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील. आज घरातील मोठ्यांच्या आशीर्वादाने तुम्ही केलेली कामे सहज पूर्ण होतील. आर्थिक बाबतीत आजचा दिवस अनुकूल आहे आणि पैशांची भरभराट होईल. आज हुशारीने गुंतवणूक (Investment) केल्याने तुम्हाला फायदा होईल. आज काही धार्मिक कार्यात सहभागी व्हा, जिथे तुम्हाला मानसिक शांती मिळेल आणि तुमचा आदरही वाढेल. 

आजचे मीन राशीचे तुमचे आरोग्य

आज तुमच्या आरोग्याची (Health) विशेष काळजी घ्या, तुम्हाला पाय दुखण्याची समस्या असू शकते. तुम्ही प्रवासाला जात असाल तरीही जास्त धावणे टाळा आणि खाण्यापिण्याचीही काळजी घ्या.

मीन राशीसाठी आज उपाय

मीन राशीच्या लोकांनी जीवनातील समस्या दूर करण्यासाठी आज विष्णु सहस्त्रनामाचे पठण करणे फायदेशीर ठरेल. संध्याकाळी गरीबांना अन्नदान करा.

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग 

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग नारिंगी आहे. तर, मीन राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 09 June 2023 : वृषभ, सिंह, तूळसह 'या' राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं; जाणून घ्या सर्व राशींचे आजचे राशीभविष्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Hindu Nav Varsh 2026: अखेर हिंदू नववर्ष 2083 ची जबरदस्त सुरूवात! 4 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार, गुरू ग्रहाचे वर्चस्व, पैसा, नोकरी, प्रेमात लाभ
अखेर हिंदू नववर्ष 2083 ची जबरदस्त सुरूवात! 4 राशींच्या आयुष्याचा गेम पालटणार, गुरू ग्रहाचे वर्चस्व, पैसा, नोकरी, प्रेमात लाभ
Horoscope Today 20 March 2026: आजचा स्वामी प्रकट दिन 6 राशींसाठी भाग्याचा! स्वामी कृपेने विघ्न टळणार, आयुष्यात मोठा बदल, आजचे राशीभविष्य
आजचा स्वामी प्रकट दिन 6 राशींसाठी भाग्याचा! स्वामी कृपेने विघ्न टळणार, आयुष्यात मोठा बदल, आजचे राशीभविष्य
Swami Samarth Prakat Din 2026: प्रचंड स्वामीबळ पाठीशी! स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा, स्वामी भक्तांच्या चेहऱ्यावर हसू फुलवा...
प्रचंड स्वामीबळ पाठीशी! स्वामी समर्थ प्रकटदिनाच्या प्रियजनांना पाठवा खास शुभेच्छा, स्वामी भक्तांच्या चेहऱ्यावर हसू फुलवा...
Lucky Zodiac Signs: 20 मार्च 5 राशींचं भाग्य घेऊन येतोय! स्वामी समर्थ प्रकट दिनी ग्रहांचे अनेक शक्तिशाली संयोग, स्वामी कृपेने कोणत्या राशींची भरभराट?
20 मार्च 5 राशींचं भाग्य घेऊन येतोय! स्वामी समर्थ प्रकट दिनी ग्रहांचे अनेक शक्तिशाली संयोग, स्वामी कृपेने कोणत्या राशींची भरभराट?

व्हिडीओ

Iran vs US Israel Conflict : नजर अमेरिकेवर, युद्ध उंबरठ्यावर? Special Report
Raj Thackeray MNS Melava Speech|इराणची बाजू,महाराष्ट्र घडवण्याचा निर्धार, प्रत्येकाने ऐकावं असं भाषण
Sudhir Mungantiwar Special Report : सुधीर मुनगंटीवार म्हणतात... मी पुन्हा येईन!
Share Market Update : गुढीपाडव्याच्या दिवशी शेअर बाजारात पडझड, निफ्टीमध्ये 450 हून अधिक अंकानी पडझड
Rupali Thombare Pune : नाशिक कॅप्टन खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्या

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
America vs Iran : अमेरिका इराणमध्ये सैन्य पाठवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांनी चित्र स्पष्ट केलं, म्हणाले...
America vs Iran : अमेरिका इराणमध्ये सैन्य पाठवणार का? डोनाल्ड ट्रम्प यांनी चित्र स्पष्ट केलं, म्हणाले...
Raj Thackeray : महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, शेतकरी आत्महत्या ते शहरांचं बकालपण, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
महाराष्ट्रावर 11 लाख कोटींचं कर्ज, तीनवेळा कर्जमाफी तरी दररोज शेतकरी आत्महत्या, शहरांचं बकालपण, राज ठाकरेंच्या भाषणातील प्रमुख मुद्दे
Global Energy Crisis : इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट
FASTag Annual Pass : 1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
1 एप्रिलपासून फास्टॅग टोल पास महागणार; नवा पास कसा मिळवायचा? 
IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
IPL सुरु होण्याअगोदरच चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का,ऑस्ट्रेलियन खेळाडू स्पर्धेबाहेर, CSK नव्या खेळाडूच्या शोधात
Atanu Chakraborty Resigns: एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
एचडीएफसी बँकेच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा पडताच शेअर्स तब्बल 5 टक्क्यांनी घसरले; अतनु चक्रवर्तींचे बँकेच्या कारभारावर गंभीर आरोप
Dhananjay Munde : नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडे यांचा गौप्यस्फोट
नगरपालिका निवडणुकीच्या काळात मला मोठे मोठे नेते संपवायला निघाले होते, धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट
Share Market : शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, सेन्सेक्स 2400 अंकांनी कोसळला, 12 लाख कोटी बुडाले
शेअर बाजारातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांचं दिवाळं निघालं, तब्बल 12 लाख कोटी बुडाले
Embed widget